congress अविनाश दादा सर्वांच्या प्रमामुळे आणी खास करून मयुरी वहिनी तुम्हाला खूप सपोर्ट करतात तुम्ही खूप लकी आहात दादा तुम्हाला खूप मस्त पत्नी मिळाली आहे
अभिनंदन अविनाश भाऊ मयुरी वहिनी आणि प्रिन्सेस अवनी😘 सिल्व्हर बटण साठी 👌👍 स्पेशली अभिनंदन अविनाश भाऊ तुमच्या आई 👏👏 सुरुवात आईपासून झाली 👍 पुन्हा एकदा अभिनंदन असेच पुढे जात रहा हिच शुभेच्छा 👏👏👌👍
👍अभिनंदन एक लाख झाले दहा लाख होती लवकर तुझ्या मुलीचा पायगुण आहे 👌
अवनीच्या पायगुणामुळे लवकरात लवकर silver Buttan आले आहे खूप छान
अभिनंदन कोकणकर अविनाश
अविनाश आणि सौ.मयूरी तुम्हां उभयतांचे अभिनंदन..💐💐
अविनाश सिल्कवर अर्वाड मिल्याबदल खूप खूप अभिनंदन.👍💐💐💐💐👌मयुरी आणि छोटी परी अवनी खूप खुश आहे.अशीच प्रगती होईल. ही प्रार्थना.
नमस्कार .. अविनाश आणि मयुरी तुम्हा दोघांचे अभिनंदन .. छकुलीला अनेक आशिर्वाद..
Congratulations Dada ani vahinisaheb 👌👌💐💐❤️❤️👌👌akher kashta che fal milale 👌👌👌💐💐💐💐
Congratulations Avinash, Mayuri and baby doll Avni !!!!
You deserve this !!!!
खुप खुप अभिनंदन अविनाश!!! पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !!!
अभिनंदन अविनाश मयुरी आणि अवनी सिल्वर बटनसाठी.
अभिनंदन अविनाश. मयुरी. आणि अवनी. खूप मस्त वाटले... अवनी खूप गोड आहे... असेच लवकारच गोल्डन बटण पण मिळूद्येय.. बाप्पा कडे प्रार्थना करूया....
अविनाश अभिनंदन तुझे तुझी मेहनत कामी आली एवढे सगळे व्याप करून केलेली मेहनत
अभिनंदन 👏👏 अविनाश आणि मयुरी . आपल्या मेहनतीचं फळ मिळाले की खरंच खूप आनंद होतोच. असच गोल्डन बटण ही लवकर मिळो . अवनी खूप गोड आहे .
💯🤟🙏🎂🥳🌻💐Congratulations avinash 💯🤟🙏🎂🥳🌻💐
Congratulations.. Aavi dada ...aani ....Vahnin....😍Aavni....Wowww....😍💕🥰❣️👌💓
लय लय भारी अविनाश खुप छान वाटले आनंद झाला तुझ्या कष्टाचे फळ मिळालं
congress अविनाश दादा सर्वांच्या प्रमामुळे आणी खास करून मयुरी वहिनी तुम्हाला खूप सपोर्ट करतात तुम्ही खूप लकी आहात दादा तुम्हाला खूप मस्त पत्नी मिळाली आहे
🎊🎉अभिनंदन अविनाश मयुरी 🎊🎉🎁🎁
"अभिनंदन मित्रा"🙏❤️
दादा हे तुमच्या कष्टाने मिळाले अभिनंदन
अविनाश सगळ्या कुटुंबाचे अभिनंदन अशीच ऊत्तरोतत प्रगती होऊ दे खुपच छान👏✊👍 गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया जय महाराष्ट्र👏✊👍
Congratulation keep it up
अभिनंदन अविनाश परी चा पायगुन लकी आहे खुप खुप छान मस्त
Congratulation अविनाश 👌👌👌💐💐💐💐
अभिनंदन अविनाश भाऊ मयुरी वहिनी आणि प्रिन्सेस अवनी😘
सिल्व्हर बटण साठी 👌👍
स्पेशली अभिनंदन अविनाश भाऊ तुमच्या आई 👏👏 सुरुवात आईपासून झाली 👍
पुन्हा एकदा अभिनंदन असेच पुढे जात रहा हिच शुभेच्छा 👏👏👌👍
अभिनंदन अविनाश सर 💐💐💐💐💐💐💐
खूपच छान अभिनंदन अविनाश उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहा आईचा आशिर्वाद घे लवकर
Congratulations 🎊🎉💐
Party pahije
अभिनंदन अविनाश मयुरी,अवनी💐💐💐🎂🎂🎂😊😊😊
अशीच तुझ भरभराट होऊदे अभीनंदन
अभिनंदन भावा फुडील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤️
अभिनंदन दादा मयुरी आणि छोटी परीच सुद्धा अशीच तुमची प्रगती होत राहो बाप्पा चरणी प्रार्थना 🙏
अवनी तुझ्या बाबांचे खूप खूप अभिनंदन लवकरात लवकर डायमंड बटण मिळो 💐👍👍
Congratulation अविनाश 💐💐
Keep it up 👍👍
अभिनंदन !!! 👏👏👏👏👍👍👍🥳💐💐💐💐💐 अजुन मोठै यश मिळो हीच शुभेच्छा 🙏🙏🙏
congratulation Avinash आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
Congratulations dada Mayuri vahini khup Chan diste avni khup cute aahe
Abhinandan avinash da for silver you tube button👌
Congratulations 👍 असेच पुढे पुढे जात रहा आणि व्हिडीओ पाठवत रहा.
Congratulations Avinash mulagi tuzi lakashumichaya pavalani aali
अभिनंदन अविनाश आणि मयुरी
हार्दिक अभिनंदन अविनाश दादा आणि मयुरी वहिनी
मनापासून अभिनंदन अविनाश
Congratulations Avinash ashis tuzi pargti houde swami tuzi sagli swapn purn karot
अवि दादा तुला सिल्वर बटन मिळाले तुझे खूप खूप अभिनंदन असं पुढे जात राहा लवकरच तुला गोल्डन बटन भेटेल
Avinash tu nakkich 10 lakhacha toppa purn karshil khatri aahe mala God Bless You and Your Family 🙏🙏🙏💐💐💐
Congratulations Avinash Dada khupach mast vate 👍🥰 beautiful
अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
अभिनंदन अविनाशी मयुरि
Congratulations..... 🎉🎉🎉🎉 Avinash bhau
वाह! खूप खूप अभिनंदन! 💐💐💐🎉
Congratulations Avinash Mayuri n Avni gbu
Congratulations avinash mayuri asech pudhe jat rhaa 👍👍
Khup mhahnati aahe thumhi Avinash❤️ .... Mayuri sunder disteys pillu la chan sambhal Khup cute aahe baccha 😘
अभिनंदन दादा 👏👏👏💐💐💐तुम्हाला चौघांना आई परी मयुरी दादा. 😊
अविनाश अभिनंदन👌👌👌👍👍👍👍
Amhala pan Atishy aanand zala aahe Avinash Mayuri aani aamchi choti Avni baby 😍😍😍
khup khup abhinandan avinash Dada
Congratulations Avinash 💐💐👍🏼👍🏼❤❤
काही तरी गोड बनवायचे दादा 👌👍👌💐
Khupch chaan bhava....aai chya blessings aahet tumchya and Avni chya good luck aahe tumhala..
अभिनंदन बंधु आणि खूप खूप शुभेच्छा
अभिनंदन 🎉🎊🎂🥳💐
अभिनंदन अविनाश मयुरी
अभिनंदन अविनाश दादा...👌👍💐👏
अभिनंदन भावा गणपती बाप्पा मोरया
Khup khup abhinandan Avinash 💐
अभिनंदन 🤗अशीच प्रगती करत रहा.
Congratulation Mitra and Keep it Up...... and Keep Going.....
Congrats Avinash Mayuri n Princess
अभिनंदन कोकणकर अविनाश दा 👏👍🥳♥️
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा भावा
मनःपूर्वक अभिनंदन.पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
अभिनंदन भावा.....💐अशीच प्रगती करत राहा❤️
खुप खुप धन्यवाद भावा....keep it up.....
अभिनंदन अविनाश 💐👍👌
Congratzz Dada and Vahini... 💐💐 ata lavkarat lavkar golden button pn baghaychay tumcha.... ❤️❤️😍🤟
Congress dada tuzi vatchal aata goldan buttan parayant jaude
Congratulations Avinash baby doll avni Mayuri ashich pragti karat rha Dev bare Karo sukhane raha
💐💐 congratulations Avinash dada & Mayuri vahini 💐💐
Congrats Avinash Mayuri Avani
अभिनंदन दादा खुप आनंद झाला मला
Abhinandan Avinash....... anvi pillu ❤️😘 & Mayuri ❤️💐🌹 asech hast raha mst family ❤️
Congratulations Bro, looking happy, dream come true, best wishes🌹🌹
Dada and Mayuri and cute girl Avni khup khup abhinandan and Aaiche aashirwad
खूप खूप अभिनंदन दादा 💝👏👏👏🎉🎉
अभिनंदन अविनाश दादा
अभिनंदन भावा खूप खूप शुभेच्छा 🥳👍
Hardik abhinandan tumha saglyancha
अभिनंदन अविनाश मयुरी 💐👏👏👏👏💞😘😘😘
अजून भरपूर प्रगती होऊ दे
अभिनंदन. अविनाश.दादा
अभिनंदन खूप मनापासून शुभेच्छा
खूप खुप अभिनंदन..👍👍👍👌👌👌
अभिनंदन दादा हार्दिक शुभेच्छा
Congratulations to you and be successful 🎉💐💐
अभिनंदन 💐 खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
हार्दिक अभिनंदन कोकणकर अविनाश 💐💐💐💐💐🏆 तुम्ही सिल्व्हर प्ले बटण मिळविल्या बद्दल.
हार्दिक शुभेच्छा. अभिनंदन कोकणकर अविनाश अशीच प्रगती होत राहू दे
Congratulations Avinash, Mayuri Ani Avni..💐💐💐.asech lavkarat lavkar 10 lacs subscriber purn hou de Ashi Bappa kade prarthana.🙏🏻
Abhinandan mulagi chan aahe. 👌👌🌹💐
Congratulations Avinash dada keep going 🔥❤️✌🏻
अभिनंदन दादा तुम्हाला सगळ्यांना खुप छान व्हिडिओ असतात तुमचे.