नमस्कार मैत्रिणींनो. सगळ्यांची दिवाळी मस्त, कमाल, धमाल झाली असेलच. मी आणि संपूर्ण सरिताज किचन टीम अजून १० नोव्हेंबर पर्यंत सुट्टीवर आहोत. आणि सगळे videos महिनाभर आधीच शूट करून, त्या त्या तारखेला शेड्युल करून ठेवले आहेत. त्यामुळे आम्ही सुट्टीवर असलो तरी विडिओ रोजच्या रोज येत राहतील. मी स्वतः पण सुट्टीवर असल्याने कदाचित कमेंट्स ला रिप्लाय करायला तेवढे जमणार नाही. त्यासाठी मनापासून माफी मागते. सुट्टीवरून परत आल्यावर रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेन. एन्जॉय......😍
मस्तच, फक्कड दिवाळीनंतर असं चविच चमचमीत बेत काही औरच, सर्व च बाबतीत करण्यात आपली अगदी खासियतच आहे,एक, एक, पदार्थांची नाविन्यपूर्ण अशी रांगोळी घालून सादरीकरण करता, आपण हि करून पाहू ईच्छा होतेच होते, असं परत परत म्हणावसं वाटतं खरंच खूप छान, अजून अशी च वाटचाल अभंग राहो, आम्हाला ही चाखता येवोत, खुप खुप शुभेच्छा.
मस्तच.. बघुनच तोंडला पाणी सुटले.. दिवाळी नंतर चमचमीत तिखट अस खाऊ वाटते खुप छान रेसीपी दाखवली ताई. उदयाच करणार. ताई तुम्ही जे भांड वापरल आहे भाजी करायला ते आॅनलाईन घेतले आहे का.. आॅनलाईन असेल तर लिंक शेअर करा ना🙏
Khup talented aahat mam tumhi,mi you tube la fakat tumchi ch videos baghte mi,aani agdi yummy 😋 bante,ashech chan chan recipe sangat raha, thank you so much ❤
Thank you so much sarita tai aaj ch puri bhaji banva mhanun demand aali mazya kade ani just aata youtube chalu kela ani ha video samor aala, ani asha type chi kurma bhaji ch havi hoti tyamule khup khup dhanyavaad tumhala n lots of love ❤🤗😍
खूपच छान रेसिपी, ताई भाजी करण्यासाठी जे भांड वापरले आहे त्याच्यामध्ये किती किलोची बिरयाणी तयार होते हे सांगालका plzz मला असं भांड घ्यायच आहे, धन्यवाद ताई
Ky sunder keli kurma bhaji tai tondala pani sutle tumchya mage ti choti choti pitalachi bhandi aahet na ani bakichi pn sarv pitali bhandi khup awdta mala tumch bolana pn god aahe na dista pn najuk chan mi nakki try karel bhaji mazi joint family aahe tai 14 jan ektra rahato chan vatle aajcha video pahun shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤
ताई तुमच्या सर्वच रेसिपीज खूप सोप्या आणि एकदम अचूक असतात. फक्त रेसिपी संपुर्ण पाहायला सुद्धा खूप भारी वाटतं पण तुम्ही जितकं मराठी बोलाल तितकं अजूनच बर वाटेल.तुम्ही कोलिफ्लॉवर का म्हणालात ? फुलकोबी किती छान शब्द आहे आणि मुख्य म्हणजे तुमच्या भन्नाट रेसिपीला मराठीच शब्द अधिक उत्तम बनवतात..👍🙏
मस्त एकदम भारी रेसिपी ताई 🎉❤ तुमच्या व्हिडिओ बघण्याची इतकी सवय झाली आहे की चैन पडत नाही आमच्या कडे कोणताही मेन्यू असेल तर पद्धत तुमचीच असते Thank you 😊 मस्त सुट्टी एन्जॉय करा
ताई तुम्ही ती भाजी केलेलं भांड किती घेतलं आणि काय म्हणतात त्याला ते सांगा किंवा लिंक पाठवा आणि मी लाईक केलेला आहे तुमच्या व्हिडिओला खूप छान झाली भाजी आणि भाजीच भांड सुद्धा खूप छान आहे आम्हाला खूप आवडलं आणि आम्हाला हे गिफ्ट द्यायचे कुणाला तर त्यामुळे तुम्हाला मी याची किंमत आणि भांड्याची लिंक मागत आहे
नमस्कार मैत्रिणींनो. सगळ्यांची दिवाळी मस्त, कमाल, धमाल झाली असेलच.
मी आणि संपूर्ण सरिताज किचन टीम अजून १० नोव्हेंबर पर्यंत सुट्टीवर आहोत. आणि सगळे videos महिनाभर आधीच शूट करून, त्या त्या तारखेला शेड्युल करून ठेवले आहेत.
त्यामुळे आम्ही सुट्टीवर असलो तरी विडिओ रोजच्या रोज येत राहतील. मी स्वतः पण सुट्टीवर असल्याने कदाचित कमेंट्स ला रिप्लाय करायला तेवढे जमणार नाही. त्यासाठी मनापासून माफी मागते.
सुट्टीवरून परत आल्यावर रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेन. एन्जॉय......😍
tya mothya bhandyachi purchase link please....🙏🙏🙏🙏
Biryani pot chi link dya
Bhandyachi link dya please
Kahi lokana khuspate kadhychi savay asate
मस्तच, फक्कड दिवाळीनंतर असं चविच चमचमीत बेत काही औरच, सर्व च बाबतीत करण्यात आपली अगदी खासियतच आहे,एक, एक, पदार्थांची नाविन्यपूर्ण अशी रांगोळी घालून सादरीकरण करता, आपण हि करून पाहू ईच्छा होतेच होते, असं परत परत म्हणावसं वाटतं खरंच खूप छान, अजून अशी च वाटचाल अभंग राहो, आम्हाला ही चाखता येवोत, खुप खुप शुभेच्छा.
खूपच छान रेसीपी सागितलु आहे ल्या बद्दल धन्यवाद
मला तुझी ही कुर्मा भाजी बघुन भोगीच्या मिक्स भाजीची आठवण झाली खरंच खूपच छान कुर्मा भाजी बनवलीस मी नक्की एकदा बनवणार भाजीचा रंग पण खूप छान वाटत होता
खुप छान रेसिपी, मस्त enjoy करून refresh होऊन ये
ताई, खुप छान सोप्या पद्धतीने कुर्मा भाजी बनवून रेसीपी दाखवून केली. आभारी🙏
घरी नक्कीच बनवून पाहू.
Kurma receipe khup mast chamchamit,banavli ahe Saritaji tumhi wah tumche manapurvak dhayavad
Khup Chan bhande aahe
बोलणं एकदम शुद्ध आणि स्पष्ट.छानच
Superb
Wow! So delicious!
खूपच छान भाजी 👌
ही रेसिपी मला आवडते ह्या रेसिपीसाठी थँक्यू सो मच❤❤💃💃💃
mam bhaji tyar keli......khup chsn jhali....1 number
chan
Khupch chan mast ❤
सरिता ताई, खूप छान रेसिपी
Wow nice
मस्तच.. बघुनच तोंडला पाणी सुटले.. दिवाळी नंतर चमचमीत तिखट अस खाऊ वाटते खुप छान रेसीपी दाखवली ताई. उदयाच करणार.
ताई तुम्ही जे भांड वापरल आहे भाजी करायला ते आॅनलाईन घेतले आहे का.. आॅनलाईन असेल तर लिंक शेअर करा ना🙏
खूप सुंदर रेसिपी 👍👌
खूप छान आहे रेसिपी😊
👍👌मस्तच receipe
Khup mast ... Most demanding ❤😋😋
Khup mast recipe tai ❤
खूपच मस्त तुमच्याकडे पाहुण्यांना यायला खूपच आवडत असेल तुमच्या हातच्या येवढ्या छान छान रेसिपी खायला भेटणार 😊
Khup chann tai_
Delicious recipe 🎉🎉❤❤😊😊
खुपच छान कुर्मा भाजी👌👌👌
Khupach mast 👌
खुप छान रेसिपी
Receipe mastch nehami pramane
Dress khup chan aahe
ase watan mi first time pahile. Try karien
Wow tai 👌🏻
Thanks you didi tumchi recipe bghun mi kurma kela khup chan zala hota tumchyamule mi kurma banvayala shikale thank you didi
Mastach chhan chhan chhan
Khup talented aahat mam tumhi,mi you tube la fakat tumchi ch videos baghte mi,aani agdi yummy 😋 bante,ashech chan chan recipe sangat raha, thank you so much ❤
You are simply amazing kudos to you for presenting tasty recipes
चमचमीत कुरमा भाजी रेसिपी मस्तंच 👌
पाहूनच तोंडाला पाणी सुटले गं सरिता
खूप छान 👌♥️
धन्यवाद सरिता 🙏🌹
5:33 5:35 5:37
🎉❤
As usual mastach👌👌God bless you sarita. Enjoy your trip❤
Khup chhan.
1no❤
खूप छान ताई
खूप छान समजावून सांगितली या बद्दल धन्यवाद...
Thank you so much sarita tai aaj ch puri bhaji banva mhanun demand aali mazya kade ani just aata youtube chalu kela ani ha video samor aala, ani asha type chi kurma bhaji ch havi hoti tyamule khup khup dhanyavaad tumhala n lots of love ❤🤗😍
Khup chhan 👌🏻
खूपच छान रेसिपी, ताई भाजी करण्यासाठी जे भांड वापरले आहे त्याच्यामध्ये किती किलोची बिरयाणी तयार होते हे सांगालका plzz मला असं भांड घ्यायच आहे, धन्यवाद ताई
खूप छान रेसिपी 👌👌 😋😋 मला ही रेसिपी हवी होती.👏👏
तुमच्या जुन्या कुर्मा रेसिपी प्रमाणे मी आमच्या घरी पुजेसाठी कुर्मा . बनविली होती अप्रतिम झाली होती धन्यवाद
Bhajee Khupch Mast
मस्तच आम्ही करून पाहू.नंतर कळवीन केल्यावर.
Thanks tai khupchan godanatar jhajhanit tikhat sone pe suhaga yummy tasty tasty THANKS god bless you all FAMILY 😋😋😋😋😋🙏👍👌❤
Mastch ❤
Mastach recipe👌👌👍😋
मस्तच ❤🎉
Chhan kurma bhaji pani sutle tondala 😋
❤ छान
❤❤❤❤😊😊
Khupch mast🙏🙏👌👌
Hello mam, I'm Dr Anushka, too good representation!! Mi hya adhi pn tumchya baryach recipe try kelya ahet, ani pratyek recipe agadi perfect jhali....mi hi recipe suddha nakki try karnr !!!
me atta video baghat baghat receipe try keli Ani ti khoop chhan zali karan flowerchi sadhi bhaji ashi kahi far tasty nahi hot Thank you
खूप छान ताई 🤤👌👌
👍mast
Khup chhan
तोंडाला पाणी सुटले ग एवढी चमचमीत भाजी बघून...
मस्तच आहे ❤
Khupch chan tai ❤
Thanks didi
सुंदर 😋😋❤️❤️👌👌👍👍👍🙏🙏🙏🙏💞💞
Tai pot chi link send Kara na.khup chan pot ahe mala ghaycha ahe .ani bhajii khup chan diste.😊😊😊😊😊😊
कुर्मा पुरी मस्त 👌
Mast 👌👌👌😋😋
Sarita ji ap awaj bhohat pyari he ji kasm se ji
Mast khup Surekh recipe dakhivalli Mast 👌👌
Me bhi food related videos banati hu meri pehele wali channel delete ho gya h please 1 comment karke batiye kaisi lagi video please 1 comment 🙏
@kanharecipelovers k
ओ थँक्यू सो मच सरिता ताई
खूप छान दिसते भाजी
Ky sunder keli kurma bhaji tai tondala pani sutle tumchya mage ti choti choti pitalachi bhandi aahet na ani bakichi pn sarv pitali bhandi khup awdta mala tumch bolana pn god aahe na dista pn najuk chan mi nakki try karel bhaji mazi joint family aahe tai 14 jan ektra rahato chan vatle aajcha video pahun shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤
खूपच छान मस्त 👌🏻
Tai tumchya pramane sagli diwali keli ekdam mast zali
छान केला
सरिता,मस्त एन्जॉय कर सुट्टी😊
मी या भाजीत सिमला मिरची आणि फरसबी पण घालते छान चव येते
Nice❤❤❤❤
10 लोकांसाठी चिकन बिर्याणी रेसिपी शेअर करा प्लीज
Very,nice
Very nice
One suggestion
Give subtitles for ingredients in the recipe
Sarita तुमचे पितळी भांडी असलेले किचन खूपच मस्त आहे मला खूप आवडते❤
@@jayshreekumbhar9731 हो...पितळी भांडी घासायला पण खुप मजा येते,....चिंच मिठ,तारांची घासणी ,राख,विटकरीचा चुरा....😂😂😂😂😂😂
ताई तुमच्या सर्वच रेसिपीज खूप सोप्या आणि एकदम अचूक असतात. फक्त रेसिपी संपुर्ण पाहायला सुद्धा खूप भारी वाटतं पण तुम्ही जितकं मराठी बोलाल तितकं अजूनच बर वाटेल.तुम्ही कोलिफ्लॉवर का म्हणालात ? फुलकोबी किती छान शब्द आहे आणि मुख्य म्हणजे तुमच्या भन्नाट रेसिपीला मराठीच शब्द अधिक उत्तम बनवतात..👍🙏
मस्त रेसिपी .... तूही सुट्टी मस्त एन्जॉय कर😊
Bhaji tar apratim zali aale Ragada Patic Ani kaju katali plz,
शुभ दुपार ताई😊
👌👌💗
❤❤❤❤❤❤❤
Nice
Hello tai, khupch chhan recepie astat tuza thank you so much ❤. Mazi ek request ahe tu veg vegle fruit juice kase banvayche te dakhvshil ka please
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
मस्त एकदम भारी रेसिपी ताई 🎉❤ तुमच्या व्हिडिओ बघण्याची इतकी सवय झाली आहे की चैन पडत नाही आमच्या कडे कोणताही मेन्यू असेल तर पद्धत तुमचीच असते Thank you 😊 मस्त सुट्टी एन्जॉय करा
Biryani pot chi link pathva
ताई तुम्ही ती भाजी केलेलं भांड किती घेतलं आणि काय म्हणतात त्याला ते सांगा किंवा लिंक पाठवा आणि मी लाईक केलेला आहे तुमच्या व्हिडिओला खूप छान झाली भाजी आणि भाजीच भांड सुद्धा खूप छान आहे आम्हाला खूप आवडलं आणि आम्हाला हे गिफ्ट द्यायचे कुणाला तर त्यामुळे तुम्हाला मी याची किंमत आणि भांड्याची लिंक मागत आहे
ताई रेसिपी खूप छान, biryani pot ची link द्या ना please
Khubchand bhaji
❤❤👌👌
Me bhi food related videos banati hu meri pehele wali channel delete ho gya h please 1 comment karke batiye kaisi lagi video please 1 comment 🙏
🤤🤤🤤🤤🤤
ताई काहीतरी गरम गरम आणि तिखट असं खाऊस वाटतच होतं आजच रात्री करते थँक्यू सो मच😂😂
❤❤
चाट मध्ये काहीतरी दाखव ना रेसिपी छान ❤❤