श्रीगुरूसारीखा असता पाठीराखा... श्री मिसाळ गुरूजी आणि गीतार्थ पाठाचे सहाध्यायी आळंदी.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 дек 2024
  • अभंग
    *****
    श्रीगुरू सारिखा असता पाठीराखा |
    इतरांचा लेखा कोण करी || १ ||
    राजयाची कांता काय भीक मागे ।
    मनाचियां जोगे सिद्धी पावे ॥२॥
    कल्पतरु तळवटीं जो कोणी बैसला ।
    काय वाणी त्याला सांगिजो जी ॥३॥
    ज्ञानदेव म्हणे तरलों तरलों ।
    आतां उद्धरिलों गुरुकृपे ॥४॥
    ************************************************
    गायक/हार्मोनियम.....श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
    तबला/तानपुरा ........डिजिटल तबला मास्टर .
    टाळ संगत........श्री विठ्ठल इढोळे .
    कु.आरोही बिरादार .
    चिपळी संगत ...श्री कुडलिक बिरादार
    कोरस............गीतार्थ पाठाचे सहाध्यायी .
    कॕमेरा शुटींग ....श्री राजपाल बिरादार .
    *************************************************
    आयोजक...गीतार्थ पाठ, माऊली पार्क ,हनुमानवाडी केळगाव, आळंदी. मो.नं.9823150559.
    *************************************************

Комментарии • 97