Pudhari News | खोतांच्या शरद पवारांवरील टीकेवरुन अजित पवार आक्रमक |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 10

  • @sanjuchivelkar1778
    @sanjuchivelkar1778 3 часа назад +4

    दादाला माहीत आहे पवारसाहेब यांच्या वर बोलायचे म्हणजे आपल्या हातातून निवडणूक जाणार.

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 2 часа назад +2

    सद्यामुळे तुम्ही पडणार

  • @mangeshdhakare3300
    @mangeshdhakare3300 2 часа назад +1

    नौटंकिपणा जनतेला समजतो....

  • @Patilsaheb123-t
    @Patilsaheb123-t 2 часа назад +2

    आरे नुसतं फोन करून काय करतो थोबाड फोड सद्याचं

    • @shrikantdevardekar8425
      @shrikantdevardekar8425 2 часа назад

      नुसत थोबाड न्हवे, तुटक्या कोल्हापूरी पायतानान थोबाड रंगवल पाहिजे.सोबत स्टेजवर हसणाऱ्या दोघांचेही.

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 2 часа назад +1

    Asha lokamule 💯 padanar

  • @ramchandrapatil2705
    @ramchandrapatil2705 53 минуты назад

    दादा तुमचे कोणीही एकत नाही. आता तुम्ही मोकळे आहात. आता सतेची मसती उतरेल आणि पडल्यानंतर स्वप्न पाहात बसू नका.

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 2 часа назад

    विधानपरिषद दिली की काय पण बोलायला लागले मा सदाभाऊ खोत साहेब

  • @RajendraShinde-d9w
    @RajendraShinde-d9w 2 часа назад

    दादा तुम्ही आत्ता राजकारणातून संपून जाणार .फडणवीस शिंदे तुम्ही सर्व नेत्यांना विखारी बोलण्यास भाग पाडत आहे.😊