Prakash Ambedkar: Sharad Pawar हेच Manoj Jarange यांच्या पाठीशी;प्रकाश आंबेडकरांचा मोठा आरोप

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 866

  • @MRP-yq5pk
    @MRP-yq5pk 2 месяца назад +52

    शरदचंद्र पवार यांनी आजपर्यंत "मराठा " समाजाचा वापर मतदानासाठी करून घेतला आहे. आणि "मराठा" समाजाला वाऱ्यावर सोडून दिले आहे. "मराठा" समाजाने वेळीच जागरूक आणि सावध व्हावे.🙏🙏🙏🙏

    • @anilbugadikattikar7449
      @anilbugadikattikar7449 2 месяца назад +1

      शरद पवार मुळे तुम्हाला ओळख आहे..टीका करतात त्याच्या मागे जनता तरी आहे का.

    • @MRP-yq5pk
      @MRP-yq5pk 2 месяца назад

      @@anilbugadikattikar7449 मराठा समाज मागास राहिला शरदचंद्र पवार यांच्यामुळे.

    • @technoguru2279
      @technoguru2279 2 месяца назад

      समाज जागरूक आणि सावध आहे हे तुम्ही पाहिले समजून घ्या

    • @sk-iv3mo
      @sk-iv3mo 2 месяца назад

      ​@@MRP-yq5pkतु ब्राह्मण आहेस

  • @madhukarshinde1391
    @madhukarshinde1391 2 месяца назад +207

    प्रकाश आंबेडकर यांना कसलाही बेस राहीलेला नाही दररोज वेगळा विचार

    • @rupalikamble1416
      @rupalikamble1416 2 месяца назад +12

      तुमचे मालक कोणते कोणती भूमिका तटस्थ घेतात

    • @AmbhoreAadhinath
      @AmbhoreAadhinath 2 месяца назад +1

      💯💯

    • @aniketsadanshiv6451
      @aniketsadanshiv6451 2 месяца назад +4

      तुमच्या नेत्यांची भूमिका कधी स्पष्ट असते का

    • @madanmore.454
      @madanmore.454 2 месяца назад +4

      ​@@rupalikamble1416 जेव्हा रोज एक नवीन विरोधी एक नवीन स्टेटमेंट देऊन त्यांच्या विरोधात उभे राहतात ना तेव्हा वेळोवेळी बदलावी लागते तुमच्या नेते सारखे नाही आधी सपोर्ट करतात नंतर मोठ्या नेत्याचे ऐकून परत स्टेटमेंट change करतात तू नको सांगू तुझा पुळका.

    • @rupalikamble1416
      @rupalikamble1416 2 месяца назад +2

      @@madanmore.454 statment कधीच त्यांनी बदलली नाही तुमच्या मलकासाठी तुम्ही लोक त्यांची बदनामी करताय आधी 1 सीट देतो मग 2 सीट देतो
      म्हणतात म्हणता त्यांच्या कडून पाठिंबा घ्यायचा आणि त्यांच्या विरोधात स्वतःचा वोट कटवू उमेदवार द्यायचा 😂

  • @Rahul_patil_234
    @Rahul_patil_234 2 месяца назад +246

    अरे याला कोणी किंमत देत नाही 😂रंगबदली सारडा 😂वंचित आहेत तरी kiti किंचित

    • @Sujal_Tambe_Official
      @Sujal_Tambe_Official 2 месяца назад +9

      जय शिवराय 🟠🙏⛳, जय भीम 🔵🙏⛳
      जय शंभुराजे ⛳
      जय भवानी⛳
      कलयुगातील निस्वार्थ नेतृत्व 🙇✌️⛳
      आदरणीय संघर्षयोद्धे जरांगे पाटील 🚩✌️🙏⛳
      हम सब जरांगे पाटील✌️🙋
      जय महाराष्ट्र⛳🚩⛳
      ऐक मराठा कोटी मराठा ⛳🚩⛳
      🏐🛡🔯📌या कलयुगात पुन्हा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी & छत्रपती शासन लागू करण्यासाठी, म्हणूनच आपल्या दादा हा लढा लढत आहेत , एक मराठा कोटी मराठा...🚩⛳⛳⛳🟠🔵🟢⛳⛳⛳🚩

    • @VishrantaKale-fp8dq
      @VishrantaKale-fp8dq 2 месяца назад +2

      @@Sujal_Tambe_Official ्प

    • @VishrantaKale-fp8dq
      @VishrantaKale-fp8dq 2 месяца назад

      @@Sujal_Tambe_Official ्टकट

    • @Sujal_Tambe_Official
      @Sujal_Tambe_Official 2 месяца назад

      @@VishrantaKale-fp8dq ky

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 2 месяца назад

      किंमत फक्त बेवड्या ल बारामती वरून पाकीट भेटले कि पोटासारखे बोलतो

  • @vishvasolanke295
    @vishvasolanke295 2 месяца назад +136

    साहेब..,तुमच्या पाठीशी कोण आणि तुम्ही कोणाच्या बोलण्यावरून बोलता महाराष्ट्राला माहितेय

    • @rupalikamble1416
      @rupalikamble1416 2 месяца назад +2

      @@vishvasolanke295 रोज उठून हा संज्या फालतू बड बड करतो ते कोणाच्या सांगण्या वरून
      कोणी काय बोलावे कोणी काय बोलू नये हे ज्याचे त्याचे मत तू कोन सांगणारा

    • @vishvasolanke295
      @vishvasolanke295 2 месяца назад +1

      मी बोलणारा कोण नाही पण परतुं एखाद्या जबाबदार व्यक्तीने एका विशिष्ट समाजाच्या व्यक्तीला असं बोलनं कितपत योग्य

    • @rupalikamble1416
      @rupalikamble1416 2 месяца назад +1

      @@vishvasolanke295 मग उमेदवार उभे करावे कारण सत्तेत आल्या शिवाय काहीच शक्य नाही

    • @vishvasolanke295
      @vishvasolanke295 2 месяца назад

      @@rupalikamble1416 ताई त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे

    • @rupalikamble1416
      @rupalikamble1416 2 месяца назад +1

      @@vishvasolanke295 हो मग शिवसेना NCP ला आज पर्यंत मते दिलीय तुम्ही त्यांना सत्तेत अनलात त्यांना एकत्र यायचा सांगा
      वंचित चा ओबीसी मधून मराठ आरक्षणाला विरोध आहे कारण ते असविधानिक आहे

  • @santoshkalbande9804
    @santoshkalbande9804 2 месяца назад +33

    अकोल्यात डोक्यावर पडल्यामुळे मानसिक संतुलन बिघडलं आहे.😂

  • @amoldalvi8358
    @amoldalvi8358 2 месяца назад +179

    मग कशाला झक मारायला गेला होता का जरांगे ना भेटायला..... भाजपचा बी टीम 😅

    • @discostation4539
      @discostation4539 2 месяца назад +6

      mg wakdyatonda ka laglela maage hechya ???? MVA mdhe ghyla?

    • @Sujal_Tambe_Official
      @Sujal_Tambe_Official 2 месяца назад +1

      जय शिवराय 🟠🙏⛳, जय भीम 🔵🙏⛳
      जय शंभुराजे ⛳
      जय भवानी⛳
      कलयुगातील निस्वार्थ नेतृत्व 🙇✌️⛳
      आदरणीय संघर्षयोद्धे जरांगे पाटील 🚩✌️🙏⛳
      हम सब जरांगे पाटील✌️🙋
      जय महाराष्ट्र⛳🚩⛳
      ऐक मराठा कोटी मराठा ⛳🚩⛳
      🏐🛡🔯📌या कलयुगात पुन्हा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी & छत्रपती शासन लागू करण्यासाठी, म्हणूनच आपल्या दादा हा लढा लढत आहेत , एक मराठा कोटी मराठा...🚩⛳⛳⛳🟠🔵🟢⛳⛳⛳🚩

    • @bapuraokadam893
      @bapuraokadam893 2 месяца назад +2

      तस आपल्याला कोणाचेही देणे घेणे नाही,आपली झोळी कोण भरील,त्याच्याकडून बोलू ,त्याची जोरदार वकिली करू.

    • @ketanrohokale5157
      @ketanrohokale5157 2 месяца назад

      Ek dam barobar.

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 2 месяца назад

      @SPTechHubMarathi हिंदवी स्वराज्य नाही आदिलशाही आणणारा आहे तो. मराठा आंदोलनात मराठ्यांच्या गाड्यांची फुकटात पंचर का काढत असावेत हे ?

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 2 месяца назад +19

    1994 ला शरद पवारांनी मराठा आरक्षण आरक्षण घालवले तिन पिढया बरबाद केल्या मराठयांच्या शरद पवारांना भावपुर्ण श्रंदाजली

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 2 месяца назад +2

      हे फक्त जरांगे आणि त्याची चमचेगिरी करणारे यांना माहीत नाही. अशा बिनडोक लोकांना आरक्षण देवुनही काही फायदा होईल असे वाटत नाही.

  • @007HINDUSTANI
    @007HINDUSTANI 2 месяца назад +65

    यांच्या बद्दल इज्जत होती मनामध्ये पण आता हे काही पण बरळायला लागलेत

    • @jkboss.111
      @jkboss.111 2 месяца назад +1

      आमची पण जरांगे बद्दल आदराची भावना होती,पण त्यानं ओबीसींतुनच आरक्षण पाहिजे या मागणीमुळे आमच्यातही मनातुन तो आता उतरला आहे.

  • @manojmete277
    @manojmete277 2 месяца назад +83

    हि बीजेपीची बी टीम आहे

  • @bhausahebagale2159
    @bhausahebagale2159 2 месяца назад +74

    हे डोक्यावर पडलेले आहे ऊठसूट काही स्टेटमेंट देत बसत

    • @sanketshingare3184
      @sanketshingare3184 2 месяца назад +2

      Haa tumhii khup doke baj aaht naa 😅

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 2 месяца назад

      ​@@sanketshingare3184किमान त्याच्यासारखे तरी नाहीत आम्ही.

    • @ketanrohokale5157
      @ketanrohokale5157 2 месяца назад

      Yala bud nahi.kuthe pan firato

  • @vijaybhorkade2724
    @vijaybhorkade2724 2 месяца назад +56

    बाळासाहेब सध्या बावचाळले कोना सोबत जाऊ पंचायत झाली त्यांची

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 2 месяца назад +14

    प्रकाश आंबेडकर साहेब,सोलापुरात असताना, जरांगे पाटील हे फडवणीस चा माणूस होता,आणि तेथून आंबेडकर साहेब फक्त नांदेडलाच गेले,आणि जरांगे पाटील हे पवारांचे माणूस झाले...!!🤔🤔🤔

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 2 месяца назад +90

    शरद पवारांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा नाही 🙏🏻🙏🏻

  • @viralworldNew9527
    @viralworldNew9527 2 месяца назад +71

    तुझ्या मागे कोण आहे

  • @deepakdoke3973
    @deepakdoke3973 2 месяца назад +22

    स्वतःची काय टाकत नसल्यामुळे bjp कडून पैसे घेऊन राजकारण करणे..

    • @mrtanmay820
      @mrtanmay820 2 месяца назад

      शरद चा चमचा बीजेपीचा नहीं बहुतेक तूपण लाळचाटा दिसतो..त्यचा रुमाल

  • @deepakwadekar1997
    @deepakwadekar1997 2 месяца назад +6

    डिपॉझिट जप्त अशी असणारी परिस्थिती आहे😅😅😅

  • @nirdhark
    @nirdhark 2 месяца назад +43

    होती तेवढी सगळी इमेज खराब करून टाकली या प्राण्याने .कुठे जाऊ आणि काय करू तेच कळेना झालंय याला.😂

  • @sks1464
    @sks1464 2 месяца назад +14

    प्रकाश आंबेडकर हे दलित लोकांचे नेते नसून फक्त महार (बौध्द ) लोकांचे नेते आहेत नाही तर सुप्रीम कोर्टाने जो sc-st आरक्षण विभागणी चा निर्णय गरीब दलित बाबत दिला त्याचे स्वागत केले असते*

    • @dadaraoingle3906
      @dadaraoingle3906 2 месяца назад +1

      SKS
      नाव का लिहीत नाही.

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 2 месяца назад +1

      Ho Asudya…. SC madhe 80% Mahar aahet ani reservation madhe nivdun matra dusre SC yetat…

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 2 месяца назад

      Mahara lokani Rajkaran chulit ghala pan aaplya vikasa kde laksh dyave…..

    • @sks1464
      @sks1464 2 месяца назад

      @@dipulmanwar5649 तुम्हांला कोण निवडून देईल तुम्ही हिंदू देव देवतांचा अपमान करतात तुम्ही तुमच्या कर्माने केल सगळं समजलं

    • @dipulmanwar5649
      @dipulmanwar5649 2 месяца назад

      @@sks1464 apman nhi amhi haji haji krt nhi mnun amhala vote det nhi tumhi….. tithe mst Aamdar Khasdar hota tevha mnt nhi Vargikaran… 80% loksankhya wale Upashi ani baki tupashi

  • @dpatil.
    @dpatil. 2 месяца назад +151

    पक्या च्या पाठीमागे फसनविस😂😂

    • @RajeshAaware
      @RajeshAaware 2 месяца назад

      शेट घे बापाला दे

    • @rahulpradhan9
      @rahulpradhan9 2 месяца назад

      @@dpatil. तु कोणाचा चटई उचल्या आहे 😉

    • @TanmayPatre-fh7np
      @TanmayPatre-fh7np 2 месяца назад +1

      Tu bindok manus aahes samor ye Tula shikau nit bolayla nalayaka.

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 2 месяца назад

      भिकार पाटील बेवड्या ल पाकीट भेटलं बारामती च

    • @sanketshingare3184
      @sanketshingare3184 2 месяца назад

      Tuzhaa baap tika karto kaa mgg fadnvis aani bjp var

  • @ByFj-fg6vz
    @ByFj-fg6vz 2 месяца назад +9

    बाबासाहेब आंबेडकर हे सर्व विश्वाचे मालक आहेत परंतु त्यांचाच नातु एका मतदारसंघाचा मालक होऊ शकत नाही कारण दररोज वेगळच बोलत रहणे

    • @VishawasTripure
      @VishawasTripure 2 месяца назад

      विश्वाचे मालक हा हा हा हि हि हि हुं हु 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 2 месяца назад +67

    बोला तुम्ही bjp तुमचा मागे खंबीर पने सोबत आहे 😂

  • @digvijayshinde1110
    @digvijayshinde1110 2 месяца назад +50

    BJP tumchya pathishi ahe saheb

  • @maheshkhandave4654
    @maheshkhandave4654 2 месяца назад +23

    प्रकाश आंबेडकर साहेब पूर्ण भाव कळलेले आहेत. जरांगे पाटलाचा धक्का सगळ्यांनीच घेतलेला दिसतोय

  • @dipakdavkare9
    @dipakdavkare9 2 месяца назад +3

    बाप बाप आसतो संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील 🎉🎉

  • @shivrajmobiles3597
    @shivrajmobiles3597 2 месяца назад +43

    म्हणून च ग्रामपंचायत ला याचा एक शिपाई निवडून आलाय, Diposite जप्त उमेदवार 😂😂😂

  • @dineshghatul4447
    @dineshghatul4447 2 месяца назад +6

    ❤️👌आम्ही मराठा, फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच मानतो 👌🙏जय भीम, जय शिवराय 🙏

    • @Naru0477
      @Naru0477 2 месяца назад +1

      ज्या औरंग्या ने महाराजांना एवढं त्रास दिला त्यांना त्यांच्या समोर झूकणारे हे लोक ....यांच्यासोबत कधीच नाही राहणार मराठा

    • @mrtanmay820
      @mrtanmay820 2 месяца назад +1

      ​@@Naru0477असे मराठा असूच शकत नाहीत

  • @Shindee_
    @Shindee_ 2 месяца назад +35

    Tumchya pathishi kon te sanga pahile😂

  • @samarpan77-vc7ze
    @samarpan77-vc7ze 2 месяца назад +2

    महामानवाचे आपण रक्ताचे वारसदार आहात... आपली भूमिका समाजाची भूमिका म्हणून पहिली जाते...कृपया आपण व्यापक विचार ठेवावेत... आंबेडकर नावावर त्यांच्या विचारावर प्रेम करणारी आम्ही माणसे आहोत..

  • @ankushnikam9453
    @ankushnikam9453 2 месяца назад +22

    तुम्ही एका भूमिकेवर ठाम राहत जा तुम्ही आणि राज ठाकरे दोघेही सारखेच आहेत

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 2 месяца назад +188

    उठ दुपारी अन घे सुपारी ! भाजपकडुन मोठ पाकिट मिळाल असनार !

    • @Sujal_Tambe_Official
      @Sujal_Tambe_Official 2 месяца назад

      Dokyachhya varun mal ovalun takla ahe

    • @Sujal_Tambe_Official
      @Sujal_Tambe_Official 2 месяца назад +5

      जय शिवराय 🟠🙏⛳, जय भीम 🔵🙏⛳
      जय शंभुराजे ⛳
      जय भवानी⛳
      कलयुगातील निस्वार्थ नेतृत्व 🙇✌️⛳
      आदरणीय संघर्षयोद्धे जरांगे पाटील 🚩✌️🙏⛳
      हम सब जरांगे पाटील✌️🙋
      जय महाराष्ट्र⛳🚩⛳
      ऐक मराठा कोटी मराठा ⛳🚩⛳
      🏐🛡🔯📌या कलयुगात पुन्हा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी & छत्रपती शासन लागू करण्यासाठी, म्हणूनच आपल्या दादा हा लढा लढत आहेत , एक मराठा कोटी मराठा...🚩⛳⛳⛳🟠🔵🟢⛳⛳⛳🚩

    • @Megatron-xu8rj
      @Megatron-xu8rj 2 месяца назад

      Jarange च बघा आधी डायरेक्ट खोके अणि डंपर घेतो तो 😂तुम्हाला

    • @bapuraokadam893
      @bapuraokadam893 2 месяца назад +4

      बरोबर.

    • @shankarbhendekar8230
      @shankarbhendekar8230 2 месяца назад +13

      जरंगे साहेबांनी पण पवार साहेबांकडून पाकीत घेतलं आहे

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 2 месяца назад +33

    BJP नेच ओबीसी चे आरक्षण रद्द केले आहे त्यामुळे आज ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप बंद झाली किंवा अर्धी किंवा कमी झाली आहे हे प्रत्यक्ष कॉलेज वर जावून प्रत्यक्ष माहिती घ्या

  • @KailasKawade-yc7ye
    @KailasKawade-yc7ye 2 месяца назад +36

    हो आहेत शरद पवार त्यांच्या पाठीशी तुम्हाला एवढं दुःख काय होते मग

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 2 месяца назад

      दु:ख नाही अतिव दु:ख झाले कारण लोकसभेत भाजपाचे खासदार पडले.

    • @ketanrohokale5157
      @ketanrohokale5157 2 месяца назад +1

      Sharad Pawar sahebani yala kadhi mojla nahi, manun radatat he

    • @shubhamsarnaik8250
      @shubhamsarnaik8250 2 месяца назад

      Shrd pawar ne marli maratyanchi

  • @ananthirolkar1028
    @ananthirolkar1028 2 месяца назад +27

    शरद पवार हे आता महाराष्ट्रातील शकुनी मामा उरले आहेत.

    • @smitasuhas7981
      @smitasuhas7981 2 месяца назад

      Correct. हिंदूना अपशकुन आहेत पवार

  • @shekharkadam8685
    @shekharkadam8685 2 месяца назад +2

    राजकारणात 40 वर्षे झाली या साहेबांना बाबासाहेबांच्या विचारांच्या विरुद्ध आहे हा नातू

  • @annasahebjadhav798
    @annasahebjadhav798 2 месяца назад +2

    मागणी काय आहे, आंदोलन कशासाठी चाललय , आंदोलकांच्या मागण्या काय आहेत हे महत्वाचे , जरांगे पाटिल यांचे पाठीमागे कोण आहे हे महत्वाचे नाही

  • @parshuramsawant4402
    @parshuramsawant4402 2 месяца назад +22

    प्रकाश आंबेडकरला पण बीजेपी ने दोन चार मंत्रिपद देणार आहेत असं वाटतं
    तेव्हाच ते जरागे पाटील साहेबांच्या विरोधात बोलत आहे प्रकाश आंबेडकर साहेब राज ठाकरे होण्यास वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवा

    • @rahulpradhan9
      @rahulpradhan9 2 месяца назад +4

      तु नको शिकवू जरांगे आता मार्केट ला आले, बाळासाहेब काय भूमिका सांगत आहे ते पहिलं नीट समजून घे, फक्त विरोध करायचा म्हणून करू नको

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 2 месяца назад +2

      आरे आमच्या राज ठाकरे चा एक आमदार आहे याचा आमदार कोण नाही

    • @rahulpradhan9
      @rahulpradhan9 2 месяца назад +2

      @@Maharashtramaza_14 दुसऱ्याच राशन काढल कि लयं मोठे झाले, असं वाटत तुम्हाला तुमची मानसिकता दिसून येते आणि तुम्ही किती लटकले तरी तुम्हाला आरक्षण भेटतं नाही

    • @SP-zn4sx
      @SP-zn4sx 2 месяца назад

      @@rahulpradhan9 nigh re kelya bhajapche chatu giri karnare saale

    • @truthseekerma
      @truthseekerma 2 месяца назад

      राज ठाकरे यांना तर इज्जत आहे जरा या पक्यला काय 😂😅

  • @M-pt7kp
    @M-pt7kp 2 месяца назад +14

    मंग उपटायला गेले होते का त्यांच्याशी युती करायला😂😂

  • @pravinpalwankar
    @pravinpalwankar 2 месяца назад +2

    केसांचा भांग पाडून या साहेब अगोदर 😂

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 2 месяца назад +22

    गावभर फिरून शब्दावर ठाम न राहणारे पलटी मारणारे फक्त स्वतःसाठी चालय राव

  • @sks1464
    @sks1464 2 месяца назад +2

    प्रकाश आंबेडकर हे दलित लोकांचे नेते नसून फक्त महार (बौध्द ) लोकांचे नेते आहेत नाही तर सुप्रीम कोर्टाने जो sc-st आरक्षण विभागणी चा निर्णय गरीब दलित बाबत दिला त्याचे स्वागत केले असते=

  • @3252-t8j
    @3252-t8j 2 месяца назад +2

    रोज कोणावर तरी नवीन आरोप करायचे आणि दरवेळेस वेगळी भुमिका .. ..

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 2 месяца назад +4

    प्रकाश आंबेडकर हे सर्व समाजाला धरुन चालनारे नेते नाही, एक भुमीका नाही

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar 2 месяца назад +1

    ना कोनाच्या सांगनृयावर ना कोनाच्या मदतीवर आम्ही लढतो गरजवंत मराठा,ओबीसी,आठरा पगड गरजवंतसमाजजजाच्याहिमतीवर 🎉गरजवंत समाजाचा नेता मा,जरांगे पाटील 🎉जय बळीराजा 🎉जय हिंद 🎉जय जवान जय किसान ❤❤❤

  • @sureshjadhav7029
    @sureshjadhav7029 2 месяца назад +3

    पक्या जाती वादी माणूस आहे हा जय भीम जय शिवराय

  • @shubhm0190
    @shubhm0190 2 месяца назад +9

    जशे रामदास आठवले तुमचा पाठीशी आहेत आठवले is kning 👍

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 2 месяца назад +3

    एक मराठा लाख मराठा

  • @roshanbhosale1078
    @roshanbhosale1078 2 месяца назад +2

    मी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा नातू आहे मी संबिधान लोकशाही वाचवण्यासाठी आतून बीजेपी ला सपार्ट करत आहे सुपारी फोडली आहे अशी असणारी . पर स्थीती कुठे डॉ बाबासाहेब आंबेडकर कुठे हा सुपारी

  • @vaishnavibhise2237
    @vaishnavibhise2237 2 месяца назад +3

    या साहेबांशी आम्ही बहुजन सर्व समाज आदर करतो साहेब सकाळी एक बोलतात संध्याकाळी एक बोलतात यांची मेमरी खराब झाली आहे

  • @ankushnikam9453
    @ankushnikam9453 2 месяца назад +2

    साहेब तुम्ही कोणासाठी काम करतात व कोणाचे काम करतात हे तुमच्या समाजाच्या लोकांच्या सुद्धा लक्षात
    आल्या मुळे तुमचा समाज देखील तुमच्या पाठीशी नाही

  • @Dalestyen007
    @Dalestyen007 2 месяца назад +2

    इंजिनीरिंग केलं साहेब ४ वर्ष झाले .पण अजून टीसी कॉलेज मधे पडून आहे. कारण शासनाची solarship जमा झालीच नाही.आता पुढे बोला. आणि फी तर देऊ शकत नाही.मग पक्षाचे झेंडे उचलण्यास खंत कसली.

    • @bharatchavan4348
      @bharatchavan4348 2 месяца назад

      या वे कोणीच बोलणार नाही भावा

  • @vasantraokadam7002
    @vasantraokadam7002 2 месяца назад +1

    होती ती किंमत गेली याची. पाकिटावर डोळा.

  • @saddambagwan2433
    @saddambagwan2433 2 месяца назад +1

    मग तुम्हीच पाठिंबा देत होता कि लोकसभेच्या अगोदर?

  • @chandrakantbhawar8222
    @chandrakantbhawar8222 2 месяца назад +3

    हो बरोबर आहे प्रकाशजी शरद पवार हेच जारंगे पाठीमागे आहेत तेच सगळे करस्तान करीत आहेत

    • @Pune122
      @Pune122 2 месяца назад +2

      > असे पाहिजे !

  • @purushottamkedare3919
    @purushottamkedare3919 2 месяца назад +1

    प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही असं बोलून स्वतःची राजकारणातली किंमत कमी करून घेत आहे तुम्हीच एके काळी मनोज जरांगे यांना भेटायला गेला होतात आणि आता तुमची भूमिका वेगळी हे मला काही पटत नाही तुमच्यापेक्षा आठवले स्टेटमेंट देण्यात भारी आहे जय भीम जय लहुजी जय महाराष्ट्र

  • @sunilshingare1261
    @sunilshingare1261 2 месяца назад +3

    असू दे ना पवार जरांगे यांचे पाठीमागे तु घे भाजप ची सुपारी😅😅😅😅

  • @ganeshubale8865
    @ganeshubale8865 2 месяца назад +8

    प्रकाश आंबेडकर यांच्या मागे कोणाचा हात आहे,सर्वांना माहिती झाले आहे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार राजरत्न आंबेडकर साहेब आहेत

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 месяца назад +1

    आंबेडकर साहेब आपण कोणा बरोबर ते पहिले ठरवा

  • @swapniljadhav6738
    @swapniljadhav6738 2 месяца назад +2

    जेवढे जास्त आरोप, तेवढे प्रबळ पुरावे पण द्या
    योद्धा जर हरत नसेल तर त्याला बदनाम करण्यात येते ही च तर BJP ची चाणक्य नीती😂 आहे

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 2 месяца назад +1

    साहेब तुम्ही काय अवस्था करून ठेवली आहे तुमची 🙏🙏

  • @narayan143
    @narayan143 2 месяца назад +1

    दुसऱ्याच वाटोळं करण्याचा प्रयत्न केला की अगोदर स्वतःच जास्त वाटोळं होय अगोदर स्वतः च वाटोळं होत

  • @narsingbiradar5675
    @narsingbiradar5675 2 месяца назад +1

    आंबेडकर साहेबांनी अनुकरण करणाऱ्या, अनुयायी, कार्यकर्ते यांना खरोखर वंचित ठेवत आहेत, दिशाहीन निर्णय, निराधार विधाने, कुठे घे ऊन जाणार महाराष्ट्र माझा.

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 месяца назад +2

    आंबेडकर साहेब होय पवार साहेब चा जरांगेपाटीला पांठीबा आहे आपल्या काय अडचण

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 2 месяца назад +1

    पाटलांवर टीका केली की जरा फुटेज मिळते!!!

  • @PanditRokade-sr5cb
    @PanditRokade-sr5cb 2 месяца назад +1

    प्रकाश आंबेडकर साहेब साहेबांनी तीन महिन्या खाली जरांगे पाटलाचा समर्थन केलं तर आज विरोध करत आहेतनेमके कोणाचे आहे तेच कळत नाही

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 2 месяца назад +3

    कोण कोणाच्या पाठीमागे उभे आहेत हे कोणी सांगायची गरज नाही.त्यांनी आपले पहावे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 2 месяца назад +1

    प्रकाश अंबेडकर साहब के लोक सभा के अंदर कितने खासदार चुनकर आए हैं एक भी खासदार चुनकर नहीं आया है

  • @vitthaldalimbkar7710
    @vitthaldalimbkar7710 2 месяца назад +1

    संजय राऊत झाला आहे यांचा रोज नव नवीन शोध आणि उद्या कोणाबरोबर असतील यांनाही सांगता येणार नाही . ओवेशी, ठाकरे ' काँग्रेस' तिसरी आघाडी' ओबसी बरोबर ' कधी जरांगे बरोबर यांच यांनाच कळत नाही

  • @examlogic1309
    @examlogic1309 2 месяца назад +1

    प्रकाश आंबेडकर मागे... फडणवीसच... 😀

  • @wildlifeentertainment.
    @wildlifeentertainment. 2 месяца назад +1

    सतत भूमिका बदलत आहे राज ठाकरे सारखे, एका भूमिकेवर ठाम रहा ना
    सध्या डोक काम करत नसेल तर काही दिवस विश्रांती घ्या

  • @shalivahanpatil8065
    @shalivahanpatil8065 2 месяца назад +1

    खुप बेभरवशाचे नेते आहेत प्रकाशजी आंबेडकर , त्यांच्या प्रत्येक निवडणुकीतून हे जाणवते की ते बीजेपी पक्षासाठी काम करत आहेत

  • @abcd76958
    @abcd76958 2 месяца назад +2

    हे पलटुराम आंबेडकर फक्त BJP ला कसा फायदा होईल हेच पाहतात.पैसे घेऊन वंचित उमेदवार उभे करणार आणि महाविकास आघाडीच्या जागा पाडायच्या हिच यांची नेहमीची निती असते.

  • @narayanbhapkar-ke3kh
    @narayanbhapkar-ke3kh 2 месяца назад +1

    प्रत्येक पाउला पाउला ला भुमिका बद्दल नारा नेता

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 2 месяца назад +1

    वंचित आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं

  • @roxpranav8740
    @roxpranav8740 2 месяца назад +1

    राजरत्न आंबेडकर आगे बडो

  • @bhaskarjadhav378
    @bhaskarjadhav378 2 месяца назад +4

    साहेब तुमच्यावरील विश्वास उडत चाललाय राव .कधी तरी आपल्या मतावर ठाम रहा.

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne4556 2 месяца назад +1

    विधानसभा निवडनुकीच्या रनधुमाळीनंतर मनोज जरांगे कोण????
    म्हनुन विचारणारेही दिसणार नाहीत!!!
    आणि तुम्ही कोठे आणि कोणासोबत राहाल हे ही सांगता येणार नाही!!!

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 2 месяца назад +1

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 2 месяца назад +1

    किंचित विचार प्रकाश साहेब नका असा बोलू काय नाही लागणार हाताला तुमच्या

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 2 месяца назад +1

    उगाच काही पण बोलायच....... आम्हाला पण संशय आहे तुमच्या बदलत्या भुमिका खुप काही स्पष्ट करत आहेत....,

  • @SureshGhate-sl7hl
    @SureshGhate-sl7hl 2 месяца назад

    प्रकाश आंबेडकर साहेब मी तुम्हाला खूप मानत होतो पण तुम्ही नेहमीच आपली भूमिका बदलती ठेवता आपल्या तत्त्वावर तुम्ही ठाम राहत नाहीत आपण महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसा आहात याचे भान राहू द्या आपली समाजातून किंमत कमी होणार नाही याचे पण भान राहू द्या

  • @dont_know_why_am_comment
    @dont_know_why_am_comment 2 месяца назад +2

    वंचित याचा अर्थ मूलभूत हक्क पासून बाजूला असलेला
    साहेब भूमिका इतकी पण बदलू ठेवू नका की हक्काचे समर्थक बाजूला जातील
    बाकी जय भीम जय महाराष्ट्र

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 2 месяца назад +1

    सतत भूमिका बदलून होती नव्हती सगळी घालवली आता यांना कोणी किंमत देत नाही, वेस्ट ऑफ टाइम..!!

  • @krishna-ig9ri
    @krishna-ig9ri 2 месяца назад +1

    प्रकाश आंबेडकर साहेब एकदम बरोबर बोललात, निवडून येणे हे लॉबीवर आवलंबून आहे आणी मराठा लॉबी महाराष्ट्रात मेजॉरीटी मध्ये आहे, त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने पण जो मोठा मोर्चा काढेल त्याच्या मागण्या मान्य न करता परंपरागत मागास समाजाचा संविधानीक अधिकार लक्षात घेऊन निर्णय द्यावा

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav9434 2 месяца назад +1

    बाळासाहेब म्हणजे जोकर झालंय कोणी लक्ष देत नाही.पैसे घेऊन स्वतःचे उमेदवार पडल्या पासून लोकांचा विश्वास नाही राहिला.

  • @AnkushDivte-t2c
    @AnkushDivte-t2c 2 месяца назад +1

    आरे हा बाबासाहेबांचा नातु म्हणून याला किंमत देत होतो पण हा रंग बदलून चालणारा सरडा आहे याचं कोणीच येत नाही

  • @amolkagde9894
    @amolkagde9894 2 месяца назад +2

    Only rajratn ambedker

  • @SitaramLimbule-j2l
    @SitaramLimbule-j2l 2 месяца назад +1

    आंबेडकर बरोबर बोलतात.

  • @Zero_gravity66
    @Zero_gravity66 2 месяца назад +1

    साहेब, मनोज दादा वर बोलन्या पेक्षा खरच तुम्ही सरकार कडे वंचिताना आरोग्य सुविधा, भेसळमुक्त अन्न, स्वछता सुविधा, महागाई, बेरोजगारी, यावर बोलालत तर योग्य ठरेल.. लोक तुम्हाला मानतील.. मनोज दादा वर बोलून काही फरक पड़नार नाहीय.. उलट तुम्ही तुमच जनमत हारवून बस्ताय..

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk 2 месяца назад +11

    सर्वाँना माहिती आहे..... जरांगे ला बारामती उर्जा देताय.... SC ST OBC समाज ह्यां जरांगे ला धडा शिकवणार

  • @pooja_sawant_12
    @pooja_sawant_12 2 месяца назад +1

    मराठा सोडून इतरांना मोठं करायचं काम याने केल

  • @s_ksongs6579
    @s_ksongs6579 2 месяца назад +1

    अरे तू स्वतः bjp ची b टीम आहे आणि ती दुसऱ्याला ज्ञान देतो

  • @nileshkadam3452
    @nileshkadam3452 2 месяца назад +1

    आता तमाम मराठ्यांना पण समजायला मदत करत आहे हे महोदय की bjp चि B टीम आहे म्हणून हे असले भारी विचार येतात 😂😂😂😂

  • @teacher6074
    @teacher6074 2 месяца назад +1

    Jai bhim

  • @Tatya-q5g
    @Tatya-q5g 2 месяца назад +1

    आंबेडकर साहेब तुम्ही भाजपाच्या नादी लागून स्वतःचा पक्ष पूर्णपणे संपवणार......

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 2 месяца назад +1

    आज महाराष्ट्रात सर्वाधिक लक्ष केंद्रीत नेता मनोज दादा.बीजेपीचे नेते,RSS चे नेते, भिडे गुरुजी, छगन भुजबळ, सर्व एकालाच टार्गेट करत आहेत जरांगे पाटलांना, ज्यांच्या घरावर छत सुध्दा बरोबर नाही.धन्य आहेत हे सर्व.

  • @vilasrajebhosale116
    @vilasrajebhosale116 2 месяца назад +1

    पहिली गोष्ट सांगायला आवडेल शरद पवार म्हणजे मराठा समाज नाही .मनोज जरांगे यांच्या सोबत अखंड मराठा समाज आहे आणी हिच मोठी ताकद आहे समाज हिच पॉवर आहे कोणी पवार वगैरे बोलू नये घड्याळ आता त्यांच्या हातात नाही

  • @ramawalke35
    @ramawalke35 2 месяца назад +1

    आहो प्रकाश आंबेडकर एक काही तरी सांगा नेमके कोण जरांगे पाटलांच्या मागे तुम्ही कोणाची सुपारी घेऊन काम करतात हे आता सर्वाना माहीत आहे

  • @PradipKadam-c7i
    @PradipKadam-c7i 2 месяца назад +1

    मराठा नेता मराठा समाजाच्या मागे रहाणारचं

  • @deepakraut665
    @deepakraut665 2 месяца назад

    याला कोणी विचारत नाही हो , उगाचच बाता मारत फिरत असतो आणि स्वत:चा पोपट करुन घेतो.

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw 2 месяца назад +1

    खोके घेऊन बडबडतोय कोनी लक्ष देऊ नये