देशमुख परिवारास सरकार काय देईल व कधी देईल ते नंतर प्रशासकीय प्रश्न आहे पण तो पर्यंत स्वर्गीय संतोष देशमुख जी ह्यांचा परिवाराला बीड मधील सर्व समाजातील लोकांनी एकदम अल्प 5,10 रु जरी मदतीचे हाथ दिले तरी , समाज त्यांच्या मागे भक्कम उभा आहे असे संदेश उभ्या महाराष्ट्र ला व त्या परिवाराला दिसले पाहिजे असे वाटते । 😊
महाराष्ट्र पोलीस आपल्या देशामध्ये एक नंबर नंबर आहे मग संतोष देशमुखांना आपल्यातून जावून 22 दिवस झाले प्रश्ण आसा पडतो महाराष्ट्र पोलीस आणि ग्रह खात काय म्हशी भादरत काय
काहीच होणार नाही भाऊ दाल में कुछ काळा है मुंडे साहे ब भेटायला जातो फडण वीस साहेबांना मग 2 ऱ्या दिवशी करा ड arrest होतो काय आजून 302 चा गुन्हा दाखल नाही केला
कराडच्या कार्यकर्त्याला माहीत होते कराड कुठे आहे. मग पोलिसांना काय माहित होते. निस्वार्थी मदत करा. आज एकही नेता किंवा प्रशासनातला एकही माणूस नी स्वार्थी भेटणार नाही.
काही नाही होणार सगळं सेटलमेंट करुन कराड हजर झाले आणि 22 दिवस हजर झाले नाही अतिरेकी होता का बाहेरच्या देशात जाऊन लपला होता का याच उत्तर गृहखात्याने दिले पाहिजेत
अगदी बरोबर बंधू बोलले, आरोपी देवदर्शन करण्यासाठी मोकाट फिरतोय आणि सर्व यंञणा 22 दिवस झोपली का ? महाराष्ट्रात संतापाची तिव्र लाट आहे,या आरोपींना बीड जिल्ह्य़ातील राजकीय नेत्यांनी पाठबळ दिले तर सर्व समाज महाराष्ट्रात रस्त्यावर उतरणार आहेत
Nalayk garibacha paise khanya sathi he nivadun yetat 5 pidi basun khali etake kamavtat ....ase gor garib Santosh dada sarkhe emandar lok hya mantrya khau nahi det Mhanun ase marun takat aheth 😢😢
पोलीस यंत्रणा घुमवाघुमवी करत आहे गृहखाते भावपूर्ण श्रद्धांजली
न्याय पाहिजे
खून का बदला खून....जय शिवराय
Nig re bullya
तेरे बाप को पाहिलं भेज साल्या तेरे बस की बात नही
प्राजक्ताचा धनु... फडणवीस.. झाली सेटिंग. मस्त स्क्रिप्ट लिहिली...CID फक्त सीरियल मध्येच काम करते प्रत्येक्षात पाहिलं...... अभिनंदन CID...SIT ... 🎉🎉
गृहखाते भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
पुणयामधे ,200 लोक परळीचे जमा कसे झालते विस दिवस झाले पोलील झोपलेत काय
पुर्ण महाराष्ट्र तुमच्या समर्थनात आहे
न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
बरोबर
@@shobhadongare4654 ok o
भाऊ चा म्हणण खर आहे
गावकर्याचे म्हणणे अगदी बरोबर आहे
खेळ मांडला...... देवा.
सेटल मेट केली. धनंजय मुंडे फडणवीस भेट दिली नंतर आरेशट वालमिक
भावपूर्ण श्रध्दांजली गृहखाते😢
CID बीड मधील इटभट्या मोजत आहेत 😂😂
निष्क्रिय सरकार चा निषेध
वाटत नाही देशमुख कुंटुबाला न्याय मिऴले महृणून
बरोबर आहे भावा
देशमुख परिवारास सरकार काय देईल व कधी देईल ते नंतर प्रशासकीय प्रश्न आहे पण तो पर्यंत स्वर्गीय संतोष देशमुख जी ह्यांचा परिवाराला बीड मधील सर्व समाजातील लोकांनी एकदम अल्प 5,10 रु जरी मदतीचे हाथ दिले तरी , समाज त्यांच्या मागे भक्कम उभा आहे असे संदेश उभ्या महाराष्ट्र ला व त्या परिवाराला दिसले पाहिजे असे वाटते । 😊
बरोबर बोललात प्रणाम तुमच्या विचारांना
गावकरी बरोबर बोलत
न्याय दया देशमुखाना
धंनजय मुंढे व फडणवीस साहेब भेटतात याचा अर्थ काय,तो सिलेंडर झाला 3:52 आणि त्या अगोदर चार तास मिडीयाला समजत पण पोलिसांना कळत नाही
भाजपा ने पूर्ण सेट केलं आहे पोलिस यंत्रणा भावपूर्ण श्रद्धांजली 💥💐💐💐💐🐕🐕🐕
पुण्यात परळी चे शभर ऐक कार्यकर्ते जमा झाले त्यांना माहीत होते पन पोलिसाना माहिती नाही
हे बघा जर परळीचे नगरसेवक वाल्मिक कराड बरोबर होते आणि धंनजय मुंढेला माहीत नाही ही खेदजनक बाब आहे,आरो
...मी आज सांगतो...हा निर्दोष सुटणार थोड्या दिवसात...आणि 3 फरार आरोपी पैकी चाटे सोडला तर सगळ्यांचा encounert होणार....💯🙏👍
भावपूर्ण श्रद्धांजली आतापासूनच तुम्हाला
काय राव एक माणूस म्हणून आपण कुठे जात आहोत हेच कळत नाही😢
तुज्या मायबापान जन्माला घालुन पश्चातापले असतील.
मुर्ख माणसा
न्याय मिळालाच पाहिजे
महाराष्ट्र पोलीस आपल्या देशामध्ये एक नंबर नंबर आहे मग संतोष देशमुखांना आपल्यातून जावून 22 दिवस झाले प्रश्ण आसा पडतो महाराष्ट्र पोलीस आणि ग्रह खात काय म्हशी भादरत काय
खुन का बदला खुन
कोणत्या गुन्ह्यात शरण झाले हे क्लिअर करा आधी
लवकर करा
गृहमंत्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली
अरे लोकांच्या भावना कळतात का नाही. खूप वाईट गरीबांना न्याय नाही.
अगदी बरोबर आहे
खर आहे भाऊ
सरेंडर झाले नाही बोलवून घेतले
एक दम बरोबर
Correct bhai
वाल्मिकी कराड नी सगळे सबूत व तिघीही आरोपींचा बंदोबस्त बंदोबस्त केल्यावर सरेंडर केले आहे
पोलीस झोपले होते का?
सत्ताधारी पोलिसांना निष्पक्ष चौकशी करू देणार नाहीत... 🙏
अजून 15-20 दिवस करतील नंतर हा विषय थंड होईल आणि त्या वाल्मिकी करायला काहीही होणार नाही या गावच्या लोकांनी नंतर आंदोलन केले तर कोणी लक्ष पण देणार नाही
सर्व जाती धर्माचे लोक सोबत आहेत
He dada barobar bolat ahet dada ... 💯 Ferwa firvi ahe sagle😢
सदर घटणेस बारगळ,महाजन व पाटील सुध्दा यास जबाबदार आहेत.
काहीच होणार नाही भाऊ दाल में कुछ काळा है मुंडे साहे ब भेटायला जातो फडण वीस साहेबांना मग 2 ऱ्या दिवशी करा ड arrest होतो काय आजून 302 चा गुन्हा दाखल नाही केला
न्याय मिळत नाही कोर्टात... पोलिस प्रशासन हे आरोपींचे सहकारी असतात...
कराडच्या कार्यकर्त्याला माहीत होते कराड कुठे आहे. मग पोलिसांना काय माहित होते. निस्वार्थी मदत करा. आज एकही नेता किंवा प्रशासनातला एकही माणूस नी स्वार्थी भेटणार नाही.
मी पुन्हा येईल घ्या आता, बिहार केलं ह्यांनी, हैच्या साठी पुन्हा येईल.
हे सरकार न्याय देऊ शकत नाही पडद्याआड बरेच काही गोष्टी घडलेल्या आहेत अजितदादा फडणवीस यांच्यात पूर्ण सहभागी होऊन काम करत आहेत
मस्सजोग गावकरी
जलसमाधी घेण्याची घाई करू नका.
लवकर तयारी करावी
एक मराठा लाख मराठा❤ गुंडागिरी सहन करणार नाही जय शिवराय जय महाराष्ट्र
Correct...pressure of politicians
धंनजय मुख्यमंत्री साहेबाना 2 वेळा भेटले ,नक्की काय
हुकूमशाही सारखा चालला आहे कोणाला न्याय मिळण्याची शक्यता कमी आहे
महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज संतोष भैया देशमुख यांच्या सोबत आहे
सरकार पाठीशी,
गावकरी आणि महाराष्ट्र हळूहळून परेशान आहे साहेब मुख्यमंत्री
एकदा मराठ्यांचा हात दाखवला पाहिजे दुसरे काही नाही.
We Support Anna 👑❤️✌🏻
संपूर्ण मराठा समाज आक्रमक honar.....
एक मराठा लाख मराठा.
नाटकं चालवली सरकारने फक्त
सलेंडर नाही हो... सरेंडर 😢😢😢😢
Mil I bhagat ahet
सत्ताधारी प्रकरणात लुडबुड चर्चा
काही नाही होणार सगळं सेटलमेंट करुन कराड हजर झाले आणि 22 दिवस हजर झाले नाही अतिरेकी होता का बाहेरच्या देशात जाऊन लपला होता का याच उत्तर गृहखात्याने दिले पाहिजेत
पत्रकार। साहेब। आपणाला। जर। खरोखर। या। प्रकरणाची। चाड। असेल। तर। प्रकरण। तडीस। न्या
गृहमंत्री गोलगोल फिरवू भोपळा चौकात आणतोय मॅनेज गृहमंत्री
Fadanvis bhavapuran shradhanjali
भाजपा हटाव महाराष्ट्र वाचवा 💯💯💯
वाल्मीक कराड मेन आरोपी आहे
गुन्हा कोणासोबत घडू शकतो त्यामुळे कारवाई करा
बनवाबनवी आहे, वाल्मीक कराडला कठोर शिक्षा करा.
सर्व manage आहे
Men aropi tarbujya ahe
एन्काऊंटर करून केस रफादफा केली असती तर कायदया वर विश्र्वास असता
पोलिस काय करतंय होत वडापाव खात होत
आरे झोपा काढतंय का महाराष्ट्र पोलीस गुनेगार नागपूर मध्ये चार पाच दिवस फिरत होता
अगदी बरोबर बंधू बोलले, आरोपी देवदर्शन करण्यासाठी मोकाट फिरतोय आणि सर्व यंञणा 22 दिवस झोपली का ? महाराष्ट्रात संतापाची तिव्र लाट आहे,या आरोपींना बीड जिल्ह्य़ातील राजकीय नेत्यांनी पाठबळ दिले तर सर्व समाज महाराष्ट्रात रस्त्यावर उतरणार आहेत
आरे तुम्ही भजे खा 😂
सगळी सेटिंग आहे.... काही होणार नाही
Mukhyamantri Devendra Phadnavis hatao.
आता सीआयडी सिरीयल बघन बद
पोलीस खाते बरखास्त करा.मिंदे आहे.सर्व घटना ह्यांना कळतात
सगऴे नालायक मीऴालेले आहेत , त्याच्याही परीवारात अस नीश्चीत घडेल , परमात्मा के घर में देर हैं लेकीन अंधेर नही
Bhau kahi honar nahi sagale ek mekana samil aahet halu halu janata visrun janar kahi mahinyani Valmik sutnar vakilanchya mothya fauja ubhya rahnar mukhya gunhegar farar tehi milnar nahit vishay divort karnyasathi ti nati aanali tichi radaychi script pan jhali well done
Fakt evdhech wait watate eka sajjan manasacha khun hoto ani he settled karatat 5:27 devya bhau kadun apekshya navhati satte sathi ashi setting karel as watal navhate
शरण 😂😂😂
छक्का किती दिवस लपून बसेल त्याच्या बापाने पण धसका घेतलंय त्यो काय करतोय
त्याच्यात चौकात हात पाय थोडा
आमचा भाऊ बरोबर बोलतोय ऐका पोलिसांनी ऐका
Kahich honar nahi nirdosh sutka honar kitihi bomble tri tyach prkare game kra tyacha nayaly cha Mag lagal tr Kahich honar nahi
Hya sarvala mukhyamantri Devendra Phadnavis jababdar aahet. Grihmantrichya laikichya nahit.
थंड पाण्यात नका घेऊ समाधी गरम पाण्यात घ्या
Tuzya aaila ghayla lav garam panyat madrachod
हे सगळं सेडीक आहे अडक नाही
Paisa.bolega
Nalayk garibacha paise khanya sathi he nivadun yetat 5 pidi basun khali etake kamavtat ....ase gor garib Santosh dada sarkhe emandar lok hya mantrya khau nahi det Mhanun ase marun takat aheth 😢😢
Samandarme badibadi machhali hai