या कोकणातील गाराण्या मध्ये घेत असलेली नावे ,त्या देवी देवता संधर्भात ,गाराने घालणाऱ्या काकांना सर्व माहिती असेलच ती त्यांनी पुस्तक रूपाने प्रसिध्द करावी. म्हणजे पुढच्या पिढीला सुद्धा हे सर्व माहीत होईल.
%%%%%%% डिस्क्रिप्शन मधे गाऱ्हाणे मराठी देवनागरी अक्षरात लिहून पण ठेवावे / दाखवावे हि विनंती , कारण ऐकताना फार फास्ट होते , त्यामुळे ज्यांना मालवणी भाषा पूर्ण समजत नाही , त्यांना वाचायला जमू शकेल म्हणून हि विनंती .
एक नंबर गाऱ्हाणं....आम्हला आजून गाऱ्हाणं, नवस चे विडिओ पाहायला आवडतील
कोकणातील देवदेवता आणि देव गर्हण्याला पुरी दुनियेत तोड नाही.....अती सुंदर,अप्रतिम...
लय भारी गार्हाणा .
ह्या कोकणातच होऊ शकता भारी .
Sew
Dhany aahat tumhi kokankaranu dhany tumachi janma Bhoomi dhany tumachi maatapita aani dhany tumache bhagya
महाराज. अभिमान वाटावा असा गाऱ्हाणं
या कोकणातील गाराण्या मध्ये घेत असलेली नावे ,त्या देवी देवता संधर्भात ,गाराने घालणाऱ्या काकांना सर्व माहिती असेलच ती त्यांनी पुस्तक रूपाने प्रसिध्द करावी. म्हणजे पुढच्या पिढीला सुद्धा हे सर्व माहीत होईल.
गाराणा लाब लचक व्हताहा असा माका वाटता ....ॐ
%%%%%%% डिस्क्रिप्शन मधे गाऱ्हाणे मराठी देवनागरी अक्षरात लिहून पण ठेवावे / दाखवावे हि विनंती , कारण ऐकताना फार फास्ट होते , त्यामुळे ज्यांना मालवणी भाषा पूर्ण समजत नाही , त्यांना वाचायला जमू शकेल म्हणून हि विनंती .
Chan aahe 🙏🙏🙏🙏
Nice super 👌 👍
Shree Kavladevi Aakeri Bhramandev prassana
ह्यो आमचो ऊभो बाबु ....एक नंबर
कुठे आहे हे देवी गाव कोन तं
🙏🙏🙏🚩🚩🚩
🙏🙏🙏🙏
👌👌👌👌👌
कोकणात इलो रे.
kaul hotat ka ithlya devsthan madhe
हया कांकांचा नंबर मिळेल का
I love tembavali
🤩✌️
🙏🙏🙏🙏🙏🙏💐👌👍
हे मंदिर कुठे आहे
कोणत्या महिन्यात होतो हा उत्सव ते ही सांगावे..ही विनंती..
धन्यवाद
Tembavali, Devgad, Sindhudurg
काय गारणा घालत आसत तेचो अर्थ कळत नाय. बरीच नावे घेत आहेत .ही देवाची नावे आहेत का?याची सविस्तर माहिती कुठे मिळेल?
अरे होय न म्हणता होय महाराजा असा म्हराजा
कुठलं गाव
श्री देवी कवलाई आईच मंदिर, टेम्बवली तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग
हे देवसतान चालु आहे का
Ho
@@malvanitalkies1325 kuthe Aahe he kankavli madhun kas jaich kulaul ghenaryancha aahe ka
गाऱ्हाणे झाल्यावर काटी मारत नाय.
He tembavlichi kavlai Devi pavna Devi aahe
Maza pan bara ta kar
Ghaso phatlo melya..
Dewachi chesta karu nako
तुया जळतंस कित्याक रे परंबु गावकारा. गाऱ्हाण्याचो मान तुका गावलो नाय म्हणान...
*......अरे घसो बसलो रे जाबकाराचो.....*
Dewachi chesta karu nako
🙏🙏