GhuSarkar Maharaj gramGita pravachan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • संत घुसरकर महाराज (मठीधीपती श्रीगुरूदेव महर्षी वाल्मीकी सेवाश्रम सामदा काशीपुर)संत घुसरकर महाराज यांची स्वरचीत हिंदी मराठी भजने प्रसिध्द आहेत
    Facebook Link
    / sunil.lanjulkar
    Instagram Link
    / sunilmaharajlan
    Twitter Link
    (@lanjulkar_sunil): la...

Комментарии • 9

  • @pandurangsarode575
    @pandurangsarode575 3 года назад +2

    खुपच सुंदर

  • @vishnubhise675
    @vishnubhise675 3 года назад +1

    Jay guru

  • @ramkushnrekhe817
    @ramkushnrekhe817 2 года назад

    ब्रह्मलींन घुसरकर महाराज तुह्मी आम्हाला सोडून गेले आणि आह्मी पोरके झालो तुम्ही असतानाचा जो आनंद आता आमचे जवळ नाही आहे बाबाजी सदैव तुमचा कृपा आशीर्वाद आमचे पाठीशी असू द्या आणि मी तुम्हाला अश्रूपूर्ण श्रद्धांजली समर्पित करीत आहो

  • @rupeshkhedkar4167
    @rupeshkhedkar4167 3 года назад +4

    या चॅनलच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहीलेल्या ग्रामगीता या ग्रंथाची महती ऋषीं संत घुसरकर महाराज यांच्या मधूर वाणीने जनमाणसांपर्यत पोहचविण्याचे पवित्र कार्य केले त्याबद्दल अनंत जय गुरू 🌹🌹जय गुरूदेव 🌹🌹🌷🌷🌺🌺

    • @vishnubhise675
      @vishnubhise675 3 года назад

      वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांच्या ग्रंथराज ग्रामगीता ग्रंथाचे संगित्मय विवेचन मठाधिपती ऋषिवर्य संत घुसरकर महाराज यांच्या अमृत तुल्य वाणीतून जनसामान्यांपर्यंत यूट्यूब च्या माध्यमातून पोहोचविल्या बद्दल खूप खूप अभिनंदन. धन्यवाद
      जय गुरु

  • @minnathpetkar8843
    @minnathpetkar8843 4 года назад +1

    जय गुरूदेव राम कृष्ण हरी 🌹🙏🌹🚩🌹💐🌺🌹

  • @shrikrushnabundhebundhe725
    @shrikrushnabundhebundhe725 4 года назад +2

    जय गुरु 🌷🙏🌷

  • @tatesh_pete_speak
    @tatesh_pete_speak 5 лет назад +2

    खूप छान

  • @rupeshkhedkar4167
    @rupeshkhedkar4167 2 года назад +3

    आदरणीय श्री. लांजूळकर महाराज ग्रामगीता प्रवचन भाग 2 ब्रम्हलीन ऋषी घुसरकर महाराज यांच्या वाणीतून ऐकायला मिळाले हे आमचे परम भाग्य आहे.याचे सुंदर संकलन करून संसाररूपी साधकांपर्यत पोहविण्याचे परमपवित्र कार्य आपण आपल्या यु-ट्युब चॅनलच्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहचविले त्याबद्दल आपले अनंत कोटी जयगुरू.फक्त एकच इच्छा की ब्रम्हलीन ऋषी घुसरकर महाराज लिखित गीत मंदिर मे मस्जीत मे तुही एक है! आपल्या सुमधुर आवाजात ऐकायला मिळावे हिच गुरुदेव चरणी प्रार्थना 🌺🌺जय श्री. गुरुदेव 🌹🌹जय ब्रम्हलीन ऋषी संत घुसरकर महाराज 🌹🌹