Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
टीपाडा तुझे कुठे काय काळे धंदे आहेत ना त्याचे सगळे पुरावे मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्व जनतेला देणार💯💯
विखे पाटील यांची कशाला बरोबरी करतोस शेळींने उंटाचा मुका घेतल्यासारखे आहे........
पिपाडा साहेब आपण सत्य परिस्थिती मांडतात.
पिपाडा साहेब आम्ही आपल्या सोबत आहोत.💪🔥
विखे पाटील कधी तुमचं नाव पण घेत नाही ......आणि तुमचं काय चाललंय.
याची तेव्हढी लायकी पण नाही की विखे पाटलांनी याच नाव घ्यावं😂😂
त्याची लायकीच नाही की विखेंनी त्याच नाव घ्यावं😂😂
लायकी पण नाही याची 😂😂
त्यांना कळालं पाहिजे एका जोरवे याचाविकास म्हणजे अख्ख्या संगमनेरचा विकास नाही
पिपाडा साहेब आम्ही आपल्या सोबत आहोत.
माझं डोकं सरकलं त्याला उचलून आपटून मी आता चार दिवस झाले टक टक टक टक आहेच चांगले करता येते करून देता येत नाही याला खेकडा ची अवलाद
तुमची तळमळ व्यर्थ आहे..कशाला व्यर्थ बडबड करता
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने प्रत्येकाला कोणत्याही गावात जाण्याचा अधिकार दिलेला आहे.....
फक्त पिपाडा साहेब
हक्काचा माणूस आपल्या हक्कासाठी... 💪🏻
चार चार पिढ्यांपासून विखे राजकारण करतात अजूनही काही गावात कुठली सुविधा नाही..साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
Correct 💯
काय पिपाडा साहेब सारखं सारखं दोन कोटींची गाडी लाऊन धरली आहे दोन कोटी काय ते दहा बारा कोटीची पणं गाडी घेउन फिरतील तुम्ही नका जास्त लोड घेऊ
जर तू खरंच एका बापाची औलाद असेल तर तू पुरावे देऊन बोल नाहीतर तुझ काही खर नाही बाबाआम्ही शांत आहोत संत नाही💯💯
टीपाडा तुम्हाला स्क्रिप्ट कुठून येते मग तुम्ही ती वाचून दाखवत हे मतदार संघातील प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे😂😂
तु जितका विखे पा याचे विरोधात बोलशिल तीतके जास्त मते पडतील रोज बोल 🙏
साई बाबा आपल्या सोबत आहे
तू कितीही आरडाओरड कर तुला उमेदवारी नाही
हक्का च माणूस आपल्या हक्का साठी
पिपडा साहेब विखे तुमचं नावं च घेत नाहीं, हि तर तुमची ला.......😅 कशाला नादी लागताय 🙏🏻
टीपाडा ची तेव्हढी लायकी नाही की त्याचं नाव विखे पाटलांनी घ्यावं😂😂
राहत्या तालुक्याचे खंबीर निष्ठवंत नेतृत्व राजेंद्र भाऊ पिपाडा….
Khar ahe savdhan vha lokanno
हे खोटं बोलत आहे. मागच्या निवडणुकीत का विरोध केला नाही. मत मागत फिरत होता
आजोबा पंजोबा पासुन खानदानी श्रीमंती आहे. तुमचा हा घास नाही. निवडणूका जवळ आलेवर तुम्ही दिसता. इतके दिवस कुठे होते.
Tu aamcha saheba badal nit bol ...
तू लवकरच काँग्रेस मधी जाणार आहे
इतके दिवस कुठे गेल होते
तुम्ही काहीही बोलले तरी आम्ही विखे साहेब न बरोबर आहोत त्याची तुम्ही काळजी करू नये
अर्धी मिश्रा संगमनेर ला विसरला का
❤️
किती सुपारी घेतली विखेंचे वाजवायला
टिपाडा इतके दिवस कुठे गेलतात
आम्ही आपल्या सोबत...
6 mahine kamgranche pement nai rao ajun
दमदार आमदार नामदार राधाकृष्ण विखे पाटील
Shett chokha
❤ 12:51 😅😅😅
टीपाडा तुझे कुठे काय काळे धंदे आहेत ना त्याचे सगळे पुरावे मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्व जनतेला देणार💯💯
विखे पाटील यांची कशाला बरोबरी करतोस शेळींने उंटाचा मुका घेतल्यासारखे आहे........
पिपाडा साहेब आपण सत्य परिस्थिती मांडतात.
पिपाडा साहेब आम्ही आपल्या सोबत आहोत.💪🔥
विखे पाटील कधी तुमचं नाव पण घेत नाही ......
आणि तुमचं काय चाललंय.
याची तेव्हढी लायकी पण नाही की विखे पाटलांनी याच नाव घ्यावं😂😂
त्याची लायकीच नाही की विखेंनी त्याच नाव घ्यावं😂😂
लायकी पण नाही याची 😂😂
त्यांना कळालं पाहिजे एका जोरवे याचाविकास म्हणजे अख्ख्या संगमनेरचा विकास नाही
पिपाडा साहेब आम्ही आपल्या सोबत आहोत.
माझं डोकं सरकलं त्याला उचलून आपटून मी आता
चार दिवस झाले टक टक टक टक आहेच
चांगले करता येते करून देता येत नाही याला
खेकडा ची अवलाद
तुमची तळमळ व्यर्थ आहे..कशाला व्यर्थ बडबड करता
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने प्रत्येकाला कोणत्याही गावात जाण्याचा अधिकार दिलेला आहे.....
फक्त पिपाडा साहेब
हक्काचा माणूस आपल्या हक्कासाठी... 💪🏻
चार चार पिढ्यांपासून विखे राजकारण करतात अजूनही काही गावात कुठली सुविधा नाही..साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहोत
Correct 💯
काय पिपाडा साहेब सारखं सारखं दोन कोटींची गाडी लाऊन धरली आहे दोन कोटी काय ते दहा बारा कोटीची पणं गाडी घेउन फिरतील तुम्ही नका जास्त लोड घेऊ
जर तू खरंच एका बापाची औलाद असेल तर तू पुरावे देऊन बोल नाहीतर तुझ काही खर नाही बाबा
आम्ही शांत आहोत संत नाही💯💯