महोदय ,तुम्ही रा स्व संघाला कारण नसताना बदनाम करत आहेत. स्व गोपीनाथ मुंडे हे जरूर रा स्व संघाचे स्वयंसेवक होते ,पण त्यामुळे संघाला आरोपी ठरवणे योग्य नाही.
मुंडे साहेबांचा गेम कोणी केला? सर्वाना माहित आहेत. पंकजा ताई आणी प्राजक्ता ताई. ला कोण खेळवत आहे. आता धनु भाऊ स्वतः च्या हिमतीवर मोठे झाले. ते bjp ला नको आहे. मनून सर्व चाललंय. गुन्हे गार हा कोणत्याही जातीतील असला तरी. त्याला शिक्षा झाली च पाहिजे त.
दादा,कर्माचे फळ कर्मातच असतं. नियती नक्कीच हिशेब घेणारच. गरिबाला नक्कीच न्याय मिळणे आवश्यक आहे. साहेब, आपले खूप छान मार्मिक विचार. जय महाराष्ट्र, जय शिवराय
दादा तुम्हाला परिवार असेल तर तुमच्या तोंडातुन निगार नाही तुमच्या सारख्या शेतकरी अस बोल नाही कारण आपल्या गावातले शेतकरी 4 पैशासाठी गावाला मत करतात आणि नंतर सोयाबीन भाव नसतो कारण शेतकरी एक जुट नसतो भारत देश हा कृषप्रधान देश म्हणतात पण शेतकऱ्याची अवस्था बागल्या नंतर शेतकरी गरीब आहे आणि तुम्ही पण शेतकरी आहेत
आपण मुंडे कुळाचा पुर्णपणे इतिहास,,;खून कारनामे सर्व सांगितले धन्यवाद
खुल्या मनाने मांडणारा एक चांगला भला माणूस आपला मित्र राज संकपाळ आम्ही कोल्हापुरी यांच्या कडून
तूम्हास सलूट आहे,वास्तव्य सांगने खूप हिम्मतीचे काम आहे.
सर खूपच बहादुर आहेत तुम्हीं एवढं सगळं कोणी सामान्य माणूस नाही बोलू शकत तुम्हीं खरच असामान्य व्यक्तिमत्व आहात 🚩🙏🚩
ज्या बिडच कधार केल तो धनंजय मुंडे व वाल्मिक कराड या दोन्हीची पण चौकाशी झाली पाहीजे
धन्यवाद साहेब धन्यवाद
बरोबर आहे
एकदम 100% खरं बोललात तुम्ही
काहीही झालं तरी संतोष देशमुख ला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती आहे सर
सत्य समोर येईल
वाल्मीक कराडला फडणवीसच्या घरी बसवा म्हणजे तो वाचेल🎉😊
जबरदस्त माहीती दिली सरकारने आता तरी आरोपी लवकर पकडावे
अतिशय बरोबर बोलताना तुम्ही
भयानक भयानक परिस्थिती केली मुंडे घरण्याने सलाम तुमच्या निर्भीडतेला 🌹🌹
😮😮😮
आपले धाडस कौतुकास्पद
खरच आहे सर
मंत्री स्वतःला वाचविण्यासठी वाल्मिकी याचा game karu शकतात
राऊतसर खरच हे सगळ ऐकून दोन मिनिट डोक हेगं झाल !!😅
आणखी किती पुरावे हवेत..
सरकार la
अभिनंदन सर छान
एकदम बरोबर
बरोबर आहे भावा
पापाचा घडा भरलाकी फुटणारच..
Salute sir
गुंडशाही संपली पाहिजे आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे
धन्यवाद रामकृष्ण हरी गुरू विजय प्राप्त होईल
खरंय सर
जस बिड बद्दल संगता मग बाकी राज्यमधले बि संगा उगाच काही बरलू नका बाकी पुढारी मेले काय
खरंच खूप अवघड आहे
अगदी खरं आहे
Use and through होणार.हेच सत्य.
खुपच चतुर माणूस आहे, पुढचं भविष्य सांगत आहे 👍
हे खरे आहे
Correct वाटतय सर पण सरपंचाला न्याय मिळवून द्या
Very nice sir Good
आवाज जनतेचा रोखठोक मुलाखत😂गुरुजी
वाल्या च एन्काऊंटर होणार...ही सेटलमेंट आहे ..पॉलिटिक्स 😮😮😮😮😮
धन्यवाद
आगदी बरोबर आहे सर दिवा विजण्या आधी मोठा होतो
Excellent performance really speech sirji
संतोष ला न्याय दिलाच पाहिजे
भयानक वास्तव सर
अट्टल गुन्हेगारांचा बंदोबस्त केला तर हे सोशल मिडीयावरची गुंडगिरी कमी होईल
❤❤
एक नंबर कार्य
सत्यमेव जयते
खरं बोलतात गुरुजी, समर्पण केल्यास सर्व गोष्टी चे खुलासे होतील.
अगदी बरोबर सर बोलतात.
केंद्रीय तपासी यंत्रणा झोपा काढत आहेत का आणि केंद्र सरकार काय ऐकत बसले या नुसतं
ट्रंम आणि RSS बाबतचा मुद्दा विसंगत वाटतोय. आपल्या विवेचनात दाखविलेले सत्य कल्पनेपेक्षाही विदारक आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये सोपं गणित चालू आहे खून करायचं आणि पळून जायचं सापडायचं नाही पोलिसांना😂😂😂😂
जिगरबाज माणूस आहे 💯
लय भारी❤❤❤❤
Good job
तुम्ही जे बोलता हे खर असेल तर खुप अवघड आहे मग
एक नंबर
Ho bhau barobr ahe tumch ekdum
मस्त, बिडमधून bjp संपली की सर्व ठीक होईल.
आपल सामर्थ्य ज्ञानात आहे 😢
I proud of you sir
All is write Sir
Bhari daring
Very,, nice👍👍👍👍👍
समोरच्या माणसाची एवढी दहशत आहे तुम्हाला भीती वाटत नाही का
महोदय ,तुम्ही रा स्व संघाला कारण नसताना बदनाम करत आहेत.
स्व गोपीनाथ मुंडे हे जरूर रा स्व संघाचे स्वयंसेवक होते ,पण त्यामुळे संघाला आरोपी ठरवणे योग्य नाही.
मुंडे साहेबांचा गेम कोणी केला?
सर्वाना माहित आहेत. पंकजा ताई आणी प्राजक्ता ताई. ला कोण खेळवत आहे. आता धनु भाऊ स्वतः च्या हिमतीवर मोठे झाले. ते bjp ला नको आहे. मनून सर्व चाललंय.
गुन्हे गार हा कोणत्याही जातीतील असला तरी. त्याला शिक्षा झाली च पाहिजे त.
दादा,कर्माचे फळ कर्मातच असतं.
नियती नक्कीच हिशेब घेणारच.
गरिबाला नक्कीच न्याय मिळणे आवश्यक आहे.
साहेब, आपले खूप छान मार्मिक विचार.
जय महाराष्ट्र, जय शिवराय
मित्रा बरोबर आहे पण आताच का समोर येत आहे?
अगोदर यांचा कार्यक्रम झाला असता ,आता जनता एकत्र ऊभी आहे😊
💯khar boltaa Saheb
पापाचा धडा भरला
❤
आधुनिक अभिमन्यू झोपले आहे का
Nice
सर्व गुन्हेगारांचा तारणहार. शरद पवार आहेत अशी माहिती नाही का आपल्याकडे ?
Very good sir ❤😂😢
Khup chaan khara bolyata tumhe 👍👍👍
काय बरोबर बोललात भाऊ
खर आहे गुढे पाळले परळीत
पोपट 😂😂
👍👍
मुख्यमंत्री साहेबांनी बघा हा व्हिडिओ
Bapre..
👌👌👊👊
बोला सर
Dearing No1
साहेब आपले बाजारभाव सांगा
दादा तुम्हाला परिवार असेल तर तुमच्या तोंडातुन निगार नाही
तुमच्या सारख्या शेतकरी अस बोल नाही कारण आपल्या गावातले शेतकरी 4 पैशासाठी गावाला मत करतात आणि नंतर सोयाबीन भाव नसतो कारण शेतकरी एक जुट नसतो
भारत देश हा कृषप्रधान देश म्हणतात पण शेतकऱ्याची अवस्था बागल्या नंतर शेतकरी गरीब आहे आणि तुम्ही पण शेतकरी आहेत
काय नाय विकास दुबे सारख होणार वाल्मीक कराडच
तुम्हीही फेमस होण्यासाठी बोलतात बीजेपी आरएसएस कोणाचा इस्तमाल करत नाही
येथे RSS चा काय संबंध? उगीच RSS ला बदनाम करु नका.ही देशा साठी काम करणारी संस्था आहे.
Kay पाहिजे evidence
Kon ahet he nav kay yancha?
🙏🙏
कंरेट काम होणार
Bapre
😢
सल्ला योग्य आहे सर पण हे वालमीकला समजल पाहिजी सर
मोबाईल असला की डोक नसल तरी चालतंय सोशल मीडियावर काहीही बोला
WHAT IS NAME OF SIR. i AM RESIDENT OF AMBAJOGAI BUT I DONT REMEMBER HIS NAME. CAN SOMEONE HELP ME
कोणीही उठतो आणि सुटतो व्हिडिओ बनवतो सोशल मीडियावर व्हायरल करतो यामध्ये काही तथ्य नाही
Who is this
The real tiger. Samaj hit Chantal.