नॉन स्टॉप पारंपारिक गौरीगीते | Non Stop Gourigeete | Prashant Nande | New Gauri Song Album

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • Marathi Non Stop Gourigeete
    Singer & Producer : Prashant Nande
    Chorus : Pradnya Nande , Pradha Halagale , Sneha Gavali , Amruta Halagale
    Recording : Swartrupti Recording Studio, Kolhapur.
    Recordist : Omkar Sutar
    Asst Engineer : Aniket Patil
    Mix & Master : Omkar Sutar
    #gouri #gauri #gaurigeet #nonstop #nonstopgaurigeet #youtube #gauriganpati #nonstopgauriganapti #paramparic #manglagauri #मंगळागौरी
    Full Song Lyrics :
    १)पाना फुलाची फुलाची केली नाव, त्यात बसली बसली बहीण भाऊ,बंधू बोली तो बोली तो बहिनाई ला, काय देऊ मी देऊ मी बहिना तुला, काही नको हो नको बंधू मला, याव घरी हो नाग पंचमीला, (राखी पौर्णिमेला, गौरी गणपतीला,भाऊबीजला)
    2) राजस तळ्यावरी गवर धून धुती,तीच्याग पदरवरी सूर्य चमकती चमक चमक साडीवर हिरवा रंग माडीवर राजस तळ्यावरी गवर धून धूती (चोळी, बिंदली, नथणी,बुगडी, डूलावरी)
    3)उठ उठ माळी दादा बैल धू रहाटाला-2, बैल धू रहाटाला
    पाणी जाऊदे पाटाला-2 , येवढं पाणी कशाला,-2 सुपारीच्या देटाला -२ येवढ्या सुपारी कशाला -२ गौराई च्या वऊष्याला ग गणपतीच्या पूजेला -2 गौराई चा वऊसा ग फुलांनी दरवळला बाई उदानी परमाळ ला ( केळीच्या शेताला, काकडी शेताला, पानाच्या मळ्याला, नारळीच्या बेटाला)
    4)आगाडा हराठी ग पाण्यानं तुंबली, -2 आमची गौराबई इथ का बसली, इथ का बसली जोडाव्या रुसली, जोडव्या साठी ग गेल्यात वंज ला, वंजं चं बैल ग हालत डुलत, सोन्याची कारली ग आणत्यात झेलत
    (पैजण, मासोळ्या, बीचवा)
    5)अंगणी तापित दूध दुधा पिवळी साई, ये ग गौराबाई
    भाजी भाकर जेऊनी जाई, आत्ता नाही येणार बाई दरी शंकर हाय ग, शंकर सोळा राजा भोला नगर सोडून जाय ग, नगरा वरती निशाण लावलाय दिवा जळतोय काय ग, दिव्वा न्हव दिवटी लावा कपूर वाती
    (पुरण पोळी, खीर मोदक, दही भात)
    6) गण्या गुलाल उधळीत गण्या गुलाल शिंपितो, तुझ्या गुल्लाला चा भार माझी साडी झाली लाल जाऊन यशोधेला सांग कृष्ण झिम्मा खेळीतो, कृष्ण झिम्मा खेळीतो,( चोळी, अंग, भांग)
    7) गहू जोंधळा जोंधळा पंढरीच रान,आईयो नारीला नारिला रुक्मिणी देती वाण, अगं रुक्मिणी रुक्मिणी पांडुरंग पती ,तुझ्या पाटल्या पाटल्या सोळा सहस्त्र मोती,(बिलवर बिलवर, गोट गोट, तोडे तोडे)
    8) झिम्मा घालू खडाखडी, माझ्या झिम्याला झाली रात, कोल्हापुराच्या बाजारात, आमचे अंबाबाई नक्षीदार, तिच्या हाती 16 शस्त्र, सोळा शस्त्रांना 80मोती,(महालक्ष्मी, त्र्यंबोली, महाकाली, कात्यायनी)
    9) अगर मगर ग मगर मासा, मगर माशांन ग नेली माझी घागर, साखळ्या देतो दाजी घागर काढून द्या जी, साखळ्या नको वहिनी घागर गेली पऊनी,(अंगठी, बोरमाळ, गळ सर)
    10) साती शंकर बना मध्ये, येकलाच गणू माझा वना मध्ये, गणा ची आई गणा ची आई, गणा न घुंगरू हरवल्या, हरवल्या तर हरवू दे ग गणाला घरला घेऊन या, ( बिंदल्या,तोडे, मनगटि, वाळे, पैजण)

Комментарии • 42

  • @anamikapathak3650
    @anamikapathak3650 День назад

    खूप छान गाणी 🎉🎉

  • @ashwinikulkarni6226
    @ashwinikulkarni6226 9 дней назад

    👌👌👌👌👌👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @aniketdabhole2323
    @aniketdabhole2323 7 дней назад

    Mast gani ahet..thank u

  • @pramoddeshpande1299
    @pramoddeshpande1299 9 дней назад +1

    लोककलेच्या प्रांतातील हे अतिशय मोलाचे काम तू केले आहेस.. हार्दिक अभिनंदन, प्रशांत !

  • @ShrutiPungaonkar
    @ShrutiPungaonkar 10 дней назад

    Khup ch chhan

  • @ShubhangiPowar-r5j
    @ShubhangiPowar-r5j 6 дней назад

    Mast.1 number

  • @dipakhanbar7641
    @dipakhanbar7641 7 дней назад

    👍

  • @asmitafreinds1570
    @asmitafreinds1570 10 дней назад

    प्रशांत खूप खूप छान 👌👌👌
    अप्रतिम असच नविन नविन गाणी सादर करीत रहा नेहमी 🥰

  • @SnehaGavali-o5w
    @SnehaGavali-o5w 10 дней назад +1

    Nicee🎉

  • @shivshirole2174
    @shivshirole2174 9 дней назад

    Kup.mast❤

  • @ujwalapatil7079
    @ujwalapatil7079 8 дней назад

    खूप छान सर,खूप गरज होती याची, Thanks for useful video

  • @VanitaJadhav-w7h
    @VanitaJadhav-w7h 10 дней назад

    व्वा खूपच सुंदर....., शब्द आणि सादरीकरण मस्त सर.,,,,,👌👌👏👏🙏

  • @UjwalaHajare1980
    @UjwalaHajare1980 10 дней назад +2

    वाह्ह खूपच छान प्रशांत . हीं गाणी खूप दिवसांनी ऐकली. लहानपणी म्हणत होतो.थोडी विस्मरणात गेली होती.....ऐकून खूपच छान वाटले 👍🏻👍🏻...tnxs 🙏🏻

  • @sidheshpowar275
    @sidheshpowar275 9 дней назад

    खूप छान प्रशांत दादा 🥳🥳👌👌

  • @user-hq2ej6bp2k
    @user-hq2ej6bp2k 5 дней назад

    Very nice

  • @milindtiwale3477
    @milindtiwale3477 9 дней назад

    अतिशय सुंदर आणि nostalgic

  • @susmitaganbote8875
    @susmitaganbote8875 10 дней назад

    Khupach mast❤

  • @mohinipatil3195
    @mohinipatil3195 10 дней назад

    खूप सुंदर 🙏🙏

  • @sushantpatil5980
    @sushantpatil5980 7 дней назад +1

    चैत्रमाशाचा उन्हाळा चैत्र मासाचा उन्हाळा गवर पूजी शंकराला गवर पूजी शंकराला शंकरान आज्ञा दिली शंकरान आज्ञा दिली गवर संंतोषाची झाली गवर संतोषाची झाली मुख भरल तांबुलान मुख भरल तांबुलान भांग भरला मोतीयान भांग भरला मोतीयान नैत्र भरल काजळान नैत्र भरल काजळान गळा भरला गळसरिन गळा भरला गळसरीन गळा भरला गळसरीन हात भरल कंकनान पाय भरल पैजनान कान भरल मासोळीन नाक भरल नथयीन चैत्र माशाचा उन्हाळा चैत्र माशाचा उन्हाळा. है पन म्हना हरवत संंपत चालैली गान माझी आज्जी म्हनायची❤❤❤

  • @prajaktakulkarni6817
    @prajaktakulkarni6817 9 дней назад

    Kitti सुंदर.फार मोलाचे काम.

  • @radhikathanekar205
    @radhikathanekar205 10 дней назад

    खूप छान👌👌

  • @RiyaKhot-s9o
    @RiyaKhot-s9o 9 дней назад

    Wah khp chan🎉❤

  • @ManishaPatil-g6o
    @ManishaPatil-g6o 7 дней назад

    Khoopach chan 😂

  • @atharvagawali3926
    @atharvagawali3926 9 дней назад

    खूप छान

  • @minalshinde9973
    @minalshinde9973 9 дней назад +5

    Mazya zimyala zali rat g rat Kolhapur chya bajarat g bajarat he gan aikun tr mazya dolyat pani ale .Karan maze Maherche Kolhapur ahe na aata kuthe maheru jayla bhet

    • @latamahangade6286
      @latamahangade6286 8 дней назад

      खूप छान फेराची गाणी आहेत

  • @mangalakulkarni6111
    @mangalakulkarni6111 10 дней назад

    खूपच छान रे!👌👌👍👍🙏🙏

  • @dhanashreepatil5136
    @dhanashreepatil5136 10 дней назад

    Khupach chan vatatat hi gani non stop

  • @vishaldighe3149
    @vishaldighe3149 10 дней назад

    Jabardast khup Chan Prashant keep it up, Changes are happening in your concept...🎉❤

  • @sujatapatil4159
    @sujatapatil4159 8 дней назад

    Apratim prashant Sir

  • @manishakhot7592
    @manishakhot7592 10 дней назад

    खूप छान दादा.....👍😊❤️

  • @rupalisawant3572
    @rupalisawant3572 9 дней назад

    खूप छान सर

  • @aparnathorat8675
    @aparnathorat8675 10 дней назад

    Khup chan gayle aahe sir👌👌

  • @shailajagirigosavi9295
    @shailajagirigosavi9295 8 дней назад

    खूपच सुंदर गाणी पुन्हा पुन्हा ऐकावी वाटतात अशी गाणी आहेत

  • @arunajadhav8550
    @arunajadhav8550 18 часов назад

    Khup Chan

  • @rupalisawant3572
    @rupalisawant3572 9 дней назад

    खूप सुंदर जुनी गाणी आहेत

  • @becreative470.
    @becreative470. 9 дней назад

    खूपच छान बालपण आठविले

  • @kavitasatpute1445
    @kavitasatpute1445 8 дней назад

    खूप सुंदर .बायकांना सुध्दा इतके सुंदर गाता येतं नाही.

  • @vinayakkhot2591
    @vinayakkhot2591 2 дня назад

    Nic मला माझे बालपण आठवल. माझी आजी आणि आत्ती हि गानि म्हणायची. Mi thanchi sange jaycho.

  • @shraddhapatil5439
    @shraddhapatil5439 10 дней назад

    Chhan sir

  • @smitaghorpade4244
    @smitaghorpade4244 8 дней назад

    Khup chhan