ताई तुमच्या भेटिन् राजु दादा आणि त्यांच्या परिवारा च्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे आलेले समाधान आनंद हेच तर खरं पुण्य आहे.* कारण पुण्य ठरवून करता येत नाही ते निस्वार्थ केलेल्या कृतीतून आपोआप तुमच्या पदरात पडत पुण्य म्हणजे सत्कारच्या ठेवीवर मिळणारे व्याज 😊ताई तु ग्रेट आहेस
सखे भाऊ पण एवढं करत नाहीत खूप नशिबवान आहात तुम्ही अशी लाख मोलाची माणसं तुम्हाला भेटलेत
बकुळाला बघ म्हणावं किती लोक आकाला मान देतात हिने माझ्या बहिणीला नांव ठेवलंय
Right
आक्का पैश्याची श्रीमंती काय कामाची तुम्ही एवढी प्रेमाची माणसे जोडली आहेत हीच जगातील सर्वात मोठी श्रीमंती आहे.❤❤❤
साडी खूपच सुंदर आहे.❤
माझ्या आकूडीचा मलापण अभिमान वाटत माणस कसे जोडायची ती आका कडून शिकाव
या जगात याच्यापेक्षा काय श्रीमंती आहे अक्का तुझा स्वभाव मला लय फाटतो
साडी छान आहे
एवढा वेळ नाही लागत ताई. बरं झालं दीदी ला घेऊन आला त माणसं कशी जपावीत हे तिला पण कळेल.
आकातुमच्यासाठीकितीकरतात
ते दादा साडी खुप छान आहे
ताई तुमच्या भेटिन् राजु दादा आणि त्यांच्या परिवारा च्या चेहऱ्यावर तुमच्यामुळे आलेले समाधान आनंद हेच तर खरं पुण्य आहे.* कारण पुण्य ठरवून करता येत नाही ते निस्वार्थ केलेल्या कृतीतून आपोआप तुमच्या पदरात पडत पुण्य म्हणजे सत्कारच्या ठेवीवर मिळणारे व्याज 😊ताई तु ग्रेट आहेस
Khup chan akka
किती माणुसकीची अक्काआहे माझी अक्का अक्का कधी येऊ तुझ्याकडं जोडीने तू मनाली होती दोघं पण या
Aakka sadi khup mast aahe
आक्का छान
आमचा कडे पण या मनीषा ताई,ठाणे
आका माझ्याकडे पण याच आहे मी बोलतेय
Chan❤
👍👍👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
Kaku aamcya gava javl aala hota, Bhalavani,
😍😍😍😍
Chan
मला पन आकाचा सोबाव खूप खूप छान आहे कशी मानस जोडती
मला आशी बहीण पाहिजे होती मला नाही बहीण
मनिषा ताई तुम्ही लहान भाऊ कड का नाही भाऊबीज
अस्मिता ney ओवाळून
Khup chan akka ❤
Hi tai ❤❤❤❤
Kute.nighalay.tumi