महाराष्ट्रीयन स्पेशल वाटलेल्या चणा डाळीचा मोकळा झुणका | easy spicy tasty ZUNKA recipe |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • sukh_pithal
    सुकं पिठलं
    #कोरडं पिठलं
    #चणा डाळीचा झुणका
    #भिजवलेल्या चणा डाळीचा सुका झुणका, पिठलं
    #महाराष्ट्रीयन झुणका, पिठलं थाळी
    zunka_recipe
    pithale
    suta_पिठाले
    चणा डाळीचा मोकळा झुणका, पिठलं ही भाजी खूप झटपट भाजी आहे, जी कांदे, हिरवी मिरची, चणा डाळ आणि खूप कमी मसाल्यापासून बनवली जाते, ही भाजी खूप लवकर तयार होते, तुम्ही ती तुमच्या टिफिनमध्ये लोकांना सर्व्ह करू शकता.
    साहित्य:
    1 वाटी भिजवलेली चणा डाळ
    1वाटी कांदा बारीक चिरलेला
    7 ते 8 पाकळ्या लसूण
    4-5 पाने कडीपत्ता
    4 ते 5 हिरव्या मिरच्या
    2चमचा जिरे
    1चमचा मोहरी
    1चमचा ठेचून घेतलेली हिरवी मिरची, लसूण
    ½ टीस्पून हळद
    मीठ चवीनुसार
    बारीक चिरलेली कोथिंबीर
    तेल
    जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ ला लाईक करायला आणि अश्विनी देसाई चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

Комментарии • 3

  • @jayawalikar-od8cd
    @jayawalikar-od8cd 8 месяцев назад +2

    Tumchi tar ek dam barek watl😊

  • @jayantdikshit7455
    @jayantdikshit7455 5 месяцев назад

    खुप छान रिसिपी वेगळी. दाखवली मिसेस दिक्षीत

  • @prakashpatole7010
    @prakashpatole7010 5 месяцев назад

    Nice