पेरू व्यवस्थापन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • Video from bapukhaire0

Комментарии • 1

  • @bapukhaire0
    @bapukhaire0  7 дней назад

    *🍒 पेरू पीक व्यवस्थापन व मार्गदर्शन*🍒
    ज्या शेतकऱ्यांना नविन पेरू लागवड करायची आहे आहे किंवा ज्यांच्याकडे पूर्वीची बाग आहे पण अपेक्षित उत्पादन मिळत नाही त्या सर्व शेतकऱ्यांनी एकवेळ संपर्क करावा*
    पेरू पिकाविषयी अत्याधुनिक माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी आपण RUclips channel चालू केला आहे त्याची लिंक टच करून कृपया सबस्क्राईब करा
    youtube.com/@bapukhaire0?si=FhN-zA6S9U7SptUA
    ▶️ पेरू लागवडीसाठी कोणत्या प्रकारची जमीन निवडावी?
    ▶️ ज्या शेतात पेरू लागवड करायची आहे त्यामध्ये कोणते पीक घ्यावे?
    ▶️ पेरू लागवडीसाठी पूर्व मशागत कशी करावी?
    ▶️ पेरू लागवडीसाठी कोणती व्हरायटी निवडावी?
    ▶️ लागवड करण्यासाठी रोपे कशी असावीत?
    ▶️लागवडीतील अंतर किती असावे?
    ▶️ पेरू लागवड कशी करावी?
    ▶️ लागवड केल्यानंतर कोणती खते द्यावी?
    ▶️ झाड कसे डेव्हलप करावे ?
    ▶️ छाटणी कधी करावी ?
    ▶️ छाटणीनंतर आलेले फुटवे कसे डेव्हलप करावेत?
    ▶️ कोणती खते द्यावीत व फवारण्या कोण कोणत्या कराव्यात?
    ▶️ थिनिंग कसे करावे ?
    ▶️ फोम कधी व कसे लावावेत ?
    ▶️ फोम लावल्यानंतर फळांच्या फुगवण्यासाठी कोण कोणती खते द्यावीत ?
    ▶️ पॅकिंग आणि मार्केटिंग
    ▶️ पेरू पिकातील अतिशय भेडसावणारी समस्या म्हणजे निमॅटोड होय. निमॅटोडचे नियंत्रण कसे करावे ?
    ▶️ खते आणि पाणी व्यवस्थापन कसे असावे?
    अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपण व्हाट्सअप ग्रुप बनवला आहे त्या ग्रुप वर संभाषणाद्वारे आपण सर्व माहिती सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकू ग्रुपची लिंक पुढीलप्रमाणे chat.whatsapp.com/CtyEhopVey3AaKxVFjEs3f कृपया ग्रुप जॉईन करून घ्या
    संपर्क:
    बापू खैरे
    अंतरगाव ता. भूम जि. धाराशिव
    मो. 9011808208
    WhatsApp:-tinyurl.com/2au3n9bs