नमस्कार वैशाली, खूप सुंदर पद्धतीने दाखवले जात आहे..मग तो पदार्थ असेल अथवा तुमचे घर...अतिशय सुरेख आणि निगुतीने केलेला कोणताही पदार्थ बनवणे आणि घरच्यांनी तो मनापासून खाणे ह्या सारखे सुख नाही. त्यात घरात म्हातारी माणसे हे आजच्या काळाचे आपले वैभव आहे.. हे जपणे खूप महत्त्वाचे आहे.. मी ह्या ठिकाणी खूप आनंदी आहे..की आजी छान पद्धतीने बोलतात आणि करून दाखवतात..
वैशाली,तुम्ही या चॅनलला जो घरगुती,सात्विक,जिव्हाळ्याचा स्पर्श दिला आहे तो मनाला खूपच भावला! तुमच्या चँनलमध्ये कृत्रिमपणा, भपका,दिखावा याचा लवलेशही नाहीये! मनापासून आवडलेलं हे एकमेव चॅनल आहे! धन्यवाद!
मस्त, आजीच्या रेसिपी करून दाखवण्यात खूप प्रेम आणि आपलेपण आहे. तिच्या मध्ये आई अन्नपूर्णा वास करते. खूप नशीबवान आहेत ते ज्यांना तिच्या हातचे खायला मिळते. ८७ वर्षापूर्वीची रेसिपी म्हणजे एकदम authentic. सध्याची व्यापारी नव्हे.😊👍💖
खूप दिवसांपासून मी पारंपारीक मेतकूट कसे बानवायचे याचा शोध घेत होते आणि परमेश्वरानी माझी ईच्छा पूर्ण केली. योग्य व्यक्तीकडून शिकावयास मिळाले. खूप खूप धन्यवाद आजीला आणि नातीलाही. आजीकडून कालबाह्य झालेल्या चविष्ट रेसिपीज शिकायला नक्कीच आवडेल. मनापासून परत एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा
तुम्ही ज्या पद्धतीने आईशी बोलत आहात,ते पाहून मला माझ्या आईची आठवण झाली.. आईशी बोलण्याची हीच पद्धत असावी सगळ्यांची आपल्या आईशी.. आजींनी केलेलं मेतकूट तर खुपचं छान वाटले.. मीही करून पहाते हं ताई...❤
ग्रेट ...मस्त रेसिपी धन्यवाद... मी तुमच्या आईच्या रेसिपी नुसार गोडा मसाला ही केला खूप छान झाला फक्त हळदी ऐवजी हळकुंड घातलं....आता मेतकूट ही नक्की करून बघेन.
आपले सर्व व्हीडीओ सादरीकरण उत्तम तर असतेच पण त्याचे पूर्ण घरगुती स्वरूप ,जुन्या पिढीतील महिलांचे आदरपूर्वक दिलेले दर्शन हे अभिमानास्पद आहे .आपल्याला खूप शुभेच्छा.🙏
धन्यवाद. मी खरंच खूप भाग्यवान आहे की माझी आई, सासूबाई, मावशी, माझ्या चुलत, मावस, आत्ते अशा सर्व सासूबाई माझ्या पाठीशी भक्कम उभ्या आहेत. ज्या सगळ्या घराचा आधार आहेत. खूप काही शिकायला मिळालं या पिढीकडून.
It is really good to see your enthusiasm to show the old and simple recipes cooked by your mom,moushi and mother in law. We from karnataka too make metkut in a little different way with different proportions of ingredients. However your recipe brought back my childhood memories. Your style of presentation is very unique. Keep it up.
I just made this metkut followed by ur recipe. It’s outstanding and very delicious. Reminds me my Ajji’s metkut . Thanks so much Vaishali tai and Aai 🙏🏻
I liked aaji's methkut...It seems easy.. Exactly how does one use it in dishes..If you can tell me it's uses , it would be nice..I have Heard a lot about it from my marathi friends... Grandma looks very sweet...
मावशी किती गोड दिसताय ...आणि मऊ भात साजूक तूप आणि मेतकूट शिवाय बालपणीच्या आठवणी अपूर्ण आहेत .उन्हाळयाच्या सुट्टीत बहुधा आमरस व्हायचा मग रात्रीचे जेवण मेतकूट भात किंवा कढी भात मला तर अजूनही मऊ तूपभात मेतकूट अत्यंत आवडते मावशी खूप खूप धन्यवाद🙏
आईच्या हातचे काही पदार्थाचे व्हिडिओज आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत. मुळ्याच्या पानांचा पळवा, भाजणीची मोकळ, पोळीचे कटलेट, गोडा मसाला. अजूनही नवीन व्हिडिओज नक्की करूयात.
वैशाली ! खुप सुंदर .व्हिडिओ पण छान आणि सांगण्याची पध्दत ही छान . तुझी आई मला मोठ्या बहिणीसारखीच वाटते. तिला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्या लाभु दे आणी अशाच पारंपारिक आणि सोप्या रेसिपीज् शिकायला मिळु दे .
Very traditional dish maam,, Thankxx for sharing this recipe.. Ur mother resemble to my grandmother.. 😘.. May God bless her and ur family with gud health..
व्हिडिओ अतिशय आवडला. मला जुन्या रेसिपींचा ध्यास आहे. एक सूचना करावीशी वाटते.. किचनमधे गॅसजवळ गप्पांचा आवाज घुमतो म्हणुन डबींग केले तर व्हिडिओ जास्त प्रभावी होईल. त्यांचप्रमाणे जिन्नस ताटलीत घेऊन मागच्या अंगणात नेऊन दाखवला तर रंग वगैरे स्पष्ट दिसेल.
Taai ashach paramparik recipe aamhala shikayla aavdel.. Khup chan aaji ... 🌹🙏
आज्जी, मेतकूट करायची पध्दत खूप छान आणि सोप्या पध्दतीने सांगितली.
आभारी आहे
नमस्कार वैशाली, खूप सुंदर पद्धतीने दाखवले जात आहे..मग तो पदार्थ असेल अथवा तुमचे घर...अतिशय सुरेख आणि निगुतीने केलेला कोणताही पदार्थ बनवणे आणि घरच्यांनी तो मनापासून खाणे ह्या सारखे सुख नाही. त्यात घरात म्हातारी माणसे हे आजच्या काळाचे आपले वैभव आहे.. हे जपणे खूप महत्त्वाचे आहे.. मी ह्या ठिकाणी खूप आनंदी आहे..की आजी छान पद्धतीने बोलतात आणि करून दाखवतात..
खरंय. आई, सासूबाई यांच्या कडून नेहमीच खूप काही शिकायला मिळतं. दोघीही घरी शान आहेत.
वैशाली,तुम्ही या चॅनलला जो घरगुती,सात्विक,जिव्हाळ्याचा स्पर्श दिला आहे तो मनाला खूपच भावला! तुमच्या चँनलमध्ये कृत्रिमपणा, भपका,दिखावा याचा लवलेशही नाहीये! मनापासून आवडलेलं हे एकमेव चॅनल आहे! धन्यवाद!
धन्यवाद
धन्यवाद वैशालीजी, मी मकरंद देशपांडे डोंबिवली या रेसिपी च्या शोधात होतो. मला मेतकुट खुप आवडते.
दोन वेळा केले.मस्त झाले.सोपे व चविष्ट.धन्यवाद.आई सुगरण आहेत.
मस्त, आजीच्या रेसिपी करून दाखवण्यात खूप प्रेम आणि आपलेपण आहे. तिच्या मध्ये आई अन्नपूर्णा वास करते. खूप नशीबवान आहेत ते ज्यांना तिच्या हातचे खायला मिळते. ८७ वर्षापूर्वीची रेसिपी म्हणजे एकदम authentic. सध्याची व्यापारी नव्हे.😊👍💖
🙏
खूप दिवसांपासून मी पारंपारीक मेतकूट कसे बानवायचे याचा शोध घेत होते आणि परमेश्वरानी माझी ईच्छा पूर्ण केली. योग्य व्यक्तीकडून शिकावयास मिळाले. खूप खूप धन्यवाद आजीला आणि नातीलाही.
आजीकडून कालबाह्य झालेल्या चविष्ट रेसिपीज शिकायला नक्कीच आवडेल. मनापासून परत एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा
धन्यवाद
तुम्ही ज्या पद्धतीने आईशी बोलत आहात,ते पाहून मला माझ्या आईची आठवण झाली.. आईशी बोलण्याची हीच पद्धत असावी सगळ्यांची आपल्या आईशी.. आजींनी केलेलं मेतकूट तर खुपचं छान वाटले.. मीही करून पहाते हं ताई...❤
धन्यवाद मला खूप च अवडतय मस्त छान आहे
khup khup धन्यवाद आजी छेड khupach chan methkutt karun dakhavle. आजी Thanks a lot🙏
धन्यवाद वैशाली ताई तुम्ही किती गर्जे चे सांगत असतात आणि आजिंचे खूप खूप आभार. मला मेतकूट आज त्यांच्या मुळे शक्य झाले.
धन्यवाद. सांगते आईला.
वा... नक्कीच करेन. आपल्या आईंकडून तुम्ही खूप छान सांगून आणि करून घेतलंत. आणि त्यांनीही या वयात हौसेने केलं. हे पाहून छान वाटलं.
धन्यवाद
आजींना मेतकूट करताना पाहणे हा अत्यंत सुखद अनुभव आहे. मनःपूर्वक नमस्कार आजींना🙏 देव त्यांना निरोगी आणि उदंड आयुष्य प्रदान करो हीच प्रार्थना,🙏
धन्यवाद
नेहेमीप्रमाणे swadisht video
me maza lahan pani khale ahe methkut khupach cchan lagte aani mala kase kartat te mahit nahavte aaj mahiti milali khupach br vatale thank you so much
धन्यवाद
ताई तुझे खुप खुप आभार 😙😙मेथकुट लहानपणीची चव. .जिभेवर रेंगाळली😋😋😋👌नक्की करून बघणार
ग्रेट ...मस्त रेसिपी धन्यवाद...
मी तुमच्या आईच्या रेसिपी नुसार गोडा मसाला ही केला खूप छान झाला फक्त हळदी ऐवजी हळकुंड घातलं....आता मेतकूट ही नक्की करून बघेन.
अरे व्वा ! धन्यवाद
आपले सर्व व्हीडीओ सादरीकरण उत्तम तर असतेच पण त्याचे पूर्ण घरगुती स्वरूप ,जुन्या पिढीतील महिलांचे आदरपूर्वक दिलेले दर्शन हे अभिमानास्पद आहे .आपल्याला खूप शुभेच्छा.🙏
धन्यवाद. मी खरंच खूप भाग्यवान आहे की माझी आई, सासूबाई, मावशी, माझ्या चुलत, मावस, आत्ते अशा सर्व सासूबाई माझ्या पाठीशी भक्कम उभ्या आहेत. ज्या सगळ्या घराचा आधार आहेत. खूप काही शिकायला मिळालं या पिढीकडून.
छान, छान, मेतकूट रेसिपी।
आजी खुपच गोड आहे ह्या वयात देखील त्या किती व्यवस्थित करत आहेत आपल्याला तर होणारच नाही 👌👌👍👍
धन्यवाद.
या सर्व आज्याना recipies करताना बघून इतकं भारी वाटलं , आणि याच खऱ्या receipies, आजींना नमस्कार
धन्यवाद
Aajeechya hya vayatsudha padarth kashyap prakare banvine te saangnyachi paddhatila shatsha pranaam🙏🙏
Khup chan amhala metkut khup awadat , mazhi aaji pan 89 yrs ahe , thx tumhi khup chan aplaya maharashtrian receipe's share karta , will try ths
धन्यवाद.
आजींना नमस्कार.
It is really good to see your enthusiasm to show the old and simple recipes cooked by your mom,moushi and mother in law. We from karnataka too make metkut in a little different way with different proportions of ingredients. However your recipe brought back my childhood memories. Your style of presentation is very unique. Keep it up.
धन्यवाद शोभा ताई
Aaji chya hatachi metkut chi receipe baghatana mala mazya aai chi aathavan zali. Aaji khup goad ahe. Dhanyawad... tumhi kahitari vagale dakhavanyacha prayatna karata
धन्यवाद
Khup chaan 👌👌 Aamhi bhgyvan aahot aamhala itki paramparik recipe pahayla milali. Thank you very much for sharing.
खुप छान मेतकूट करुन दाखवल माय लेकीनी धन्यवाद आणि। नमस्कार
Metkut...khup interesting receipe...masta
खूप छान vd मला खूप आवडली माझी ai pan करते असं vd केल्यामुळे कधीही पटकन बघता येईल खूप आवडला
धन्यवाद. आईंना नमस्कार.
Khup chaan aaj paryant baghitlelya recipes madhe harbhara dalch jast asate tyamule jajalate pan mla metkut farach aavadate tyamule khayla shivay rahvat nahi pan hi recipe khup vegali ahe
धन्यवाद
Khup masstta. Tya ajjinmule hi ajji 😉aplya pardeshatlya natila khatrishir aplya paddhaticha karun khayla ghalel. Arthat bhet hoil tevha. .pan nakki. .list ready ahe..🙏 you voice is soo soo soothing...
धन्यवाद. लवकरच तुमची तुमच्या नातीबरोबर भेट होईल.
@@VaishaliDeshpande Tumcha tondi tup sakhar....🤗
सांगण्याची पद्धत व आवाज एकदम मस्त
अग वैशाली, तुला खूप खूप धन्यवाद.ते माझी आणि तुझ्या सासूबाई ची भेट घडवून आणल्या बद्दल. Many many thanks.
Aai aany taiee khupach chaan apratim receipe dakhwlit, aai tumhi khupach goad lovely aahat thanku tumhla manapsun
धन्यवाद
Waaaaaa 🌹🙏🙏🙏🌹aajach karte nakki metkut 👌👌👌👍
I just made this metkut followed by ur recipe. It’s outstanding and very delicious. Reminds me my Ajji’s metkut . Thanks so much Vaishali tai and Aai 🙏🏻
अरे व्वा ! धन्यवाद
Sunder ani sopi padhhat
धन्यवाद ताई 🙏 खुप छान 👍
Thanks vaishali..aani aajji🙏ashyach paramparik posts chi me vat pahat hote..khuup chan Metkut😊
आजी खुप च छान
तुम्हला करतां पाहून
आईची व आजिची आठव आली
खूप सुंदर बनवलात हो ,आजी मेतकूट 👌👌
🙏🙏🙏
धन्यवाद
आजी खूपच गोड आहेत ❤️ धन्यवाद आजी 🙏
खूप उत्सुकता होती या रेसिपीबद्दल!
शेवटी पहायला मिळाली! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
Vaishali Mam, tumcha awajachi spashtata madhur, kelelya metkutasarkhi
🙏
मेतकूट खूपच छान !
कुळीथ पिठी पावडर कशी बनवायची रेसिपी बघायला आवडेल
नक्की शेअर करते
Asjji tumhala khup khup thanks 🙏🙏
धन्यवाद
Tumhchya Ani aaji ne sangitalilya sarvech receipes Chan Ani healthy astat👌👌👍
धन्यवाद
I liked aaji's methkut...It seems easy.. Exactly how does one use it in dishes..If you can tell me it's uses , it would be nice..I have Heard a lot about it from my marathi friends... Grandma looks very sweet...
You can use it in मऊ भात or just like pickle you can add दही to it and eat with रोटी
मावशी किती गोड दिसताय ...आणि मऊ भात साजूक तूप आणि मेतकूट शिवाय बालपणीच्या आठवणी अपूर्ण आहेत .उन्हाळयाच्या सुट्टीत बहुधा आमरस व्हायचा मग रात्रीचे जेवण मेतकूट भात किंवा कढी भात मला तर अजूनही मऊ तूपभात मेतकूट अत्यंत आवडते मावशी खूप खूप धन्यवाद🙏
मला आणि माझ्या मुलीला पण मऊभात आणि मेतकूट आवडते.
Atishay sundar majhi aaji karaychi tumala khup thanku paramparik resepi sangitlya baddal👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍mala visar padala hota tumi khup chhan kela hi resepi dakhaun mi jarur karen🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
आजींनी खूपच छान मेतकुट केले
मेतकूट रेसिपी छान आहे
खरच जून ते सोन म्हणतात ते अगदी खर आहे या वयातही किती लक्षात रहात त्यांच्या खरच मनापासून नमस्कार माझ्या तुमच्या आईला 🙏
धन्यवाद
आज्जी ना मनपूर्वक नमस्कार मेतकूट रेसिपी खूप आवडली
Kiti chan aplya Bramanche sagle menu khoop chan g mazi aaipen tuzya aai barobarichi ahe tiche pen asch menu astat tai
तुमच्या आईंना नमस्कार.
तुमच्या आई आणि सासुबाई खूपच छान आहेत खूप छान माहिती देतात मला फार आवडते
धन्यवाद
Khup cha mast. Dusare shabada nahit. Ajun aji chy kalatil recipi bhajaniche wade ani ajun kahi kahi cha video tayar kelat tar khup abhari Rahin.
आईच्या हातचे काही पदार्थाचे व्हिडिओज आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत. मुळ्याच्या पानांचा पळवा, भाजणीची मोकळ, पोळीचे कटलेट, गोडा मसाला. अजूनही नवीन व्हिडिओज नक्की करूयात.
I liked ajji more then mehkut she is so sweet. Of course her any receipe will be tasty .GOD BLESS YOU AJJI.
धन्यवाद
आजी,मेतकूट, सुंदर, आहे
Khup chhan.thanks.pahilyandach recipe pahili..ata nakki karun pahin.🙏🏼🙏🏼
धन्यवाद
Aajii kharach Khup sundar Recipe ..Thumhi premall pan aahath Bhghithlyava samadhan vatthe..🌷🙏🌷
धन्यवाद
छान छान अगदी माहेवाशिणी खाय ला आली आहे असे वाटते
खरंय. आईकडे गेले की असंच होतं.
Aaji lhup chan aahet mala mazyaa aajichi aathwN aali aaji
वाव खूपच सुंदर.
तुमच्या आईचा ह्या वयात उत्साह पाहून मन प्रसन्न झालं😊..खूप छान 😊👍
धन्यवाद
Mast aaji khup chan. Pam ek doubt aahe metkut made methi nhi Takat ka.. pls reply
माझी आई मेथी नाही वापरत. पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता.
खूप खूप छान चव आली,१वर्षाच्या नातवाने चुटचुट आवाज करत भाताबरोबर मसत खाले
अरे व्वा ! खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून.
वैशाली ! खुप सुंदर .व्हिडिओ पण छान आणि सांगण्याची पध्दत ही छान . तुझी आई मला मोठ्या बहिणीसारखीच वाटते. तिला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्या लाभु दे आणी अशाच पारंपारिक आणि सोप्या रेसिपीज् शिकायला मिळु दे .
धन्यवाद
नक्की.
Dali ani Tandul dhuwache ka? Tase ch ghyayche?
नाही. डाळ आणि तांदूळ न धुता कोरड्या कपड्याने पुसून घ्या.
Very traditional dish maam,, Thankxx for sharing this recipe..
Ur mother resemble to my grandmother.. 😘..
May God bless her and ur family with gud health..
धन्यवाद
थाेडे मिरी दाणे पण घालावे चव छान येते. आमच्या गावाला हे जात्यावर दळतात. मस्त.
नक्की करून बघते. धन्यवाद
God aaaajiii...khup chan
Wahh chaan , aplya jevnachi paramparik paddhat. jey ayurved jodun aasaychey. tridosha var santulit karnarey aahar. aapl jevan badalay aani bighadlay.
( Marathit jodakshar type karayla jaml nahi )
तुमच्या भावना आमच्या पर्यंत पोचल्या. धन्यवाद.
खुपच छान आजी
Koknat metkuta sarkhach padartha asto “vesvar” tyachi recipe milel ka kaku?
कोणी माहितगार असेल तर नक्की करूयात.
व्हिडिओ अतिशय आवडला. मला जुन्या रेसिपींचा ध्यास आहे.
एक सूचना करावीशी वाटते.. किचनमधे गॅसजवळ गप्पांचा आवाज घुमतो म्हणुन डबींग केले तर व्हिडिओ जास्त प्रभावी होईल. त्यांचप्रमाणे जिन्नस ताटलीत घेऊन मागच्या अंगणात नेऊन दाखवला तर रंग वगैरे स्पष्ट दिसेल.
नक्की लक्षात ठेवते. पण आई, सासूबाई यांच्यासोबत व्हिडिओ करताना व्हॉईस ओव्हर करणं अवघड होतं. पण प्रयत्न करते.
Chan
आमची खूप वर्षांची इच्छा होती की पारंपरिक मेतकूट कसे करायचे. ती आज आजींनी पुरी केली .शतशः आभार आजींचे आणि तुमचेही व्हीडिओ केल्याबद्दल
धन्यवाद
Mast , Txs for your mom . God bless her giving us a very authentic recipe. 👏👏👍🏼
धन्यवाद
Ha video pahun Mala Majhya aaji chi athavan aali.
Mala ek vicharay che tabdul ani daal dhuvun walvun ghyayche ka?
डाळ आणि तांदूळ नाही धुवायचे.
मस्त खूप
Metkut madhe methya ghaltat asa aikla hota
Te avdat nahi mhanun ghatle nahit ka?
आई मेथ्या नाही वापरत.
मस्त
Sanglya jinsa dhun ghyayachya ka? Tandul. Moong
आपण कोणताही पदार्थ धुऊन घेतला नाही.
Khup chan Aaji...👌
खुप छान ! तांदूळ जाडे का कोलम घ्यायचे ?
घरात जे उपलब्ध असतील ते घेतले तरी चालेल.
ठिक आहे.
Aaji is very very sweet... big hug to her... also the recipe seemed easy thru her... thank u so much
धन्यवाद
Khup chan thank u 👍👌
खूपच छान मला खुप आवडले
आजी छान बनवले
धन्यवाद
खूपच मस्तच मला खूपच आवडले
Kharch khup Chan tai
आजी खुप छान केलय मस्त
मेतकुट आईंइतकच मस्त आहे.
धन्यवाद
Khup chan resipee ahe
धन्यवाद अजी
काकु तुम्हाला बगुन मला माझ्या आईची आठवण आली मेदकुट छान होत धन्यवाद काकु
धन्यवाद.
So nice aaji. Delicious metkut👌🏻👌🏻👌🏻
आईला येणाऱ्या जुन्या रेसिपींचे व्हिडिओ तयार करुन घ्या. आई गेल्यावर या सगळ्या गोष्टींची किंमत कळते.
अशाच काळाचया ओघात गेलेलया चविषटनि खमंग रेसेपी सांगा अशाच घरगुती पधदतीने.छान वाटल
नक्की
खुपच छान मेतकूट लिंबाचे लोणचे व म ऊ भात अशी सर्व रेसिपी सांगा व सत्तुचे पिठ काय असते ते पण शिकवा
लवकरच सांगते