आरोग्य विभाग भरती मधील बहुुद्देशीय आरोग्य कर्मचारी पदासाठी sanitary inspector च्या कोर्स मध्ये शिथिलात द्यावी.कारन प्रत्येक विद्यार्थ्याने हा कोर्स केलेला नसून सर फक्त 3000 विद्यार्थ्यांनी केलेला त्यामध्ये विज्ञान शाखेचे फक्त 1000 किंवा 1200 विद्यार्थी असून बहुुद्देशिय आरोग्य कर्मचारी या पदाची संख्या 1500 आहे.आणी प्रत्येक विद्यार्थ्याला हा कोर्स करणे शक्य नाही कारन् याची फीस 30 ते 35 हजार आहे.एक गरीब विद्यार्थी एवढे पैसे कुठून आणेल सर अगोदर च कसतरी 1000 फीस ,यासाठीं मी विनंती करतो की त्यांनी यामध्ये शिथिलीता देण्यासाठी काहीतरी करावे.
आपल्याला विनंती आहे , आरोग्य सेवक ग्रूप वर मुलांना काही गोष्टीसाठी प्रेरित करावे म्हणून.. आरोग्य सेवक - आता झालेली भरती 2019 च्याच जगेनुसर 2023 ल घेतली ... आपण सर्वनी मिळून RTI, निवेदन, पाठपुरवठा, gmail ट्विटर वॉर..... केलं तर डिसेंबर 2024 मध्ये पण नवीन ZP येईल..... मला जे तुम्हाला प्रेरित करायला सांगायचं होत ते मंजे.... सर सर्वांनी आरोग्य सेवक च पात्रतेच्या नियम बडलेत त्याला विरोध करायला सांगा..... आवाज उचलून धरायला सांगा.... ही GR बनवणारे लोक उटले सुटले अन्याय करायला लागलेत.... आणि आवाज केला की हळूच मग नियम मागे घेतात..... जस ज्या प्रकारे मागील आरोग्य सेवक च्या भरती झाल्यात अगदी त्याच प्रकारे भरती झालीच पाहिजे सर्वांना जागृत करा , आवाज द्या सर..... नियम नका बदलवू देवू.... फक्त तुरळक मुलं तोंड वाकडे करतील पण खूप मुले साथ देतील.... सर नका बदलू देऊ हा नियम... सर तुम्ही पण आवाज करा व बाकीच्यांना पण आवाज करायला जागृत करा, अपेक्षा करतो जशी अगोदर भरती होती तशीच होऊन जाईल.... धन्यवाद सर.
10 वी विज्ञान विषयाच्या दोन्ही पुस्तकातील काही भाग वगळुन पुस्तक जशास तसे छापुन काढले आहे. त्यापेक्षा 10 वीचेच दोन्ही पुस्तके वाचली तर काय वाईट! मला तरी पुस्तक अजिबात आवडले नाही; परंतु युट्यूबवरील सरांची शिकवन्याची पद्दधत मात्र खुपच भारी आहे. एवढं मात्र नक्की.
Download App Now:
bit.ly/3HElnms
Mob - 8766992459
विज्ञान विषय शिकविणारे महाराष्ट्रातील एकमेव शिक्षक आहेत सर तुम्ही. जे की गोर गरिबांच्या देवमाणूस आहेत. धन्यवाद सर.....🙏🙏🙏🙏
Khup chan shikvta sir tumhi he searise ashich chalu tevha sir khup madat hoil amhala🙏
Kharach आपलं teaching khup khup mst aahe aapan question sobat je explanation deta te khup concept clear krte aani info. Add krtay ... Thanks Sir ❤...
अतिशय सुंदर...शिकवणी
Your are a best teacher for education system
जबरदस्त टीचिंग सर सॅल्यूट
आरोग्य विभाग भरती मधील बहुुद्देशीय आरोग्य कर्मचारी पदासाठी sanitary inspector च्या कोर्स मध्ये शिथिलात द्यावी.कारन प्रत्येक विद्यार्थ्याने हा कोर्स केलेला नसून सर फक्त 3000 विद्यार्थ्यांनी केलेला त्यामध्ये विज्ञान शाखेचे फक्त 1000 किंवा 1200 विद्यार्थी असून बहुुद्देशिय आरोग्य कर्मचारी या पदाची संख्या 1500 आहे.आणी प्रत्येक विद्यार्थ्याला हा कोर्स करणे शक्य नाही कारन् याची फीस 30 ते 35 हजार आहे.एक गरीब विद्यार्थी एवढे पैसे कुठून आणेल सर अगोदर च कसतरी 1000 फीस ,यासाठीं मी विनंती करतो की त्यांनी यामध्ये शिथिलीता देण्यासाठी काहीतरी करावे.
Right sir.. 😢
हे सर्व इथे टाइप करुन काय भेटणारे
तुमच्या धंद्या मध्ये अडथळा येत आहे काय
मित्रा आरोग्य विभागाची भरती हुशार व्यक्तीस लागतात त्याशिवाय आपली आरोग्य यंत्रणा सुधारणार नाही कोरोना चा अनुभव आलेलाच असेल तुला
दुसऱ्या पण पदाच्या जागा निघाल्यात तिथे भर
Kharch sir khup khup mst teaching krtat
Thank you so much sir❤❤
अशीच topic wise session continue ठेवा
Sir एक नंबर शिकवण्याची पद्धत ...ढबू पण हुशार होईल
खुप छान सर असेच topic wise पाहिजे.
Siraji ek number ekdum ravas
Continue chalu theva sir series
Very nice teaching Sir thank you so much sir
Khup chan explain karta sir
Very nice information
खूपच सुंदर ❤
खूपच छान शिकवतात सर🙏🙏
ek number sir mast
Khupach chhan sir ❤
1 number Guruji❤
Nice teaching sir
खूप छान सर धन्यवाद
Chalu rahudya sir
Thank you so much sir ji
Nice explanation concept
Good lachare sir
Khup chan sir
Good morning sir
Nice explains ❤ sir🎉
sir tumch book pn order kel mi. tumhi khup sopya bhashet shikvta. thank you sir.
Kup chan sir
Sir Direct dokyat 😅😅😊😊thank uu sir ji 😊
Thank you😊
Nice lecture 💥🙏
खूपच छान लेक्चर आहे
Great sir
Thanks Sir 🙏
सर खूपच भारी शिकवतात
छान
राज वायू P ब्लॉक मध्ये येते पण "He" S-block mdhe yeto he brobr ahe ka
Very very nice sir
मस्त
Tumhi khup chhan sikvta sir arogya sewak sathi mi tumche purn video bgitle paper kdhi hote tr kahi mahit nhi ... AAI ATC sathi physics chalu kra sir YT vr
Mahol mastar❤
Please continue sir
Khup chan sir. Daily class ghet ja sir. Tumche book hi ghetle mi
सर तुम्ही utube la live ya tumhala khup response yeil sir
Thanks sir
Khup mast be continue🎉🎉🎉🎉 keep it up one day your RUclips platform 👍 in top list😊
सर कृपया सांगा group d मध्ये अकुशल कारागीर या पदासाठी तांत्रिक प्रश्न कशा स्वरूपाचे असतील🙏
Nice sir👌👍
देवा सारखे भेटले सर.🙏🏻🙏🏻🙏🏻
Oksar
must sir korelacka
nice
Nice sir
Mast shikvata sir tumhi....
Sir tumch khar batch lava pan pepar futyla lagle centre book hot ajukar amchya sarkhyni kay akrych abhyas
Sir aamchya sarkhya Garib ani garaju sati...pl RUclips vr jast class gheoun thorpan dakhavave...amhi video jastit jast share karu❤
Pdf bhetel ka ya question chi revisions sathi
Korel ka nahi sir kalal ka
40 min mdhe 12-130que fakt
Fakt pustak ghetale tar chalel ka tevade sufficient ahe ka
अजून व्हिडीओ टाका सर जी 🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir class kab se shuru hongi
❤❤❤❤❤❤
App madhe pdf taka sir
Cut off kiti lagto sir
Sir protons, nutron, electron चार शोध 1890 च्या नंतर लागला मग त्या आधी डोबेरायनर न्यूलंडस आणि मेंडेलीव ने अणुभारांक कसा काढला
कोण कोण exam date declare झाल्यावर आलेले आहेत?
Sir sanitary inspector chi batches ahet ka sir
Hi sir paper English mde asel ki Marathi mde
Separate आरोग्य सेवक तांत्रिक batch la offer द्या sir
Sir Q4 madhe problem ahe
Coupan code
आपल्याला विनंती आहे , आरोग्य सेवक ग्रूप वर मुलांना काही गोष्टीसाठी प्रेरित करावे म्हणून..
आरोग्य सेवक -
आता झालेली भरती 2019 च्याच जगेनुसर 2023 ल घेतली ... आपण सर्वनी मिळून RTI, निवेदन, पाठपुरवठा, gmail ट्विटर वॉर..... केलं तर डिसेंबर 2024 मध्ये पण नवीन ZP येईल.....
मला जे तुम्हाला प्रेरित करायला सांगायचं होत ते मंजे....
सर सर्वांनी आरोग्य सेवक च पात्रतेच्या नियम बडलेत त्याला विरोध करायला सांगा..... आवाज उचलून धरायला सांगा.... ही GR बनवणारे लोक उटले सुटले अन्याय करायला लागलेत.... आणि आवाज केला की हळूच मग नियम मागे घेतात.....
जस ज्या प्रकारे मागील आरोग्य सेवक च्या भरती झाल्यात अगदी त्याच प्रकारे भरती झालीच पाहिजे सर्वांना जागृत करा , आवाज द्या सर..... नियम नका बदलवू देवू.... फक्त तुरळक मुलं तोंड वाकडे करतील पण खूप मुले साथ देतील.... सर नका बदलू देऊ हा नियम... सर तुम्ही पण आवाज करा व बाकीच्यांना पण आवाज करायला जागृत करा, अपेक्षा करतो जशी अगोदर भरती होती तशीच होऊन जाईल.... धन्यवाद सर.
Sir chapter wise lecture ghya na plzz
🙏
Sir syllabus nusar 20 topics tumcha courses madhe ahet ca arogya sevak sathi, please sanga sir
Yes
Anm post chi adf nhi ka
Technical question english language madhe astat ka
Both languages made astat
Book ghetal pn aapan bolalele 400 qn books chya mage nahit...jra check kra
300+ ahet
Para Dhatu ahe Sir
आरोग्य सेवक महिला बॅच नही का येणार
4/2
सर, प्रश्न मराठी सोबतच इंग्लिश मध्ये ही बाजूला display Kara ❤️. -semi English वाले
23
2-3
St cha cutoff kiti
197
Fee kiti ahe online batch chi......
699
5/1
सर मी आपलं पुस्तक घेतलं आहे; तरी मला ऑनलाईन कोर्सवर सुट भेटेल का?
पुस्तक कसे आहे???
10 वी विज्ञान विषयाच्या दोन्ही पुस्तकातील काही भाग वगळुन पुस्तक जशास तसे छापुन काढले आहे. त्यापेक्षा 10 वीचेच दोन्ही पुस्तके वाचली तर काय वाईट!
मला तरी पुस्तक अजिबात आवडले नाही; परंतु युट्यूबवरील सरांची शिकवन्याची पद्दधत मात्र खुपच भारी आहे. एवढं मात्र नक्की.
Sir question English me likho na
3/1
1
सर, पारा धातू आहे.
Ho
Pdf
लका काऊन म्हणता सर
Sir पारा हा धातु आहे तुम्ही चुकुन हिरा च्या ठिकाणी पारा म्हनलात.
Yes sorry mistake zali