How To Start Millet Processing Business |
HTML-код
- Опубликовано: 4 фев 2025
- मिलेट प्रोसेसिंग बिझनेस कसा सुरु करावा? हा बिझनेस म्हणून करताना काय अडचणी येऊ शकतात ? कशा पद्धतीने या बिजनेस ला पुढे मार्केट आहे? ग्राहकांकडून कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो?
या सगळ्या विषयांवरती खास आपल्याला माहिती देत आहेत कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या रायगड जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ उज्वला बानखिले मॅडम.
सर्वांनी हा इंटरव्यू शेवटपर्यंत बघावा.
एक अधिकारी म्हणून काम करत असताना कृषी विभाग नक्की शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने काम करते याविषयी खूप सुंदर माहिती दिली आहे.
#businessidea #startup #millet #millets #milletsrecipe #agriculture #farmer
Nice
खूप छान आणि उपयोगी माहिती दिलीत.
खूप सुंदर सर 👌👌
Present time is the time when people have realised the importance of millets. They have known the various recipes that can be made and eaten. But problem is availability, and prices of millets. We should get it at prices comparable with the other grains.
❤❤❤
Aplya kadun Bangalore sarkhya jagivar Kay madad house shakel ?
Shri dhanya kontya vikreta kade milte ?
खूप छान व वेगळी माहिती देण्यात आली....
Sir, Nagpur mein konsa business kar saktein hain?
Agr hindi m hota toh marathi manus ke sath sath hindi manus bhi smjh skte the.Marathi bhasi hindi to jante hee h.
Hindi me bhi karte to baki sabhi indians bhi fayda uthate.
Hi sir