Tapi नदीजवळचे शेतकरी ६-७ फूट खोल पाण्यात शेती कशी करतात?| BBC News Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 дек 2024

Комментарии • 10

  • @पर्यायअबकड
    @पर्यायअबकड 17 часов назад +26

    आयला.. बघावं ते नवलच 😮
    संपुर्ण महाराष्ट्रात ज्वारीची शेती कमी पाण्यात येते म्हणुन दुष्काळी भागात तिची शेती करतात.. इथे कायतर नवीनच 😊

  • @jayantshete3140
    @jayantshete3140 19 часов назад +7

    Apratim preranadai 👍

  • @KailasKaranjkar-y1t
    @KailasKaranjkar-y1t 5 часов назад +6

    सुरुवातीला तुम्ही सांगितलं की ज्वारी ,हरभरा हे पीक घेतात,अहो साहेब तुम्हाला माहित आहे का ? हरभराच्या झाडाची उंची दिड फुटापर्यंत असते तर मग सात ते आठ फूट पाण्यात हे पीक कसं काय येईल ?

    • @angryindian7568
      @angryindian7568 3 часа назад

      पानी नवंबर पर्यंत उतारता नंतर हरभराची लागवड करतात ।

  • @NeymarRock
    @NeymarRock 18 часов назад +1

    🎉

  • @vishnushinde3020
    @vishnushinde3020 2 часа назад

    गुजराती आहे म्हणल्यावर खरं आहे

  • @SAndeep-wb4kr
    @SAndeep-wb4kr 15 часов назад

    Nice information 👍

  • @akshaynar6464
    @akshaynar6464 17 часов назад

    Nice ❤❤🎉

  • @charansingrajput5248
    @charansingrajput5248 4 часа назад

    Back water of Ukkai dam

  • @wasimkhatik7325
    @wasimkhatik7325 15 часов назад

    Ukai backwater