Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खूप छान माहिती मिळाली. आभारी साहेब
धन्यवाद
Changli mahiti milali
Thanks
खुप खुप छान व्हिडिओ
🙏
Interesting...
Uttam mahiti
Mast..........😍😍
H........
@@balirajaspecial 🙏🙏
Verity kon si hh ji
@@Rajuraju-js6td भगवा
धन्यवाद सर
स्लरी म्हणजे जिवामृत,ज्याचा वापर नैसर्गीक शेतीचे जनक श्री सुभाष पाळेकर गुरुजींनी सांगीतली आहे.
Thank you 🙏
स्लरी कीती दिवसांमध्ये तयार होते.
Very nice
Bhuy dandane pani fule yetana deu ka
Nice
सॉईल चार्जर टेक्नोलॉजी वापरावी की नाही ते सांगा सर
आम्ही स्वतः अनुभव घेतलेला नाही त्यामुळे सांगता येणार नाही 🙏
Dalimb tadaktaye Kay karawe
डाळिंब तडकण्याची कारणे भरपूर आहेत त्यामुळे प्रत्यक्ष प्लॉट पाहिल्याशिवाय सांगता येणार नाही🙏
Dalimb sattthi kuthlya prakarchi jamin lagte sangu shakta ka sir
उत्तम निचरा होणारी हलकी,भारी ,काळी जमीन चांगली.चुनखडीयुक्त चोपण जमीन डाळिंबासाठी चांगली नसते.
Mahatochi mahiti milali
कोणता बहार धरता महाराज
Mast
Kesi bvaiya lgavi
विश्रांती किती द्यावी
डाळिंब बागेत फळांचे शेटींगचे वेळी बागेची खुरपणी करावी की नाही.
शक्यतो सेटिंग झाल्यानंतर खुरपणी करा.
Vakhare maharaj
Aamchi 3 acre aahe dalimb 26 ton average aahe 1 varshat ekach pik gheun 3 mhine vishranti aaste
Best
mast
🙏🙏
What's siol charger please explain
10 महिन्याची डाळींबाची झाडे आहेत त्यांची वाढ कमी आहे खते व औषधे कोणती वापरावीत या बाबतीत माहिती हवी आहे
ठिबक मधून १९/१९/१९..१३/४०/१३.. सोडा.महिन्यामधून एकदा ह्युमिक ऍसिड व मायक्रोन्यूट्रिएंट सोडा
सर आता पानगळ कैली आहे तर पहिले पाणी मोकळे द्यावे का
No
डिसेंबर महिन्यात सेटिंग कशी करावी 🚩🙏
विसरानती काळ किती
दोन ते चार महिने वातावरणातील बदलानुसार विश्रांती काळ कमी जास्त करावा लागतो
nice farm
सलरी कशी करावी .
व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये सर्व माहिती आहे
2021 ALBANIA 🇪🇺🇦🇱
सप्टेंबर मध्ये पानगळ केली होती मध्ये अवकाळी पाऊस झाला सगळी फुले गळाली आता परत फुले येण्यासाठी उपाय सांगा भगवा जातीची बाग आहे
पुन्हा नवीन कळी दिसत नसेल तर पुन्हा ताव द्या
आमचे पण चार एकर डाळिंब बाग आहे उत्पन्न चांगले काढत आहे एकरी नऊ टन उत्पादन घेतो
Sharad Sonawane बहर कोनता धरता
दाढ़ी में बाल आयकर साठी लावण्या सट्टे का नया प्रिंटर फागणिया प्रिंटर किती खर्च येतो कामाला माहिती दया
🤔
Kali nignyasathi ky marave
सर..कळी निघण्याचे प्रमाण हे तुम्ही बागेला दिलेल्या विश्रांती वर आणि बागेला दिलेल्या बेसल डोस वर अवलंबून आहे. त्यातच हवामानाची योग्य साथ मिळायला पाहिजे. डाळिंबाची झाडे चांगली असतील तर कळी 100% निघेल. नायट्रोबेंझीन युक्त कोणतीही फवारणी करा.
सलरी बागेला केव्हापासून देण्यास चालू करावी हे सांगा व त्यातील घटक सांगा.
पहिल्या पाण्यापासून ते डाळिंब विक्रीयोग्य होईपर्यंत सलरी देता येते..
Survatipasun slurry dili tar Shenda jast nighatoy ki nahi?
सरपंच साहेब एकरी उत्पादन किटी झाले हे सांगा मो.न द्या
थोड्या दिवसात व्हिडिओ पाहण्यासाठी मिळेल
16 टन
सॅलरी चे प्रमाण किती आहे सर
प्रति एकरी 200 लिटर महिन्यातून एकदा किंवा दोनदा
सर तमचे प्रॉडक्ट कोठे मीळेल
Mobile no dya saheb🙏
Chatani karun milel
Sir Hindi m bhi banoa video
Yes sir.. thank you 🙏
Bat karni he , Bhai number ya email id do
आपका व्हाट्सअप मोबाईल नंबर भेजीये
ramraodiwate@gmail.com
डाळिबा ची कलमा मिळेका,,1000
चांगल्या नर्सरीमध्ये संपर्क करा
Rope milatil
@@vijaypujari5916 Kuthe pata dya
मोबाइल नंबर दया
English
Sir Hindi me banao
हिंदी मे अनुवाद थोडे दिनोमे आपको व्हिडीओ में मिल जायेगा.
खूप छान माहिती मिळाली. आभारी साहेब
धन्यवाद
Changli mahiti milali
Thanks
खुप खुप छान व्हिडिओ
🙏
Interesting...
Thanks
Uttam mahiti
🙏
Mast..........😍😍
H........
Thanks
@@balirajaspecial 🙏🙏
Verity kon si hh ji
@@Rajuraju-js6td भगवा
धन्यवाद सर
स्लरी म्हणजे जिवामृत,ज्याचा वापर नैसर्गीक शेतीचे जनक श्री सुभाष पाळेकर गुरुजींनी सांगीतली आहे.
Thank you 🙏
स्लरी कीती दिवसांमध्ये तयार होते.
Very nice
Thanks
Bhuy dandane pani fule yetana deu ka
Nice
Thanks
सॉईल चार्जर टेक्नोलॉजी वापरावी की नाही ते सांगा सर
आम्ही स्वतः अनुभव घेतलेला नाही त्यामुळे सांगता येणार नाही 🙏
Dalimb tadaktaye Kay karawe
डाळिंब तडकण्याची कारणे भरपूर आहेत त्यामुळे प्रत्यक्ष प्लॉट पाहिल्याशिवाय सांगता येणार नाही🙏
Dalimb sattthi kuthlya prakarchi jamin lagte sangu shakta ka sir
उत्तम निचरा होणारी हलकी,भारी ,काळी जमीन चांगली.
चुनखडीयुक्त चोपण जमीन डाळिंबासाठी चांगली नसते.
Mahatochi mahiti milali
Thanks
कोणता बहार धरता महाराज
Mast
Thanks
Kesi bvaiya lgavi
विश्रांती किती द्यावी
डाळिंब बागेत फळांचे शेटींगचे वेळी बागेची खुरपणी करावी की नाही.
शक्यतो सेटिंग झाल्यानंतर खुरपणी करा.
Vakhare maharaj
Thank you 🙏
Aamchi 3 acre aahe dalimb 26 ton average aahe
1 varshat ekach pik gheun 3 mhine vishranti aaste
Best
mast
Thanks
🙏🙏
🙏
What's siol charger please explain
10 महिन्याची डाळींबाची झाडे आहेत त्यांची वाढ कमी आहे खते व औषधे कोणती वापरावीत या बाबतीत माहिती हवी आहे
ठिबक मधून १९/१९/१९..१३/४०/१३.. सोडा.
महिन्यामधून एकदा ह्युमिक ऍसिड व मायक्रोन्यूट्रिएंट सोडा