वाह खूप अप्रतिम आणि विशेष गीत आहे 'खाटा पेंडा डोलो'🤩 सर्वप्रथम टीमच्या सर्व सदस्यांनी खूप मनापासून,आपला बेस्ट देऊन या गाण्यात मेहनत केली असल्यामुळे संपूर्ण टीमचे खूप खूप मनापासून अभिनंदन💐💐💐 सातपुडा फिल्म बॉक्सची ओळख म्हणजे काहीतरी नवीन,सामाजिक संदेश,मनोरंजन, शेती, माती,सातपुडा सौंदर्य, आदिवासी संस्कृती जपणे आणि आपल्या या चॅनेल च्या माध्यमातून जगातील कानाकोपऱ्यात सगळीकडे आपल्या आदिवासी संस्कृतीचा प्रसार करणे🌹 गीताचे बोल,शूटिंग स्थळ,गायक,संगीत दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक,कॅमेरामॅन,संकल्पना, अभिनय,कलाकार सगळच खूप परफेक्ट आहे👍 शब्दच कमी आहे स्तुती करायला.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे गाणं लोकांच्या भावनांशी जोडलं गेलं असल्यामुळे 100 टक्के hit होणार🎉 टीममधील सर्व सदस्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!💐 विश्व आदिवासी दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐😊 जय आदिवासी | जय जोहार🚩 LOVE FROM JALGAON❤
हम सब कलाकारों ने अपनी कला दिखाने का प्रयत्न किया है, हम छोटे छोटे गांव के छोटे छोटे कलाकार है.. इस गाने के माध्यम से हमारी संस्कृति को बताने का प्रयास किया है .. हमारे विशाल काका शेवाले ने बहुत अच्छे lyrics लिखे है , जिसे गाकर मुझे भी बहुत प्रसन्नता मिली है.. पूरी टीम ने बहुत मेहनत लेकर काम किया है आप सभी का आशीर्वाद ऐसे ही सदा रखना और यह वीडियो हर एक व्यक्ति तक पहुंचाना यही प्रार्थना है 🙏 जय जोहार जयआदिवासी 🙏🚩
जय आदिवासी 🚩 विशाल दादा के सुनहरे सबदो से लिखा हुवा ये song बहुत ही प्यारा लग रहा है और हमारे jigar भाई की lovely voice ने ईस song को और भी चाँद चाँद लगा दिये ❤
एक नंबर सोंग बनवलं आहे यशवंत भाऊ व विशाल भाऊ सलसाडी आश्रम शाळेतील जुनी जोडी आजही अलग झलक मध्ये दाखवली आहे.यशवंत व विशाल भाऊ एकत्र आले तर सामाजाला काही तरी नवीन देण देण्याचे प्रयत्न करतात .❤या जोडीला 101 तोफांची सलामी 🌿खांटा पेंडाला..❤ आदिम धर्मात खुप महत्व आहे.खाटा पेंडाला देवाचे जेवण म्हटले आहे.बेनु-हेजा-याहामोगी या आदिवासी देवांनी या अन्नधान्याची निर्मिती केली आहे अशी दंतकथा आहे . एकुणच पाहिले तर आईचे प्रेम खाटा पेंडा डोलों , मिरची व दादरी मांडो शब्द ऐकून खुप छान वाटते.आज आधुनिक युगातील आपली संस्कृती जोपासणे कठीण झाले आहे .ते वाचवण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.खाटा पेंडाने एकेकाळी आदिवासी समाजाला या अन्नधान्याने जिवनाच दिले होते.आज जागतिक पातळीवर आदिवासी गौरव दिवस साजरा केला जातो आहे ही गर्वाची बाब . स्वातंत्र्य संग्रामात लढा देणारे क्रांतीसुर्य भगवान बिरसा, भारताचे रोबिन हुड तंट्या मामा,खाज्या नाईक,रुमाल्या नाईक व राघोजी भांगरे अंश असे अनेक आदिवासी क्रांतिकारकांचे नाव़े या गाण्यात आले आहे खुप छान वाटले .या गाण्यात जल -जंगल-जमिन व शिका संघटित व्हा संघर्ष करा महत्त्व पुर्ण या गाण्यातून संदेश दिला आहे . आदिवासी कुलदैवत याहामोगी महत्त्व या गाण्यातून खुप छान चित्रिकरण करण्यात आले आहे व आप गुलाम बाबा 1937/38 साली स्वच्छता अभियानावर मोठ्या प्रमाणावर भर दिला होता.आमदार साहेबांनी शुद्धा एकता शिवाय पर्याय नाही हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद साहेब तुमचे सारखे कार्यसम्राट आमदार या मतदारसंघात लाभले आहे.राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजातील विश्व काय असतं हे या गाण्यातून दिसून येते.खाटा पेंडा डोलों टीममधील यशवंत भाऊ, विशाल भाऊ गायक कलावंत प्राज्ञन्या मेम,जिगर भाई, कौशिक भाई,भाविन भाई या सगळ्या कलावंतांना खुप सार्या शुभेच्छा, नृत्य कलाकार सचिन भाऊ,आश्विन भाऊ,सारु ताई,तनु ताई या गाण्यात खुप मेहनत घेतली आहे.सुटींग सुंदर आलेली आहे धन्यवाद हार्दिक भाई तसेच ओडिओ रेकॉर्डींग बेस्ट केलं आहे डी.जे.जतिन भाई🥁 ढोल -शिबली नृत्य पथकाचे भुमिका पण अतिशय सुंदर आहे.तसेच आप की जय बहुउद्देशीय संस्थेचे महाराष्ट्र शासन पुरस्कृत कलावंत तसेच भारत सरकार प्रतिनिधी कलावंत यशवंत भाऊ शुद्धा या गाण्यातून दिसले खुप छान वाटले.पुनच्छ:- सगळ्या टीमला जोहार,जय आदिवासी,जागो आदिवासी Best of luck ❤
अरे बाप रे💖💖💖 किती मोठा आणि सखोल कमेंट अगदी तंतोतंत एकनाएक शब्दाचा विश्लेषण केल त्या बद्दल जितके आभार मानावे तितके कमीच🙏🏼💖 धन्यवाद🙏🏼💖धन्यवाद🙏🏼💖 धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼💖💖💖गाण्याचा भावनेचा मना पासून केलेला आदर त्या बद्दल धन्यवाद🙏🏼💖👍🏻 अगदी देव-देवी पासून ते इतिहासातील आदिवासी क्रांतिकारी, क्रांतिवीर,सुरवीर,आदिवासी समाज पुत्रांचा गाण्यात असलेला उल्लेख आपण अनुभवला त्या बद्दल धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼💖💖💖👍🏻👍🏻👍🏻आणि आई मुलाच नात्यातील गोंडस प्रेमचा गोळवा आपन अनुभवला त्या बद्दल ही आपले मना पासून धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼💖💖💖👍🏻👍🏻👍🏻खरच इतका चागला,सर्व बाजूनी परिपूर्ण असा👌🏻👌🏻👌🏻💖💖💖 येवडा मोठा कमेंट आयुष्यात पहिल्यांदाच वाचायला मिळाला आणि मन अगदी भरून आलं 😥😥😥तुमचे अगदी मनाचा आभार धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼💖💖💖जोहार🙏🏼🙏🏼🙏🏼जय आदिवासी🙏🏼🙏🏼🙏🏼😊😊😊💖💖💖👍🏻👍🏻👍🏻
खूपच छान पाडवी साहेब आदिवासी संस्कृती जपली पाहिजे.याला म्हणतात आपली आदिवासी संस्कृती व खोरी आदिवासी ओळख . खूप खूप आभार. पाडवी साहेब. Lovely saheb .and Love You saheb Thanks For Adivashi Song created .🌹🌹🌹
साहेब या गाण्यामध्ये जसं आपली संस्कृती दाखवली आहे तसेच विधानसभा मध्ये वनवासी नाही आदिवासी आहे मुल मालक आदिवासी आहे सुपर हिट सॉंग सामाजिक काम मध्ये भूमिका चांगलीच आहे साहेब❤
आदीवासी संस्कृती पे बना ये गीत मुझे बहुत पसंद आया ,, प्रज्ञा दीदी और जीगर भाय को मेरी तरफ से आशीर्वाद और विशाल भाय आप तो आदिवासी इन्डस्ट्री के सबसे बडे रायटर हो,,,🎙️❤❤📝📝❤❤🥰🙏🙏🙏👌👌👍 जय जोहार जय आदिवासी 🙏
खूप खूप सुंदर अप्रतिम गाणं ऐकून एवढं जबरदस्त वाटलं सुपर विडिओ बनवला आहे तुमच्या सर्व टीम ला अभिनंदन खूप मेहनत घेतली आणि आपली संस्कृती आपला अभिमान या व्हिडिओ मार्फत जगाला दाखवून दिल🙏🏻🙏🏻🙏🏻♥️♥️♥️♥️♥️♥️
इ सोंग मा मोन माय अलग रीतिके उत्साह उब्रायेहे खास कोईने ओ मेराली याहकी ई जी कोडवा है ने ती khub याद आवेहे ... आई ko जाहू ताहा इज खायना होदुहू तेमाय ❤ dil mon खूब धडक बोरायेहे आखी team ल Jai Johar ❤❤❤❤❤
या गाण्यात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले,,,,,,सुपरहिट गाण,,,,,आमचा जिल्हा, आमची संस्कृती,आमचा अभिमान जय आदिवासी,,,,आमदार राजेश दादा पाडवी सर्व सदस्य यांचे सुपरहिट गीत,,,,जय आदिवासी
ज़रूर अपना प्यार दिखाना youtube family 🙏
टायटल....खाटा पेंडा डोलों
इंट्रो म्युझिक़.......
मुखडा मेल सिंगर
खाटा पेड़ा डोलो वा निलेमिर्चे पुजजे
दादरी माड़ो रादजे ओ मेराली याहकी
खाटा पेड़ा डोलो वा निलेमिर्चये पुजजे
दादरी माड़ो रादजे ओ मेराली याहकी
छोटा म्युझिक़.....
मुखडा फिमेल सिंगर
खाटा पेड़ा डोलो पावुहु निलेमिर्चे पुजुहू
दादरी माड़ो रादुहु मा मेराला पावुहु
खाटा पेड़ा डोलो पावुहु निलेमिर्चये पुजुहू
दादरी माड़ो रादुहु मा मेराला पावुहु
बड़ा म्युझिक़........
अंतरा 1 मेल सिंगर
दिही आलो रा पावुहु....दिही आलो
विश्व आदिवासी पावुहु....दिही आलो
अंतरा 1 फिमेल सिंगर
दिही आला वा बोहिं....दिही आला वा
9 ऑगस्ट आदिवासी बोहिं....दिही आलो वा
छोटा म्युझिक़....
अंतरा 1 मेल सिंगर
याद केजा रा पावुहु....याद केजा रा...
बिरसा मूंडा भगवानुले याद केजा रा...
फिमेल सिंगर
याद केजा रा पावुहु....याद केजा रा...
टंट्या मामा,खाजा नाईकुल याद केजा
आदिवासी रीति रिवाज़े विहराय मा जाता रा
खेरी पहचान आपु संस्कृति आही रा...
3 मेल सिंगर कोरस
खाटो पेंडो...
खाटो पेंडो...
खाटा पेड़ा डोलो वा निलेमिर्चये पुजजे
दादरी माड़ो रादजे ओ मेराली याहकी
बड़ा म्युझिक़....
अंतरा 2 फिमेल सिंगर
जल जंगल जमीन जान आपू रा...
खेती वाड़ी आही पेहचान आपू रा....
अंतरा 2 मेल सिंगर
हिकी वाचीने जानकार बोनजा रा....
आदिवासी नाव महान केजे रा...
छोटा म्युझिक़....
अंतरा 2 फिमेल सिंगर
याहा मोगी वा बोहिं याहा मोगी वा...
आदिवासी कुलदेवी याहा वा
अंतरा 2 मेल सिंगर
आप की जय रा पावुहु आप की जय रा
गुलाम बाबो आख़िग्यो आप की जय रा
आदिवासी पावुहूं बोहिं एलिमिलने रेजा..
आमदारे राजेश दादो आखी गोठ रियो....
3 सिंगर कोरस
खाटो पेंडो....
खाटो पेंडो....
मुखडा...मेल फिमेल
खाटा पेड़ा डोलो वा निलेमिर्चये पुजजे
दादरी माड़ो रादजे ओ मेराली याहकी
मुखडा फिमेल सिंगर
खाटा पेड़ा डोलो पावुहु निलेमिर्चये पुजुहू
दादरी माड़ो रादुहु मा मेराला पावुहु
कोरस...3 सिंगर
मुखडा
खाटा पेड़ा डोलो वा निलेमिर्चये पुजजे
दादरी माड़ो रादजे ओ मेराली याहकी
खाटा पेड़ा डोलो वा निलेमिर्चये पुजजे
दादरी माड़ो रादजे ओ मेराली याहकी
.........लास्ट म्युझिक़.......सॉंग एन्ड.....
गीतकार
Vishal Shewale
9359004141
9049520902
Melodious voice Bhai,,, The Brand of Tribal Voice ❤
खुबुज मस्त जिगर दादा ❤❤ जय आदिवासी
Superhit song bhai Aadivasi brand
Jigar singar R1 Band the world of singar
Nice video ahe Ani khuch mast dakhaval aaplya aadivasi Sanskriti Jai johar jai aadivasi
जय आदिवासी 🙏 सुपरहिट
Super duper ❤🎉🎉 All टीम जय जय आदिवासी जय जोहार जय यहां मोगी 🎉🎉🎉
youtube.com/@rameshninamarameshninama-mm1mo?si=cAIPMe_IjHd6k8ml
Hi 🎉🎉
❤❤❤❤❤❤❤💓💓💓
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Ek No Jigar bhai ❤ Super All Group fire timli 🔥🔥🔥
🙏🏻जय आदिवासी जय जोहार 🙏🏻 Aadivasi song industry, Bollywood level Pe Puchhne wali Hai jaldi 🙏🏻जय याहा मोगी माता 🙏🏻
❤
Jarur 🙏
याहा मोगी
Kdkkk
Supar song🎉
Amazing 👌 Lovely Voice 👌
Superb 🎉
Jay Adivasi 🙏
Supar song hamare jigar bhai ki voice me❤❤❤jay aadivasi
❤❤❤❤
❤❤❤
@@band_lover_sandip_46😊ii v. Hi vh
😂
वाह खूप अप्रतिम आणि विशेष गीत आहे 'खाटा पेंडा डोलो'🤩
सर्वप्रथम टीमच्या सर्व सदस्यांनी खूप मनापासून,आपला बेस्ट देऊन या गाण्यात मेहनत केली असल्यामुळे संपूर्ण टीमचे खूप खूप मनापासून अभिनंदन💐💐💐
सातपुडा फिल्म बॉक्सची ओळख म्हणजे काहीतरी नवीन,सामाजिक संदेश,मनोरंजन, शेती, माती,सातपुडा सौंदर्य, आदिवासी संस्कृती जपणे आणि आपल्या या चॅनेल च्या माध्यमातून जगातील कानाकोपऱ्यात सगळीकडे आपल्या आदिवासी संस्कृतीचा प्रसार करणे🌹
गीताचे बोल,शूटिंग स्थळ,गायक,संगीत दिग्दर्शक, नृत्य दिग्दर्शक,कॅमेरामॅन,संकल्पना, अभिनय,कलाकार सगळच खूप परफेक्ट आहे👍
शब्दच कमी आहे स्तुती करायला..
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे गाणं लोकांच्या भावनांशी जोडलं गेलं असल्यामुळे 100 टक्के hit होणार🎉
टीममधील सर्व सदस्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!💐
विश्व आदिवासी दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा💐😊
जय आदिवासी | जय जोहार🚩
LOVE FROM JALGAON❤
Dhanyawad nehal , asech aamhala support karat raha🙏🥰
@@pradnyajadhav6397
I am always here for the support❤️
Always go ahead 🔥
Me khud ek Bhil aadivaasi Hu.. par me arvlli aur saatpuda ke sabse bichme Dahod jille se Hu..!!
हम सब कलाकारों ने अपनी कला दिखाने का प्रयत्न किया है, हम छोटे छोटे गांव के छोटे छोटे कलाकार है.. इस गाने के माध्यम से हमारी संस्कृति को बताने का प्रयास किया है .. हमारे विशाल काका शेवाले ने बहुत अच्छे lyrics लिखे है , जिसे गाकर मुझे भी बहुत प्रसन्नता मिली है.. पूरी टीम ने बहुत मेहनत लेकर काम किया है आप सभी का आशीर्वाद ऐसे ही सदा रखना और यह वीडियो हर एक व्यक्ति तक पहुंचाना यही प्रार्थना है 🙏 जय जोहार जयआदिवासी 🙏🚩
Your voice is very sweet.. Keep it up
सिस्टर गांव चाहें छोटे हो कि बड़े हो आप तो अपनी संस्कृति को बचाने के लिए अपनी कला प्रस्तुत कर रहे हो आप ऐसे ही प्रस्तुति देते रहे जय जोहार जय आदिवासी
👌👌👌
तुम्हारी आवाज मे जादू हे मॅम ❤❤❤👌👌🙏🙏🙏
जय आदिवासी 🚩 विशाल दादा के सुनहरे सबदो से लिखा हुवा ये song बहुत ही प्यारा लग रहा है और हमारे jigar भाई की lovely voice ने ईस song को और भी चाँद चाँद लगा दिये ❤
🏹🏹🏹🏹
जय आदिवासी🙏🏼😊💖👍🏻🌿
एक नंबर सोंग बनवलं आहे यशवंत भाऊ व विशाल भाऊ सलसाडी आश्रम शाळेतील जुनी जोडी आजही अलग झलक मध्ये दाखवली आहे.यशवंत व विशाल भाऊ एकत्र आले तर सामाजाला
काही तरी नवीन देण देण्याचे प्रयत्न करतात .❤या जोडीला 101 तोफांची सलामी
🌿खांटा पेंडाला..❤ आदिम धर्मात खुप महत्व आहे.खाटा पेंडाला देवाचे जेवण म्हटले आहे.बेनु-हेजा-याहामोगी या
आदिवासी देवांनी या अन्नधान्याची
निर्मिती केली आहे अशी दंतकथा आहे .
एकुणच पाहिले तर आईचे प्रेम खाटा पेंडा डोलों , मिरची व दादरी मांडो शब्द ऐकून खुप छान वाटते.आज आधुनिक युगातील आपली संस्कृती जोपासणे कठीण झाले आहे .ते वाचवण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.खाटा पेंडाने एकेकाळी आदिवासी समाजाला या अन्नधान्याने जिवनाच दिले होते.आज जागतिक पातळीवर आदिवासी गौरव दिवस साजरा केला जातो आहे ही गर्वाची बाब . स्वातंत्र्य संग्रामात लढा देणारे क्रांतीसुर्य भगवान बिरसा, भारताचे रोबिन हुड तंट्या मामा,खाज्या नाईक,रुमाल्या नाईक व राघोजी भांगरे अंश असे अनेक आदिवासी क्रांतिकारकांचे नाव़े या गाण्यात आले आहे खुप छान वाटले .या गाण्यात जल -जंगल-जमिन व शिका संघटित व्हा संघर्ष करा महत्त्व पुर्ण या गाण्यातून संदेश दिला आहे . आदिवासी कुलदैवत याहामोगी महत्त्व या गाण्यातून खुप छान चित्रिकरण करण्यात आले आहे व आप गुलाम बाबा 1937/38 साली स्वच्छता अभियानावर मोठ्या प्रमाणावर भर दिला होता.आमदार साहेबांनी शुद्धा एकता शिवाय पर्याय नाही हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद साहेब तुमचे सारखे कार्यसम्राट आमदार या मतदारसंघात लाभले आहे.राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजातील विश्व काय असतं हे या गाण्यातून दिसून येते.खाटा पेंडा डोलों
टीममधील यशवंत भाऊ, विशाल भाऊ
गायक कलावंत प्राज्ञन्या मेम,जिगर भाई, कौशिक भाई,भाविन भाई या सगळ्या कलावंतांना खुप सार्या शुभेच्छा, नृत्य कलाकार सचिन भाऊ,आश्विन भाऊ,सारु ताई,तनु
ताई या गाण्यात खुप मेहनत घेतली आहे.सुटींग सुंदर आलेली आहे धन्यवाद हार्दिक भाई तसेच ओडिओ रेकॉर्डींग बेस्ट केलं आहे डी.जे.जतिन भाई🥁 ढोल -शिबली नृत्य पथकाचे भुमिका पण अतिशय सुंदर आहे.तसेच आप की जय बहुउद्देशीय संस्थेचे महाराष्ट्र शासन पुरस्कृत कलावंत तसेच भारत सरकार प्रतिनिधी कलावंत यशवंत भाऊ शुद्धा या गाण्यातून दिसले खुप छान वाटले.पुनच्छ:-
सगळ्या टीमला जोहार,जय आदिवासी,जागो आदिवासी
Best of luck ❤
अरे बाप रे💖💖💖 किती मोठा आणि सखोल कमेंट अगदी तंतोतंत एकनाएक शब्दाचा विश्लेषण केल त्या बद्दल जितके आभार मानावे तितके कमीच🙏🏼💖 धन्यवाद🙏🏼💖धन्यवाद🙏🏼💖 धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼💖💖💖गाण्याचा भावनेचा मना पासून केलेला आदर त्या बद्दल धन्यवाद🙏🏼💖👍🏻 अगदी देव-देवी पासून ते इतिहासातील आदिवासी क्रांतिकारी, क्रांतिवीर,सुरवीर,आदिवासी समाज पुत्रांचा गाण्यात असलेला उल्लेख आपण अनुभवला त्या बद्दल धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼💖💖💖👍🏻👍🏻👍🏻आणि आई मुलाच नात्यातील गोंडस प्रेमचा गोळवा आपन अनुभवला त्या बद्दल ही आपले मना पासून धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼💖💖💖👍🏻👍🏻👍🏻खरच इतका चागला,सर्व बाजूनी परिपूर्ण असा👌🏻👌🏻👌🏻💖💖💖 येवडा मोठा कमेंट आयुष्यात पहिल्यांदाच वाचायला मिळाला आणि मन अगदी भरून आलं 😥😥😥तुमचे अगदी मनाचा आभार धन्यवाद🙏🏼🙏🏼🙏🏼💖💖💖जोहार🙏🏼🙏🏼🙏🏼जय आदिवासी🙏🏼🙏🏼🙏🏼😊😊😊💖💖💖👍🏻👍🏻👍🏻
सलसाडी आश्रम अधीपासून ग्रेट आहे ❤❤❤👌👌👌
मोहित
😂😂😂😂😂😂
खूपच छान पाडवी साहेब आदिवासी संस्कृती जपली पाहिजे.याला म्हणतात आपली आदिवासी संस्कृती व खोरी आदिवासी ओळख . खूप खूप आभार. पाडवी साहेब. Lovely saheb .and Love You saheb Thanks For Adivashi Song created .🌹🌹🌹
धन्यवाद🙏🏼😊 जय आदिवासी🙏🏼😊💖👍🏻🌿
Jigar bhai super song 😍 Jay aadiwasi 💛🏹🌾
❤❤❤❤🎉🎉સૂપર
Thank you so much 🙏🏼😊💖👍🏻🌿
આદેશ બારત 🚩 આદિવાસી પર મને ગર્વ છે.
હા વસાવા હા મોજ મોજ ❤ 🤗😍🚩
Jay adivasi jay Johar
❤❤❤❤❤❤❤❤
1 nambar yashvant Bhai
❤
Khata Penda bhut pasand hai❤
धन्यवाद दादा🙏🏼💖😊👍🏻
❤❤,,
Adivasi tred song ❤❤
Thank you so much 🙏🏼🙏🏼🙏🏼😊😊😊👍🏻👍🏻👍🏻💖💖💖
खुब भारी आदिवासी समाजू पे लागणी खाटा पेढा गीत बोनावी देधो आप की जय हो जय जयकार 2024
❤❤❤🎉
शानदार प्रस्तुती ❤🎉 जय जोहार जय आदिवासी 🌾🌳🌱🌏
Amazing Moments this video ❤Jay Aadivasi Jay Jahar ❤❤❤
🎉🎉🎉❤👌🎉🎉
🏹🌍Jay Aadiwashi Jay Johar 🏹🌍 Jay Kuldevi Yaha Mogi mata 🌾🌾🌾 1 Number खाटा पेंडो डोलो ❤ Aadiwashi Clutre 😊😊
Jai aadivasi
Bhai kya song banaya hai super jai jouwhar jai aadiwshi maharashtra se 👁️👁️💯🏹💪🏹💃🕺💃🕺💃👍🙏
Thank you so much 🙏🏼😊 jay johar🙏🏼😊 jay aadiwasi🙏🏼😊💖🌿👍🏻
साहेब या गाण्यामध्ये जसं आपली संस्कृती दाखवली आहे तसेच विधानसभा मध्ये वनवासी नाही आदिवासी आहे मुल मालक आदिवासी आहे सुपर हिट सॉंग सामाजिक काम मध्ये भूमिका चांगलीच आहे साहेब❤
👌👌👌
ठीक से समझा नहीं लेकिन राजेश दादा से कुछ गुहार की है आपने , उचित विचार हैं भाई आपका 🤗
Nice song✨🚀
आदीवासी संस्कृती पे बना ये गीत मुझे बहुत पसंद आया ,, प्रज्ञा दीदी और जीगर भाय को मेरी तरफ से आशीर्वाद और विशाल भाय आप तो आदिवासी इन्डस्ट्री के सबसे बडे रायटर हो,,,🎙️❤❤📝📝❤❤🥰🙏🙏🙏👌👌👍 जय जोहार जय आदिवासी 🙏
youtube.com/@rameshninamarameshninama-mm1mo?si=cAIPMe_IjHd6k8ml
खूप खूप सुंदर अप्रतिम गाणं ऐकून एवढं जबरदस्त वाटलं सुपर विडिओ बनवला आहे तुमच्या सर्व टीम ला अभिनंदन खूप मेहनत घेतली आणि आपली संस्कृती आपला अभिमान या व्हिडिओ मार्फत जगाला दाखवून दिल🙏🏻🙏🏻🙏🏻♥️♥️♥️♥️♥️♥️
खुप खुप आभार 🙏🏼😊👍🏻आम्ही केलेल्या छोटयाश्या प्रयतनाला आपन प्रेम आणि आशिर्वाद दिला धन्यवाद🙏🏼😊👍🏻💖🌿🌹🌻🌾
मी आता पर्यंत हे गाण 25-30 वेडा पाहिले, पण अप्रतिम गाण.. खरंच खूप छान गाण आहे.
🙏👍👌
इस साल का ये बेस्ट आदिवासी सॉन्ग है,
दिल को छू गया है, जय जोहार जय आदिवासी 🏹🙏🌾🌳❤
जय जोहार यशवंत भाई ❤
लव्ह यु यशवंत bhai ❤
Bahut hi achha song hain ishmain hamari sanshkruti dikhayi hain pr dr babasaheb ka nam kyu nhi hain jinhone hame aadhikar diya
धन्यवाद सर जी🙏🏼😊💖👍🏻🌿आप का सुझाव जरूर आने वाले सॉंग पुरा करने की कोशिश करेंगे सर जी🙏🏼😊👍🏻
Super_🥰
Jay Aadivasi Jay Johar 🏹❤️❤️🌍
❤❤❤❤❤❤जय आदिवासी❤❤❤❤❤❤
Gjb
सुपर hit साँग ❤❤❤❤❤❤❤❤❤
This is not just a song, it’s an Adivasi Anthem!! Vishal Shewale narrated the real story of Tribal People in this song ❤
😊😊😊
😊
🎉🎉🎉🏹🏹🏹🏹🏹🏹
Jay aadivasi Jay johar ❤🎉so Beautiful song video😊❤🎉Jay yaha mogi🎉❤
Thank you so much 🙏🏼😊💖johar🙏🏼😊👍🏻jay aadiwasi, jay yaha mogi🙏🏼😊💖👍🏻
👌
🙏🏼😊💖🌿👍🏻
इ सोंग मा मोन माय अलग रीतिके उत्साह उब्रायेहे खास कोईने ओ मेराली याहकी ई जी कोडवा है ने ती khub याद आवेहे ...
आई ko जाहू ताहा इज खायना होदुहू तेमाय ❤ dil mon खूब धडक बोरायेहे
आखी team ल Jai Johar ❤❤❤❤❤
❤❤
❤
Supar 🎉❤
👍❤️
1 Number 2024 Treding Bhai ❤❤
🏹🏹🏹 हमे नाज है हम आदिवासी है
इस देश के मूल मालिक हे
हमे हमारी संस्कृति पर गोर्व है
हमारी संस्कृति ही हमारी पहचान है जय आदिवासी जय जोहर 🏹🏹🏹
इस song को बनाने वाली पूरी टीम को हार्दिक शुभकामनाएं आदिवासी संस्कृति को बचाये रखने हेतु बहुत अच्छा प्रयास है
Jay johar❤❤❤
King aadivasi❤❤. 😮 Patio
Mal ya ganopi rigatonas jaz 🚩🚩Jay adivasi 🚩🚩
लवकर येईल कॉलर ट्यून वर हे सॉंग सर जी 👍🏻👍🏻👍🏻 जय आदिवासी 🙏😊👍🏻
,👌👌👌👌
🙏🏼💖😊👍🏻
Super bhai
जय आदिवासी
Kya song he bhai nice superb I like it jitna bhi sunu Etna Kam he 🎉🎉
Thank you so much 🙏🏼😊👍🏻
🎉🎉🎉ek nomble jigar bhai 🎉
Music 🔥✨
Singing 😇 sweet..
Culture 😍
खेरी पेहचन आपु संस्कृति आहे रा !
🎉🎉🎉
❤❤🤩🤩👯♀vishal
Beautiful song ❤
Thank you so much 🙏🏼😊💖
खूप छान गीत पूर्ण टीम चं अभिनंदन 💐
विशाल दादा खूप सुंदर ❤️🚩
Ek no jigar Bhai ❤ super All group fire timli❤
Thank you so 🙏😊
एकच नबर जय आदिवासी जय जोहार
बबडडषदफब🎉😂डडडौईआई🎉😢😮😮😅
जय आदिवासी 🏹🌾 जैगवार 🌾😇💕💕
Nice Song Vishal Dada जय आदिवासी 🏹 Lyrics & Shooting Nice
खूब भारी गानो बोनव्यो ❤❤❤❤
Song of the year जय आदिवासी ❤❤❤❤❤❤❤
Jay aadivasi 🌾🏹🙏🏻
ഹജറ്റി😊❤
Johar
❤️💕🔥
Supar आदिवासी song 👌👌👌
youtube.com/@rameshninamarameshninama-mm1mo?si=cAIPMe_IjHd6k8ml
जय जोहर जय आदिवासी
Ek number song 🎉🎉jay aadivasi jay johar 🎉❤
जय आदिवासी जय चव्हाण❤❤❤
New unique content very nice 👍 खाटा पेंडा डोलो 😋🥰
❤❤❤ supar
❤❤ y
Jay आदिवासी यशवंत दादा ❤
👌 👏 ❤
या गाण्यात आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडले,,,,,,सुपरहिट गाण,,,,,आमचा जिल्हा, आमची संस्कृती,आमचा अभिमान जय आदिवासी,,,,आमदार राजेश दादा पाडवी सर्व सदस्य यांचे सुपरहिट गीत,,,,जय आदिवासी
धन्यवाद दादा🙏😊👍🏻
🎉🎉🎉 वाव्ह
Excellent and outstanding presentations sirji. Ma aamdar lai damdar
👍👍👍👍
Ek No... Vishal Dada❤🔥Super Hit Song.. Jay Adivasi.. Jay Johar💥
I had never heard such song till today on our Culture.
m feeling so proud coz i am one of the Aadiwasi. Nice Song 👌👌👌💐💐💐
Thank you so sir ji🙏😊👍🏻
Lovely song aadivasi sanskriti dikhayi jigar bhai and bhavin singar❤❤❤❤❤❤
Ekdam super power full 🎉jay Adiwasi jay johar
Bahut badiyaa
धन्यवाद🙏🏼😊👍🏻
Nice johar aadiwasi 🏹🖤
Jay adivasi 🏹🏹🏹🏹
छान गाणं आहेत दादा गाव गोरांबा सिंगलखेत पाडा मगन बी वळवी यांच्या कडून अभिनंदन करतो जय आदिवासी
O vaav ❤❤❤❤
Nice ❤song 🎶 जय जोहार जय आदिवासी 🏹🏹
Jay aadivsi🙏🙏🙏