मनोहर ♥️ माधुरी |love story|emotional story|मराठी सुविचार|स्टोरी मराठी| मराठी कथा|बोधकथा|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии •

  • @aaravwaghjrkge7092
    @aaravwaghjrkge7092 9 месяцев назад +2

    खूप छान ❤❤❤

  • @PallaviPujare-f5t
    @PallaviPujare-f5t 9 месяцев назад +3

    खूप खूप छान आहे अजून एक भाग टाका ना या कथेचा प्लीज ❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂

  • @sapanashah5509
    @sapanashah5509 9 месяцев назад +2

    mastt 👌👌😀😀

  • @girishukshekar8481
    @girishukshekar8481 3 дня назад

    Hya story cha pudhacha bhag zhalach pahije plz

  • @jyotipatil5040
    @jyotipatil5040 9 месяцев назад +4

    Yache parts kadha na tyat survatipasun tyanchi olkh sahvaas lagnantrchi life bahrlele p hayla aavdel ekch episode itka bhari vatla ❤❤❤❤mastch❤❤❤❤ please aata pufhe continue kara na plz❤❤❤❤

  • @RaniChatur-y9s
    @RaniChatur-y9s 9 месяцев назад +2

    स्टोरी खूप खूप छान आहे 👌🫶🥰😍😘

  • @pankajdeshpande6573
    @pankajdeshpande6573 9 месяцев назад +11

    कथा छान आहे पण असे एप्रिल फुल कोणाला बनवु नका, त्याने वेळ निभावली म्हणुन ठिक जर रागीट असता तर नव्या नवरी वर विधवा किंवा हाकलून दिले असते, तेव्हा किती व कशी गंमत करतो तर ते हि महत्त्वाचे, मी असतो तर नसत सहन केले ती रात, सुहागरात म्हणुन च साजरी झाली पाहिजे, कमीतकमी मनाने तरी

    • @SandipDharne-i6x
      @SandipDharne-i6x 4 месяца назад

      पुन्हा भाग टाका ना दुसरा

  • @ChandrakantPawar-x7o
    @ChandrakantPawar-x7o 9 месяцев назад +1

    खरंच खूप म्हन्जे खूपच छान आहे कथा ताई साहेब क्रुपा करून पुढील भाग लवकरात लवकर पाठवा ना

  • @Vishwajeet.07
    @Vishwajeet.07 9 месяцев назад +1

    खूप छान आहे कथा ताई पुढील भाग असेल तर लवकर टाका

  • @jayshreejoshi-q8q
    @jayshreejoshi-q8q 9 месяцев назад

    कहानी खूप मस्त ❤❤❤❤

  • @Mahadevbansode7
    @Mahadevbansode7 9 месяцев назад +1

    Khup chan

  • @shahistaattar1691
    @shahistaattar1691 9 месяцев назад +1

    Mastach aahe

  • @SHWETAKAMBLE-u9f
    @SHWETAKAMBLE-u9f 9 месяцев назад +2

    Nice

  • @jayshreejoshi-q8q
    @jayshreejoshi-q8q 9 месяцев назад

    Kahani mast aahe🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jayshreejoshi-q8q
    @jayshreejoshi-q8q 9 месяцев назад

    Kahani is very interesting❤❤❤❤🎉🎉🎉

  • @mangalghule1646
    @mangalghule1646 9 месяцев назад +1

    Msth 😅

  • @jayshreejoshi-q8q
    @jayshreejoshi-q8q 9 месяцев назад

    Story is good

  • @tanubhole8422
    @tanubhole8422 9 месяцев назад +5

    ही कथा ऐकली आहे आधी दुसऱ्या चॅनेल वर, असे कॉपी कशाला करता, नसेल original तर नका टाकू न 😂😂😂😂😂

    • @तुझीमाझीजोडी
      @तुझीमाझीजोडी  9 месяцев назад +2

      तुम्ही ऐकली आहे ना.. मग ज्यांनी नाही ऐकली त्यांना ऐकू दया ना... सगळेच काय सगळे चनेनल नाहीत ऐकत..तुमच्यासारखे🤣🤣🤣

  • @preranapawar3576
    @preranapawar3576 7 месяцев назад

    Next part लवकर सुरू kara

  • @MrsShubhangiVBhosle
    @MrsShubhangiVBhosle 9 месяцев назад +1

    Hi tai tumhi kontya app varun story ghetay

  • @jyotivairale2529
    @jyotivairale2529 8 месяцев назад

    Next part

  • @tanubhole8422
    @tanubhole8422 9 месяцев назад +1

    तुम्हाला माहित असते का सर्वजण सर्व चॅनेल बघत नाही ते, तुमचं एकट्या च चॅनेल नाही येत, आपोआप येतात दुसरे चॅनेल ,जरा बुद्धीचा वापर करून बोलावं 😂😂😂😂

    • @तुझीमाझीजोडी
      @तुझीमाझीजोडी  9 месяцев назад +1

      तुला काय पडलं आहे.. कशाला डोकं लावतेस.. बस ना गप्प... आणि बघणारे काही नाही बोलत.. तूच का पुढं पुढं करतेस .. नाही ऐकवत तर सोडून द्यावं

    • @ANIGAMING-zh1ep
      @ANIGAMING-zh1ep 9 месяцев назад

      अहो काय करायच आहे तुम्हाला... सगळ्यांना सगळं माहीत असतं.. वाचा नि सोडुन द्या.. फुकटचे सल्ले नका देऊ..😂😂😂

    • @tanubhole8422
      @tanubhole8422 7 месяцев назад

      उद्धट कुठला, तुला तरी काय गरज आहे नसती फुडफूड करायची, तुला बोलले का मी,​@@तुझीमाझीजोडी

    • @tanubhole8422
      @tanubhole8422 7 месяцев назад +1

      ​@@ANIGAMING-zh1epतुम्ही स्वतः काय करताय मग, स्वतः पण तर फुकटची प्रतिक्रिया देतात

    • @supriyarealvoice
      @supriyarealvoice 7 месяцев назад

      Barobar 😂😂

  • @rasikachavan5650
    @rasikachavan5650 9 месяцев назад +2

    Mastt👌👌👌😊