Rare photographs of Bhandardara Dam about 100 years ago.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • 👉अधिकृत नाव -भंडारदरा
    👉धरणाचा उद्देश -सिंचन, जलविद्युत निर्मिती
    👉अडवलेल्या नद्या/-प्रवाह प्रवरा
    👉स्थान- भंडारदरा
    👉सरासरी वार्षिक पाऊस -३२२०
    👉उंची -५०७
    👉रुंदी (तळाशी) -८२.२९
    👉बांधकाम सुरू -१९१०
    👉उद्‍घाटन दिनांक -१९२६
    👉बांधकाम खर्च -१,१३,९०,०६०
    👉ओलिताखालील क्षेत्रफळ -५७०००
    धरणाची माहिती 👉
    बांधण्याचा प्रकार : दगडी बांधकाम
    उंची : ८२.३ मीटर
    लांबी : ५०७ मीटर
    दरवाजे 👉
    प्रकार : S - आकार
    लांबी : १९८ मी.
    सर्वोच्च विसर्ग : दर सेकंदाला १५१५ घनमीटर
    संख्या व आकार : २, ( १२.५ X ८ मीटर)
    पाणीसाठा 👉
    क्षेत्रफळ : १५.५४ चौरस कि.मी.
    क्षमता : ३१२५.९५ लक्ष घनमीटर
    वापरण्यायोग्य क्षमता : ३०४१ लक्ष घनमीटर
    ओलिताखालील क्षेत्र : १५५५ हेक्टर
    कालवा 👉
    डावा कालवा
    लांबी : ७७ कि.मी.
    क्षमता : २६.३६ घनमीटर / सेकंद
    ओलिताखालील क्षेत्र : ५९६२५ हेक्टर
    ओलिताखालील शेतजमीन : ४००९० हेक्टर
    उजवा कालवा
    लांबी : ४५ कि.मी.
    क्षमता : सेकंदाला ६.८२ घनमीटर
    ओलिताखालील क्षेत्र : २९८६६ हेक्टर
    ओलिताखालील शेतजमीन : २३६५० हेक्टर
    वीज उत्पादन 👉
    टप्पा १
    जलप्रपाताची उंची : ६५ मीटर
    जास्तीतजास्त विसर्ग : १९.२६ क्युमेक्स
    निर्मीती क्षमता : १० मेगावॅट
    विद्युत जनित्र : १ X १० मेगावॅट
    टप्पा २
    जलप्रपाताची उंची : ५० मीटर
    जास्तीतजास्त विसर्ग : ७७ क्युमेक्स
    निर्मीती क्षमता : ३४ मेगावॅट
    विद्युत जनित्र : १ X ३४ मेगावॅट
    RUclips 👉 #sahyadri Bhramanti • Video
    Instagram👉
    #sahyadri_bhramanti www.instagram....
    #photographer_pravin_ide www.instagram....
    facebook / pravin.ide
    #monsoom2020
    #Bhandardaradam
    #monsoon2020videobhandaradradam
    #Kalsubai_Harishchandragad_Wildlife_Sanctuary, Ahmednagar._Detailed_information_of_wildlife _in_Bhandardara_Dam_Kalsubai_Sanctuary.

Комментарии • 2