पन्हाळा किल्ल्याकडे जाताना वाटेत ज्योतिबाचा डोंगरावर मंदीर आहे! पुढे पन्हाळ्यापासून विशाळगड कडे मसाईच्या पठारावरून इतिहास प्रसिद्ध बाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाने पावन झालेली पावनखिंड आहे!! 🙏🙏🙏❤🙏🙏🙏जगात भारी आम्ही कोल्हापूरी!!! तांबडा पांढरा रस्सा!!! मिसळ!!! (भंगार हौटेल मधली नव्हे, साध्या हॉटेल मध्ये किंवा गाड्यावरील झणझणीत मिसळ खायची असते!!! खर्रर्रचकी भावा! म्हाइती न्हाई तुला! पुन्हा ये आणि खावून बग!!! 😊❤❤❤
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏼🙏🏼🙏🏼
Amazingly captured❤
पन्हाळा किल्ल्याकडे जाताना वाटेत ज्योतिबाचा डोंगरावर मंदीर आहे! पुढे पन्हाळ्यापासून विशाळगड कडे मसाईच्या पठारावरून इतिहास प्रसिद्ध बाजी प्रभू देशपांडे यांच्या बलिदानाने पावन झालेली पावनखिंड आहे!! 🙏🙏🙏❤🙏🙏🙏जगात भारी आम्ही कोल्हापूरी!!! तांबडा पांढरा रस्सा!!! मिसळ!!! (भंगार हौटेल मधली नव्हे, साध्या हॉटेल मध्ये किंवा गाड्यावरील झणझणीत मिसळ खायची असते!!! खर्रर्रचकी भावा! म्हाइती न्हाई तुला! पुन्हा ये आणि खावून बग!!! 😊❤❤❤
Mast ekdam ❤😊
Nice vlog 🤟 keep going 🤩
2 दिवसा साठी खर्च किती होईल.?