लांबच्या प्रवासा नंतर लवकरात लवकर मुक्कामाला पोहोचणे हा एकच ध्यास मनाला लागलेला असताना,उबग खाबड रस्त्यावरील प्रवासा नंतर पायी चालत रिसॉर्ट वर पोहोचणे नकोस वाटत.क्षमस्व.
माझा भोगवे गाव दाखवल्या बद्दल धन्यवाद. पुन्हा आलात तर गावच्या दुसऱ्या बाजूला असलेला निवती किल्ला आणि बीच सुद्धा नक्की बघा. कुडाळ भोगवे बस टाइमटेबल - ८.००, १०.००, ११.४५, १५.४५, १८.२० तसेच किल्लेनिवती आणि कर्ली गावात जाणाऱ्या एसटी ने परुळे बाजारात उतरून रिक्षाने भोगवे ला १५ मिनिटात पोचता येते.
Enjoyed ek number.
लांबच्या प्रवासा नंतर लवकरात लवकर मुक्कामाला पोहोचणे हा एकच ध्यास मनाला लागलेला असताना,उबग खाबड रस्त्यावरील प्रवासा नंतर पायी चालत रिसॉर्ट वर पोहोचणे नकोस वाटत.क्षमस्व.
😂
Sir ti limb nahi jayfal aahe te
Ok. Txs
माझा भोगवे गाव दाखवल्या बद्दल धन्यवाद. पुन्हा आलात तर गावच्या दुसऱ्या बाजूला असलेला निवती किल्ला आणि बीच सुद्धा नक्की बघा.
कुडाळ भोगवे बस टाइमटेबल - ८.००, १०.००, ११.४५, १५.४५, १८.२० तसेच किल्लेनिवती आणि कर्ली गावात जाणाऱ्या एसटी ने परुळे बाजारात उतरून रिक्षाने भोगवे ला १५ मिनिटात पोचता येते.
किल्ले निवतीची रापण व्हिडिओ केला आहे. तोसुद्धा पाहा.
ROOM RENT KITI AHET
+91 74481 15656
Pl call mayekar