Manoj Jarange Patil | 96 कुळी समाज कुणाला म्हणतात ते कळेल आता- जरांगे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 139

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 2 месяца назад +79

    गोरगरीब जनतेसाठी देशांना पुरून उरणारा नेतृत्व म्हणजेच मनोज पाटील जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @GaneshPhapal-pu4vc
    @GaneshPhapal-pu4vc 2 месяца назад +43

    मनोज जरागे पाटील जिंदाबाद

  • @shashiklalandge4412
    @shashiklalandge4412 2 месяца назад +14

    🎉एक मराठा लाख मराठा लाख मराठा सर्व दादा समाज पाठीशी आहे 🎉🎉

  • @sunilborade8717
    @sunilborade8717 2 месяца назад +50

    एकच लक्ष मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

  • @हनुमानमिसळ
    @हनुमानमिसळ 2 месяца назад +24

    आम्ही सदैव जरांगे पाटील यांच्या सोबत खंबीर पणे आहोत

  • @navnathpasalkar2395
    @navnathpasalkar2395 2 месяца назад +30

    एक मराठा कोटी मराठा 🙏💪💪

  • @GaneshPhapal-pu4vc
    @GaneshPhapal-pu4vc 2 месяца назад +41

    एकच मिशन मराठा आरक्षण ते पण ओबीसी मधूनच

  • @keshavgiram207
    @keshavgiram207 2 месяца назад +13

    एक मराठा कोटी मराठा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत

  • @balajichoudhari5088
    @balajichoudhari5088 2 месяца назад +2

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ 🚩🚩

  • @yashchavan5739
    @yashchavan5739 2 месяца назад +6

    कट्टर ९६ कुळी मराठा लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 💯👏🏻

  • @sambhajiharkar9894
    @sambhajiharkar9894 2 месяца назад +1

    एकच वादा मनोज दादा 🙏💝🤴🎉 बापू यांनी

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 2 месяца назад +17

    "मराठा समाजाची फसवणूक"
    पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
    OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
    अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
    13 टक्के SC लोकसंख्या +
    7 टक्के ST लोकसंख्या +
    2 टक्के SBC लोकसंख्या+
    12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
    3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
    2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
    मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

    • @pravinchavan7350
      @pravinchavan7350 2 месяца назад

      16% ने आरक्षण कोणी वाढवले?

    • @masteraaryarajesharadgarud4026
      @masteraaryarajesharadgarud4026 2 месяца назад +2

      एक नंबर स्पष्टिकरण...

    • @pravinchavan7350
      @pravinchavan7350 2 месяца назад

      @@masteraaryarajesharadgarud4026 हो इतके दिवस संभ्रमात आहेत लोकं हे पक्कं स्पष्टिकरण केले आहे.👌 पण ते १६% आरक्षण चोरन्याचे काम कोणी केले? जरांगेदादा ने ती लोक जिवंत असतील तर त्यांना फोडून काढले पाहीजेत असे आव्हान केले पाहीजेत. त्यावेळी सत्तेचा गैर वापर केलाय

    • @ganeshkhedkar151
      @ganeshkhedkar151 2 месяца назад

      आत्तपर्यंत कोण कोण मुख्यमंत्री होते ते बघा कोणाच्या सरकारने हे केले आहे ते पहा आणि आत्ता जागे व्हा स्वतः च लढा दुसऱ्याचे पोरं मोठे करू नका आत्तापर्यंत तेच केले आहे ना आता शुधरा नाहीतर भीक मागायला लागण शरद पवार च्या नादी लागून मत देऊ नका त्याला सगळे मराठा मुख्यमंत्री होते आणि आम्हाला काय मागता त्यांना मागा की नाहीतर ओबीसी नेत्यांना मतदान करा आणि ओबीसी मुख्यमंत्री करून आरक्षण घ्या मग

    • @vasantdudhane9649
      @vasantdudhane9649 2 месяца назад

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @jitendradhokchoule9527
    @jitendradhokchoule9527 2 месяца назад +13

    पाटील गरजवंत मराठे सोबत

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl 2 месяца назад +9

    पाटील दादाचे अभिनंदन दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @gangaramkolte7726
    @gangaramkolte7726 2 месяца назад +2

    जितेंगे लढेंगे हम सब जारंगे

  • @abhinandansatam4938
    @abhinandansatam4938 2 месяца назад +8

    मराठा❤❤❤❤❤❤

  • @xyz-cj9xj
    @xyz-cj9xj 2 месяца назад

    Patil 🧡🚩

  • @VitthalGhumre-ur6ye
    @VitthalGhumre-ur6ye 2 месяца назад +3

    एक मराठा कोटी मराठा जरागे पाटील जिंदाबाद

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl 2 месяца назад

    पश्चिम भागात आपले खूप खूप स्वागत दादा 🚩🙏

  • @rtayade9719
    @rtayade9719 2 месяца назад +8

    तुतारी वाजवून रायला तुतारी वाजवून रायला तुतारी वाजवून रायला तुतारी वाजवून रायला तुतारी वाजवून रायला
    एकच पर्व ओबीसी सर्व 👍

    • @sudhir1873
      @sudhir1873 2 месяца назад

      तुझ्या गांडित कमळ उगलय ते बघ

  • @sahadevaandhale7993
    @sahadevaandhale7993 2 месяца назад +3

    आपल्या महाराष्ट्राची वाट पुन्हा लागून जाणार

  • @pandurang2554
    @pandurang2554 2 месяца назад +6

    तुतारी स्टार प्रचारक जरांगे 😅 वाजवा तुतारी घ्या सुपारी विधानसभेची 😅

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 месяца назад

      असला तरी चालेल लढतोय आमच्यांसाठी...😊
      आरक्षण देऊन तुम्ही भाजपावाले पवारांचा डाव उधळून लावा...😂

  • @ManojMisal-me3hm
    @ManojMisal-me3hm 2 месяца назад

    ❤❤❤❤❤

  • @SopanShinde-o5q
    @SopanShinde-o5q 2 месяца назад

    मनोज दादा सोबत आहोत जय शिवराय

  • @छत्रपतिशिवाजीमहाराज9922

    आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील

  • @dnyaneshwarlimbhore9462
    @dnyaneshwarlimbhore9462 2 месяца назад +3

    ओन्ली.जरागे.पाटील

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 2 месяца назад +2

    एवढा अन्याय झाला तरी तुमची लोक
    श्रीमंत मराठ्यालाच लोकसभेला मतदान
    केले. आणि आता विधानसभेला करा.

  • @nitinhande2185
    @nitinhande2185 2 месяца назад

    Ek maratha lakh maratha

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 2 месяца назад +1

    जय श्रीराम एक मराठा कोटी कोटी श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 2 месяца назад +3

    जरांगे पाटील तू मागे बडो हम तुम्हारे साथ है एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @Drishyam.0505
    @Drishyam.0505 2 месяца назад +7

    रॅली साठी पैसा कुठून येतो? एवढ्या सभांसाठी पैसा येतो कुठून? तुम्ही फिरता त्या गाड्यांचा ताफा कुठून येतो? पेट्रोल महाग आहे, तरी तुम्हाला परवडत कसा? फक्त फडणवीस टार्गेट का, कुठला मराठा नेता टार्गेट का नाही? शरद पवार का नाही? अशोक चव्हाण का नाही? अजून तसे बरेच आहेत... विचार करा!! तुमच्या मुळे मराठी माणसांमध्ये फूट पडली आहे, तुमच्या मुळे प्रत्येक मराठी मुलगा, मुलगी, थोरे, मोठे, बायका सगळे सगळ्यांना आता जातीत बघायला लागले आहेत. जरांगे तुम्ही हे म्हणायला हवा होत की, ओबीसी, दलीत सगळ्यांचं आरक्षण रद्द करा.. पण तुम्हाला पण महाराष्ट्र पेटवून ठेवायचं आहे, हे लक्षात येतंय. धन्य आमच्या जिजाऊ, धन्य आमचे महाराज, धर्मवीर संभजीराजे आज खरंच तुमची गरज होती, तुम्ही १८ पगड जाती सोबत घेऊन चालले, आणि आताचे हे प्रकाश आंबेडकर, छगन भुजबळ, मनोज जारांगे बघा कशी महाराष्ट्र तोडत आहेत जातींनी, कसा मराठी लोकांमध्ये फूट पडत आहे, केवळ आणि केवळ पैसा आणि राजकारण या साठी!!
    जय महाराषट्र!! सगळ्यांचे आरक्षण रद्द झालेच पाहिजे, त्या शिवाय आपल महाराष्ट्र पुढे नाही जाणार...!!
    जय महाराष्ट्र, जाऊ जिजाऊ, जय शिवराय, जय संभाजी राजे, १८ पगड जातींचा, हिंदू धर्माचा विजय असो !!!
    जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @rameshpatil1397
      @rameshpatil1397 2 месяца назад +1

      सगळा पैसा तुझे जे जे बाप आहेत त्यांचा आहे

    • @Drishyam.0505
      @Drishyam.0505 2 месяца назад

      @@rameshpatil1397 हा, तुझ्या आईने आणला वाटत कमवून..

  • @GaneshShejwal-uh6uq
    @GaneshShejwal-uh6uq 2 месяца назад +2

    एक मराठा लाख मराठा

  • @mohanshitole9446
    @mohanshitole9446 2 месяца назад

    🚩🚩🚩

  • @Durgaraj2455
    @Durgaraj2455 2 месяца назад

    जरांगे दादा...❤

  • @sharaddhanwate8021
    @sharaddhanwate8021 2 месяца назад +2

    एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

  • @VijayGaikwad-il8cc
    @VijayGaikwad-il8cc 2 месяца назад

    पाटील साहेब जय शिवराय

  • @bhagwansawale6618
    @bhagwansawale6618 2 месяца назад +4

    एक मराठा कोटी मराठा

  • @vikaskharat6606
    @vikaskharat6606 2 месяца назад

    कुळाचा विषय पुढे करून समाजात फूट पडणार नाही समाज इतका भोळा राहीला नाही आता.

  • @rajendra9259
    @rajendra9259 2 месяца назад +8

    महाराष्ट्राच बिहार होणार।
    😂😂

    • @switchblade970
      @switchblade970 2 месяца назад

      BJP chi satta ahe bihar madhe ja tithe aai ghal honyachi ka vat bghtos bhatukdya

  • @vijayjadhav395
    @vijayjadhav395 2 месяца назад

    पाटिल जिंदाबाद 🎉

  • @satishpatil7518
    @satishpatil7518 2 месяца назад +1

    आम्ही कायम जरांगे पाटील दादांसोबत. एक मराठा लाख मराठा.

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 2 месяца назад +3

    जय ओबीसी जय ओबीसी जय शिवराय जय भीम ❤❤ जय हाके साहेब❤❤

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 месяца назад +4

    नेपाळी नेपाळी बुटके बैंगन

  • @shabajnaikwadi9479
    @shabajnaikwadi9479 2 месяца назад

    जरांगे पाटील (दादा )❤ वेलकम टू सांगली

  • @dnyaneshwarshindepatil7385
    @dnyaneshwarshindepatil7385 2 месяца назад

    🔥🔥🔥🔥

  • @Ex3238
    @Ex3238 2 месяца назад +4

    भगवान परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली होती, मग हे क्षत्रिय कसे काय?
    स्वयंघोषित क्षत्रिय 😅😅

    • @GC-qf6os
      @GC-qf6os 2 месяца назад

      हे तुम्हीच ठरवलं 😂😂

    • @जयशिवरायजयसंभाजिराजे
      @जयशिवरायजयसंभाजिराजे 2 месяца назад

      तु कोण आहे स

    • @Ex3238
      @Ex3238 2 месяца назад +2

      @@जयशिवरायजयसंभाजिराजे आम्ही शुद्र आहोत 😁

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 месяца назад +1

      21 मारले असतील...
      एकाच दोन करायची सवय...😂
      राम कृष्ण क्षत्रिय कसे मग...???

  • @Kute143
    @Kute143 2 месяца назад

    प्रचंड मराठा आज सोलापूर रॅली धन्यवाद सोलापूर कर

  • @Atulp899
    @Atulp899 2 месяца назад +1

    96 kuli mde jarange sirname ch nai he chalala swatala 96 kuli mhanayla😂😂😂😂

  • @Im_Indian1167
    @Im_Indian1167 2 месяца назад +1

    जरांगे पाटील साहेब,विधानसभा निवडणुकीत आपले स्वतंत्र उमेदवार उभे करणे आवश्यक आहे. नसता आपला भांडाफोड होऊन तुम्ही शरद पवारांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत हे सिध्द होईल. तुम्ही तुमचे उमेदवार उभे करणे मराठा आरक्षणासाठी आवश्यक आहे.👍👍

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 2 месяца назад +1

    हाच फरक मराठा राजकारणी नेत्यामध्ये आहे

  • @vijayb.salunkhe9847
    @vijayb.salunkhe9847 2 месяца назад +1

    धिक्कार धिक्कार

  • @nandkumarbansode6759
    @nandkumarbansode6759 2 месяца назад +1

    अरे बाबा तु 96 कुळी नाही रे कुणबी 😅😅😅😅😅😅😅😂😂😂😂

  • @maharudramusale8864
    @maharudramusale8864 2 месяца назад +2

    कधी शरद पवार ला टार्गेट करून दाखव की

  • @aakashjagtap8313
    @aakashjagtap8313 2 месяца назад

    🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl 2 месяца назад

    एक मराठा कोटी कोटी मराठा ❤

  • @jayramshelkevlogs8556
    @jayramshelkevlogs8556 2 месяца назад +1

    पाटील राजकारण नकोच आपल्या लढ्यात

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 2 месяца назад

    Jay Maratha Jay Patil 🚩🔥

  • @khara_purogami
    @khara_purogami 2 месяца назад +3

    आता त्यांना मागास म्हणतात हे सर्वांना समजलय

  • @teri_kah_ke_lung
    @teri_kah_ke_lung 2 месяца назад +8

    डोक्यात गोळी घुसली , लिलावती हॉस्पिटल मधल्या डॉक्टरांना गोळी निघाली नाही अजून ,
    नेमकी मारली कुठ आहे 😂😂😂

  • @rameshwarsawant9626
    @rameshwarsawant9626 2 месяца назад +1

    एक मराठा कोठी मराठा

  • @balajimule2825
    @balajimule2825 2 месяца назад

    Only Manoj jarange Patil

  • @Ex3238
    @Ex3238 2 месяца назад +8

    96 कुळांनी, कुणबीचे आरक्षण घेऊ नये
    आरक्षण हे शुद्र लोकांसाठी आहे 😅😅

    • @sudhakarpawar939
      @sudhakarpawar939 2 месяца назад +1

      Tujiya bapan thevlaka thuleliya baichi avlad

  • @NishikantGarad-d3c
    @NishikantGarad-d3c 2 месяца назад

    निच फडणवीस आणि नारु राणे

  • @dnyaneshwaradmane1974
    @dnyaneshwaradmane1974 2 месяца назад

    मी मराठा छञपती संभाजीनगर माझा पाठीबा मनोज पाटील जरांगे

  • @Samgameing1
    @Samgameing1 2 месяца назад +1

    Tech gane kuthvar vajvaych

  • @dattadhaygude3891
    @dattadhaygude3891 2 месяца назад

    एक मराठा कोटी मराठा🎉

  • @vishwas6015
    @vishwas6015 2 месяца назад

    सरवाना पुरून उरणारा वाघ जरागै पाटील जिदाबाद 🖕🖕🖕🖕🖕🖕💪💪💪

  • @shivrajkawale5891
    @shivrajkawale5891 Месяц назад

    जय शिवराय अंतरवाली मध्ये लाटेच्या फडणवीस मुळे घडला

  • @sahebraosalunke3493
    @sahebraosalunke3493 2 месяца назад +8

    आजच्या सोलापुरातील जरांगे
    पाटील यांच्या शांतता रॅलीत
    तब्बल 8 लाख मराठ्यांची उपस्थिती..!!
    सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या
    11 पैकी 11 जागा जरांगे पाटील यांच्या
    उमेदवारांनी आजच जिंकलेल्या आहेत.
    निवडणुकीत...,
    पक्षाचे निकाल लागतात
    अन् मराठ्यांवर गुलाल.!!
    शपथ तुला शिवछत्रपतींची
    घेऊ नको माघार...!!
    गर्जा महाराष्ट्र माझा
    लढेंगें जितेंगें हम सब जरांगे
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र वंदे मातरम्

    • @user3-wz7wo
      @user3-wz7wo 2 месяца назад +3

      🍌🍌🍌🍌🍌😂😂

  • @AnandraoPatli
    @AnandraoPatli 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा झिदाबाद राणे मराठा आहे का संशय आला होता

  • @Samgameing1
    @Samgameing1 2 месяца назад +1

    Ala ka kulavar

  • @sandipchavan6069
    @sandipchavan6069 2 месяца назад

    Only patil

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा 😂😂😂😂

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk 2 месяца назад +2

    जमीनदारी करणारे, वाड्यावर बायका नाचणारे राज्यांतील सगळया कारखाने, शिक्षण संस्था स्वतः कडे असणारे , राजकारणात सर्वात जास्त मंत्री असणारे अचानक मागासलेले कसे झाले हे पण एकदा महाराष्ट्राला सांगा 😂

  • @balashedge3710
    @balashedge3710 2 месяца назад

    आम्ही ९६ कुळी पाटलांसोबत

  • @dadasahebbhosale6287
    @dadasahebbhosale6287 2 месяца назад

    राणे हीदेवा थापा ची आवलाड आहेव

  • @RohitPokale-y9s
    @RohitPokale-y9s 2 месяца назад

    Ham sab jarange

  • @jagannathrajguru5948
    @jagannathrajguru5948 2 месяца назад

    पुढचं सरकार गोर गरिबांचं.. जरांगे पाटलांनी दगड उभा केला तरी चालेल निवडून देऊ.. पण आता महाराष्ट्र शांत करणे आपल्या मतदारांच्या हातात आहे... आपणच पुढाकार घेऊ..

  • @sound_healing_million
    @sound_healing_million 2 месяца назад +3

    96 kuli maagas

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 2 месяца назад

    नेपाळी

  • @KrishnaJagtap-ie6hl
    @KrishnaJagtap-ie6hl 2 месяца назад

    पाटील मनतील तस...

  • @pgpratiksmart790
    @pgpratiksmart790 2 месяца назад +2

    jativadi jarange

  • @bhausahebpatil6714
    @bhausahebpatil6714 2 месяца назад

    मुख्य मंत्री व्हा निवडणूक लढवा

  • @jaiwalbv
    @jaiwalbv 2 месяца назад

    96 koli sangayach ka kashala mantat

  • @ganpatshedge90
    @ganpatshedge90 2 месяца назад

    Kalal kare naroba

  • @शेतकरीराजा-ष6ड
    @शेतकरीराजा-ष6ड 2 месяца назад

    सरकारन आरक्षण द्यावे ,पाहू किती तिर मारतात आरक्षण घेऊन

  • @vikasdesai9932
    @vikasdesai9932 2 месяца назад

    छत्रपतीचा मराठा हिन्दु नाही का ,छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे, राजमाता जिजाऊ मराठी नव्हते का त्याचा मराठा वारसदारावर अन्याय का ,,,मराठा समाजाचं योगदान भारतासाठी नाही का ,,340 मराठयानी आत्महत्या केल्यात ते हिन्दु नाहीत का ,,

  • @Jaibharat1947.
    @Jaibharat1947. 2 месяца назад

    Gora gareeb marathyanche daivat Manoj jarange patilji....
    Gareeb marathyanche vedanaa kaahi chaar shreemantana kase kalanaar....
    Gor gareebansathi ladhanaara niswartha sevak manoj jarange patil....

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 2 месяца назад +7

    96 KULI AAHES YDZVYA JARANGYA O B C MNDHE YEUN MATNG KA HOTOYS

  • @SachinMahindrakar-p9e
    @SachinMahindrakar-p9e 2 месяца назад

    Marqthyannach kay saglyannach saman arakshan milale pahije...pan shaikshanik ani arthik nikshanvar !!!! Pan sadhya Banglad3sh ka petala ahe ani bharatat tyache padasad umqtat ahet arakshna sathi maharashtra petals naka ..Hindu dali obc madhe vaad vadhau naka sarvanni ek vha Bangladesh madhe hindustan kahi karu shakat nahi tar uth3 bharatat lokanna ek kar re jarange baki te tu karnar nahi he mahit ahe karan indi gang che sarvesarvach tumche bolavita Dhani ahe hindunni ek vhavae he arakshan rajkiy arqjqkte kade chalale ahe

  • @shivratanpatil6481
    @shivratanpatil6481 2 месяца назад

    तु कुठे 96 कुळी आहेस तु तर कुणबी आहेस

  • @Mahadev-uk1zz
    @Mahadev-uk1zz 2 месяца назад

    Tu kunbi ho obc madhe ja nnuksan karnare

  • @yogeshnagre1757
    @yogeshnagre1757 2 месяца назад

    Tu tr kunbi ahe na

  • @shanidoke508
    @shanidoke508 2 месяца назад

    🌐🌍👑💯

  • @MRaj-vy4mh
    @MRaj-vy4mh 2 месяца назад +6

    एवढा पैसा आहे सर्व दिखावा करण्यासठी मग कशाला आरक्षण ....पैसे वेस्ट करण्यापेक्शा गरीब मराठा लोकांना दान करा...jcb ने फुल....लाज वाटत नाही का...

  • @SanjayAware-rx7xw
    @SanjayAware-rx7xw 2 месяца назад

    96 कुळी मराठा मी आहे मात्र मी तुझ्यासोबत नाही

  • @Tech_reviews73
    @Tech_reviews73 2 месяца назад +1

    Ek maratha lakh maratha

  • @Rohitkadam-t7f
    @Rohitkadam-t7f 2 месяца назад

    ❤❤❤❤❤

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 2 месяца назад +1

    एक मराठा लाख मराठा

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा