80 हजारच्या गादीला भारी पडणारी शिवडांची चटई || Plastic vs Natural
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- 80 हजारच्या गादीला भारी पडणारी शिवडांची चटई || Plastic Vs Natural
निरोगी जीवन जगायला सगळ्यांनाच आवडत पण नैसर्गिक वस्तूंचा आपण आपल्या जीवनात किती उपयोग करतो हे ही पहायला हवं. आजच्या व्हिडिओतील शिवडाचे झाड आपल्याला कितीतरी फायदे मिळवून देते हे तुम्ही व्हिडीओ मध्ये ऐकलेच असणार या बरोबरच अशा अनेक वनस्पती आहेत ज्यांचा उपयोग आपल्याला नैसर्गिक जीवन जगण्यासाठी होतो. तर अशा वनस्पतींची जास्तीत जास्त माहिती आम्ही तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा आम्ही प्रयत्न करु.
#Bolraja
#maheshkadam
#चटईवनस्पती
#शिवडांची चटई
#चटई
#नैसर्गिकचटई
# / vinayak.kumbhar.39108
#Mattress
#khanapurmattress
#खानापूरchatai
#खानापूरतुळशीविवाह
#नैसर्गिकखजूर
#गूळ
निरोगीजीवन
# / @bolraja5925
# / ameysanvi3011
नैसर्गिक जीवन
Chatai
जीवन चटईचे
नैसर्गिक चटई
देगांव चटई
खानापूर चटई
Khup chan mahesh sir... .Bol Raja.......lokanchya hitach bol....faydyach bol......nisarga badal bol.......manuskich bol.....🙏 Bindhast Bol🙏
Super
👌👌🙏
Old is gold
Mast old is gold
❤️
खरोखरच छान विवरण......
आजकाल तंत्रज्ञान मध्ये फार सुधार झाला आहे मनुष्याचे जीवन फार साधे आणि सोपे झाले आहे पण मनुष्याचे आयुष्य दिवसें दिवस कमी होत चालले आहे याला महवाचं कारण म्हणजे खाण्यापासून ते रहाण्या पर्यंत आम्ही निसर्गा पासून दुरावलो आहे. माणसाचं आयुष्य पूर्वी 100 वर्षे होतं आता ते 50-60 वर येऊन पोहचल आहे अजुन ही आम्ही याकडं दुर्लक्ष केलं तर परिस्थिति फार कठिन होहिल.
🙏🙏
Nice 👍👍
❤️
Nice information. Thank you
❤️
nice information mahesh saheb ..keep it up..nisargapasun fayde kiti astat he kahich mahiti nahi ajkal chya lokana ? tumhi jya prakare hi mahiti sangat aahat ? jar vichar kela tr aaplya aarogyala aapanch nuksan karat chalale aahot? purviche lok 100 varshye jagat aale pan aata 50varshe pan jagtil ki nahi yachi khatri nahi ? pan aapan jya paddhatine mahiti det ahat te pahun purvi sarkhech ya shivdanchi chatai la sugi parat yeyil yachi aapan khatri karayala harkat nahi aata ? tyache sagle shreya tumhalach dyave lagel ..tq so much .....
धन्यवाद
Song selection pn khup chan aahe.....mahatwach manje sir tumche vishaych khup bhari asatat... .thank you sir🙏🥰
👏