DMart मधील आकर्षक वस्तू किमतीसोबत | तुम्हाला अशा वस्तू आवडतात काय || Dmart Shopping ||

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 июл 2024
  • DMart मधील आकर्षक वस्तू किमतीसोबत | तुम्हाला अशा वस्तू आवडतात काय || Dmart Shopping ||
    #dmartoffer
    #dmartsale
    #dmart
    #dmarthomedecor
    #cooking
    #dmartshopping

Комментарии • 88

  • @Madhurarecipe
    @Madhurarecipe День назад +5

    👌 आषाढी महिना सुरू होतोय त्यानंतर गणपती येतील तुम्ही हा व्हिडिओ फार छान केला आहे ज्याच्यामुळे आम्हाला चांगली माहिती दिली आहे. देव पूजे साठी

  • @wealth3135
    @wealth3135 День назад +1

    पूजेच्या साहित्यामध्ये तांब्याच्या आणि पितळेची भांडी खूप सुंदर दिसतात 👌

  • @user-lt2ul5dl1y
    @user-lt2ul5dl1y День назад +1

    रेट फार महाग तर नाहीत ना? मला पण खरेदी करायची आहे

  • @PranavUbale-z9m
    @PranavUbale-z9m 9 часов назад +1

    Mast mahiti dili tumhi

  • @jyotigosavi7288
    @jyotigosavi7288 14 часов назад

    पणत्या नाही दिवे बोलतात त्यांना

  • @AnitaGaiwkad
    @AnitaGaiwkad 14 часов назад

    ताई कोठे आहे डि मार्ट

  • @rohininirmale6035
    @rohininirmale6035 2 часа назад

    कुठे आहे...डी.मार्ट ला आले नाहीत

  • @shubhangidani7480
    @shubhangidani7480 День назад

    पणत्या आणि सम ई कींवा दिवा..फरक कलतो का

  • @user-we1qm4kz6o
    @user-we1qm4kz6o День назад +1

    तुमचा आवाज छान मधुर आहे. 🤗

  • @aniketshinde7504
    @aniketshinde7504 16 часов назад +2

    मस्त आहे वीडियो

  • @user-lt2ul5dl1y
    @user-lt2ul5dl1y День назад +3

    मी सुद्धा पूजे चे साहित्य पितळे चे घेतले खूप छान दिसतात 🏆

  • @rupeshtate9363
    @rupeshtate9363 День назад +2

    खुप सुंदर माहिती

  • @sahildevkule712
    @sahildevkule712 9 часов назад +1

    Mast ahe video

  • @shubhamkadam2331
    @shubhamkadam2331 День назад +1

    Khup chan mahiti dili madam🙏

  • @shrimarutigulswansthakolol2605
    @shrimarutigulswansthakolol2605 14 часов назад +1

    Far mast ahe video 🎉

  • @sandhyagambhir8842
    @sandhyagambhir8842 День назад

    खूप छान.

  • @Patil.YouTube
    @Patil.YouTube 14 часов назад +1

    Mast kokani padhat

  • @aniketshinde7504
    @aniketshinde7504 16 часов назад

    छान

  • @sandipmulik2691
    @sandipmulik2691 21 час назад

    खूप छान आहे हा video

  • @user-lt2ul5dl1y
    @user-lt2ul5dl1y День назад

    खूप छान 👌