साष्टांग दंडवत, गुरुजी मला आज दिनांक २१/०८/२०२० रोजी आपण निवेदिलेले लक्ष्मी बाबत चे मार्गदर्शन कृपया मला जरूर जरूर पठविण्या बाबत नम्र विनंती आहे. किंवा मी ते कुठून प्राप्त करून घ्यावे.याबाबत मार्गदर्शन मिळावे हि विनंती. माझा भ्रमणध्वनी क्रमांक ९०११०७७६७७ असा असून माझे नाव चंद्रकांत विश्वनाथ देशमुख. असे आहे. कृपया मार्गदर्शन अपेक्षित आहे. हीच आपल्या चरणी नतमस्तक प्रार्थना. धन्यवाद.
प्रणाम गुरुजी!आपली प्रवचनं अतिशय माहितीपूर्ण आहेत.आपल्याला एक विनंती आहे मराठी महिन्यांची नामकरणाची नावे आणि रुक्मिणीने विवाहापूर्वी जे सप्तपदीचे सात श्लोक श्रीकृष्णांना लिहून पाठवले ते प्रसारित करावे.लिहिण्यात काही चूकभूल असेल तर क्षमस्व.🙏🙏🙏👌
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
नमस्कार गुरुजी आपण जी नक्षत्र नावे संगीतली त्यात १० नावे झाली अजून २ नावे कोणती ?
Thanks
जोतिष शिकण्यासाठी सुरुवात कशी करावी
साष्टांग दंडवत, गुरुजी मला आज दिनांक २१/०८/२०२० रोजी आपण निवेदिलेले लक्ष्मी बाबत चे मार्गदर्शन कृपया मला जरूर जरूर पठविण्या बाबत नम्र विनंती आहे. किंवा मी ते कुठून प्राप्त करून घ्यावे.याबाबत मार्गदर्शन मिळावे हि विनंती. माझा भ्रमणध्वनी क्रमांक ९०११०७७६७७ असा असून माझे नाव चंद्रकांत विश्वनाथ देशमुख. असे आहे. कृपया मार्गदर्शन अपेक्षित आहे. हीच आपल्या चरणी नतमस्तक प्रार्थना. धन्यवाद.
कृपया आपला भ्रमणधवनी क्रमांक मिळू शकेल काय ? मुलांच्या पत्रिका बनविणे बाबत. व इतर काही बाबी बाबत मार्गदर्शन मिळणे स्तव
Pranaam Guruji .... Atyanta Upayukt Vyakhyan