खूप छान अप्रतिम गाणी आणि आवाज खूपच छान अंगावर शहारे आणणारे गाणे मला खूप खूप आवडले वादन सुद्धा छान म्युझिक no 1श्री अनंत चवरकर गडब पेण मी एक वादक आहे 🌹🌹🌹🌹🌹👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
एकविरा महिला भजन मंडळ स्थापने पासुन अनेक कार्यक्रमात भजने सादर करता करता ह्या महीलांन मंडळाने अनेक पुरस्कार मिळवून गौरविण्यात आले.आणि भजनांच्या सादरीकरणानंतर गुरुवर्य आणा भजन सम्राट बुवा श्री जयदास वामन पंडीत यांच्या मार्गदर्शनाने आणि संचालक एन जी पाटील,संजय भोईर यांच्या प्रयत्नाने आणि गायिका कुंदा मढवी,विजया पाटील यांच्या गीत रचनेतून एकविरा महीला नाच मंडळ सुरु केले आणि फेऱ्यांच्या गाण्यांची हीच ती पहीली Video CD "सरवा सरला भादवा निघाला" या गायलेल्या आणि नृत्य कलेला रसिक प्रेक्षकांनी उत्तम रित्या दाद दिली.नव्हेच तर या नाच मंडळाने शेकडो जोड नाचांचे जंगी सामने सादर केले.आगरी-कोळी-कराडी समाजातून ही पारंपारिक नाचांची संस्कृती लोप पावता असतांना या समाजाने मात्र सांगला प्रतिसाद दिला.रसिक प्रेक्षकांना हे भावलेले गित आणि नाच मंडळ असल्यांने गणपती,नवरात्र सणांच्या दोन महीने अगोदरच बुकींग करणे पसंद करतात.एकीकडे आली संस्कृती लोप पावत असतांना अनेक नाच मंडळे या संस्कृतीचे जतन करतांना दिसत आहेत.यात एकविरा महीला नाच मंडळ मोठीजुई सुद्धा अपवाद नाही..याही वर्षि अनेक मंडळे आणि वयक्तीक मंडळी या नाच मंडळाचा नाच बुकींग करीत आहेत..... नाचासाठी संपर्क - एन जी पाटील 8692037572 संजय भोईर 9933263869 आर.आर.पाटील 9594468378 एकविरा महीला भजन,नाच मंडळ मोठीजुई, मु.पो.मोठीजुई,ता.उरण,जि.रायगड.
अप्रतिमनाच आणि मेहनत तर भरपूर वादक सुद्धा 👍👍🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
मस्त feryanchi गाणी👌👌मनाला भारी वाटतात ऐकून😍
खूप छान अप्रतिम गाणी आणि आवाज खूपच छान अंगावर शहारे आणणारे गाणे मला खूप खूप आवडले वादन सुद्धा छान म्युझिक no 1श्री अनंत चवरकर गडब पेण मी एक वादक आहे 🌹🌹🌹🌹🌹👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
Khup Mast Jai Agree koli
Wow majhya aajji la khup aavli gaani✨❤️🥀
सुपर ❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान वाटत अशी आपली जुनी फेऱ्यांची गाणी ऐकून, आपली संस्कृती अशी चालू राहो हिच ईश्वर चरणी प्रार्थना
Owesam फेर्यांचे गाणी and nice performance old is gold 😍😘ganpati bappa morya 🙏Yelkot Yelkot jay malhar 🙏
Thanks
तुमची गाणी आयकुन खुप भारी वाटल एक नंबर गाणी आहेत मोठीजुईकर
एकविरा महिला भजन मंडळ स्थापने पासुन अनेक कार्यक्रमात भजने सादर करता करता ह्या महीलांन मंडळाने अनेक पुरस्कार मिळवून गौरविण्यात आले.आणि भजनांच्या सादरीकरणानंतर गुरुवर्य आणा भजन सम्राट बुवा श्री जयदास वामन पंडीत यांच्या मार्गदर्शनाने आणि संचालक एन जी पाटील,संजय भोईर यांच्या प्रयत्नाने आणि गायिका कुंदा मढवी,विजया पाटील यांच्या गीत रचनेतून एकविरा महीला नाच मंडळ सुरु केले आणि फेऱ्यांच्या गाण्यांची हीच ती पहीली Video CD "सरवा सरला भादवा निघाला" या गायलेल्या आणि नृत्य कलेला रसिक प्रेक्षकांनी उत्तम रित्या दाद दिली.नव्हेच तर या नाच मंडळाने शेकडो जोड नाचांचे जंगी सामने सादर केले.आगरी-कोळी-कराडी समाजातून ही पारंपारिक नाचांची संस्कृती लोप पावता असतांना या समाजाने मात्र सांगला प्रतिसाद दिला.रसिक प्रेक्षकांना हे भावलेले गित आणि नाच मंडळ असल्यांने गणपती,नवरात्र सणांच्या दोन महीने अगोदरच बुकींग करणे पसंद करतात.एकीकडे आली संस्कृती लोप पावत असतांना अनेक नाच मंडळे या संस्कृतीचे जतन करतांना दिसत आहेत.यात एकविरा महीला नाच मंडळ मोठीजुई सुद्धा अपवाद नाही..याही वर्षि अनेक मंडळे आणि वयक्तीक मंडळी या नाच मंडळाचा नाच बुकींग करीत आहेत.....
नाचासाठी संपर्क -
एन जी पाटील 8692037572
संजय भोईर 9933263869
आर.आर.पाटील 9594468378
एकविरा महीला भजन,नाच मंडळ मोठीजुई,
मु.पो.मोठीजुई,ता.उरण,जि.रायगड.
Nnffnnnnnfffnnfffffffffffffffffffffffffffffffffffff
लय भारी गाणी आहेत
khup chan krantikari seva sangha chya vatinemi aaple swagat kart aahe
Nice मोठीजुईकर ✌️🙏💐
Thanks
आपली संस्कृती आशीच चालू राहूदे नमस्ते india sonkhar pen raigad
संस्कृती आणि परंपरा जपणे... मोठी जुई... कै. वामनबुवा यांचे चिरंजीव जयदासबुवा यांचा सहभाग ... खुप छान.. या ताई धवला छान करतात..
1🎉
छान ताई
Khup bhari aahe song
खूपच सुंदर मला गाणे आवडले अशी गाणी ऐकायला भेटत नाहीत
Nice
Kadak
Kdk
thanks
@@djmjvini3222 .. kill...
❤❤❤
आपली संस्कृती जपून ठेवा
अभिनंदन आपली संस्करुती जतन करून ठेवावी🙏🙏🙏
Hi
😎MOTHIJUIKAR😎
,,
U❤❤❤q
Viraj pandit
Nice song
Thanks for support
Nice song
H 044.
Nice, bappa> bless you🙏🙏
lj
the only
Gourisathi bolvaicha hot
Rrkolambe. Yala. Aawad. Mandad. Atishay. Sundar
मोठी जुई कर
Mobile nomber dya tumcha