सर्वांत समान न्याय मिळावा - Eps95 पेंशनर्स ना सरकार रितसर व नियमानुसार आंदोलन करून ही न्याय देत नाही . आश्वासनांमुळे पोट भरत नाही . केंद्र सरकारने अधिक अंत पाहून वृद्धांचा तळतळाट घेउ नये ही विनम्र विनंती .
वर्षातून एकदा सही कर्णया साठी मैं बँकेत जावे लागते जा बँकेतून पेन्शन सुरू झाली तिथे त्रेझरितून पगार मिळणाऱया ते जिते राहत असतील तिथे सोय करावी 70वर्षा पुढे आधाराशिवाय सिनियर लोक राहू शकत नाही टी साठी टीना मुलांजव परदेशात जाऊन राहावे लागते टीन चासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून द्यावी किंवा भारतात मुलगा दुसऱ्या गावात असला तरी तीतून सही करायची सोय करावी ट्रेन नी प्रवास करू शकत नाही व फ्लाईट साठी भरपूर पैसे मोजावे लागतात वेळ लागतो
खुप. चांगली. माहिती दिली. आहे. धन्य वाद. 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌷🌷🌷👌👌👌👌👌👌
आनंदा नमस्कार आपले विचार आमला आशिर्वाद मोदी साहेब दैवत
हे किती सत्य आहे हे तर जानेवारी २०२५ ला समजेल आपली आजची बातमी किती सत्य आहे
माझे वय ७० आहे गेली १२ वर्ष हजाराच्या आतच पेन्शन आहे आता मला नको पेन्शन माझी जमा रक्कम लगेच मिळण्यासाठी मदत करावी
सर्वांत समान न्याय मिळावा - Eps95 पेंशनर्स ना सरकार रितसर व नियमानुसार आंदोलन करून ही न्याय देत नाही . आश्वासनांमुळे पोट भरत नाही . केंद्र सरकारने अधिक अंत पाहून वृद्धांचा तळतळाट घेउ नये ही विनम्र विनंती .
अठरा महिन्यांची थकबाकी मिळणार नाही. गेली. गेल्यात जमा.
आमचे वाढीव पेंशन चे आमचे हक्काचे पैसे आमचें खात्यात जमा होतील तेव्हा मतदान केले जाईल.
Thank for this information! 👍🙏
मोदी साहेब,
ई पी एफ कर्मचारंयाचा अंत पाहू नका.
त्यांना पेन्शन देऊन त्यांचे आशिर्वाद घ्या.
ई पी एफ कर्मचा-यांना मिनीमम पेन्शन द्या.
आपले म्हणने थोडक्यात सांगा.short but sweet. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मागे तुम्ही म्हटल होत 18 महीन्यांची डी.ए.थकबाकी मिळणार पण मिळाली नाही ती केव्हा मिळणार सर
Ghanta!
या, बाबतीत,ठोस असे,काही लेखी,स्वरूपात,जीआर, वगैरे काहीच,नाही.त्या खरे नाही,वाटत.
वर्षातून एकदा सही कर्णया साठी मैं बँकेत जावे लागते जा बँकेतून पेन्शन सुरू झाली तिथे त्रेझरितून पगार मिळणाऱया ते जिते राहत असतील तिथे सोय करावी 70वर्षा पुढे आधाराशिवाय सिनियर लोक राहू शकत नाही टी साठी टीना मुलांजव परदेशात जाऊन राहावे लागते टीन चासाठी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून द्यावी किंवा भारतात मुलगा दुसऱ्या गावात असला तरी तीतून सही करायची सोय करावी ट्रेन नी प्रवास करू शकत नाही व फ्लाईट साठी भरपूर पैसे मोजावे लागतात वेळ लागतो
वाढिव पेंशन कधी पासून मिळणार
18 महिन्याच्या महागाई भत्याची थकबाकी आणी सातव्या वेतन आयोगाच्या 5 व्या हप्त्याची थकबाकी पेंशनराना कधी देणार?
सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता
निधी नाही म्हणून थाबवला आहे.
What about eps95 pensioners..
१८ महिन्याचे कधी मिळणार?
Sir wheather these facilities are absolutely applicable to stat Government pensioners too please guide me
सर हयातीचा दाखला वृद्ध व्यक्तींना देतांना अडचणी येतात हालचाल होत नाहीय त्याकरिता काय उपाय करायचा
I 36 Months cha farak dila nahi tar ata 18 months cha difference hi sarkar denar nahi sarva bakwas ahe
Boi मध्ये ऐ टी एमnahi गर्दी खूप असते पेठ वडगांव शाखा कोल्हापूर
अहो फक्त सरकारी कर्मचारी लोकांचा विचार करता privet कंपनी कामगार लोकांना मिनिमम पेन्शन तरी द्या
fatafat sangun taka
नुसत्या घोषणा व आश्वाशन नको.
सरकारी नोकरी वाल्यांना चांगली पेंशन मिळते पण खाजगी कंपन्या मध्ये काम करणाऱ्या लोकांना फक्त १ हजार रुपये पेन्शन मिळत आहे.काय करायचं आम्ही
कोन म्हणलं एटीएम मधुन पैसे काढु शकत नाही. महाराष्ट्रात कुठं ही एटीएम मध्ये पैसे काढून घेतात.
आठरा महिन्याचा महागाई भत्ता फरक कधी मिळणार आहे
१८डी ऐ काऐरीयस कधीव २५सालीका२६का२७वे सालीमीलनार
12varshe pension commutationche kay zale?
Vrudhanche kiti chal karnar ?
Juni pension kadhi lagu honar va cashless suvidha kadhi denar te adhi lagu Kara....
मी वय75आहे मी एकटी राहते कुठे अर्ज करावे माझ्या साठी मदत करा
You are MAD, don't se agen. Weher is EPS 95,You know?
GR kadhi nighnar
Amhala Pension nako nako nako
Jiv ghena news
Musicchi kay garaj ahe oversmarnes shi
Fec batami
अरे EPS 95, चे bol
ईपीएफ बाबत सांगा
😮😅
2024 ka pending hai o dedo 2025 ka bavhis mat batao tab kaunnsa sarkar aayega a pata hai tume fir q bakwas karta hai
हे फेक व्हीडीओ आहे
Fake news .
असे फेक व्हिडिओ बनवतात