तुमच्या सासूबाई उत्तम अभिनेत्री आणि गृहिणी ही आहेत.. त्यांच्या अभिनय क्षेत्रातल्या प्रवासाबद्दल, त्यांच्या करिअर बद्दल ऐकायला नक्की आवडेल.. एक casual मुलाखत/गप्पा असा एक vlog करावा अशी विनंती करते...
Mast log👌👌 ताई rau साठी tu khichadi karate ti एकदा dakhav na. Parvacha mavshikadachya tuza video madhe pahili tu rau साठी keli hoti. खूपच tempting vatali. So रेसीपी dakhav
अंकिता मी कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं की मी तुझ्या सासूबाई ना ओळखते😊 त्या पाहिले माझ्या मावशीच्या बाजूला म्हणजे वणी आळीत राहत होत्या शिवदास पांडव. संतोष पांडव😊 मी त्याच्या कडे राहायला यायची मी राणी पनवेल च्य मावशीची मुलगी त्यांनी मला ओळखलं तर मला खूप खूप आनंद होतील मी खूप खुश होतील त्या मला मी लहान असल्या पासून खूप आवडतात सगळ्यात जास्त मला त्याची हासण खूप खूप आवडत.😊 त्याची घरात यायच्या ना त्या हसतच ते खूप आवडायचं😊 आणि आता अचानक खूप वर्षांनी त्या दिसल्या मला खूप आनंद झाला😊😊 आता पण माझी मावशी बदलापूर मध्येच राहते पण कत्र्ज रोड ल गेली आणि तुम्ही पण दुसरी कडे गेलात😊 अंकिता तू पण सेम तुझ्या सासू सारखीच आहेस हसरी ❤❤❤❤❤ खूप काही बोलावस वाटतं 😊
तुमच्या सासूबाई उत्तम अभिनेत्री आणि गृहिणी ही आहेत.. त्यांच्या अभिनय क्षेत्रातल्या प्रवासाबद्दल, त्यांच्या करिअर बद्दल ऐकायला नक्की आवडेल.. एक casual मुलाखत/गप्पा असा एक vlog करावा अशी विनंती करते...
Ho Nakki ch ☺️👍
@@PushkarAnkita thank you for your prompt reply...
Mast log👌👌
ताई rau साठी tu khichadi karate ti एकदा dakhav na. Parvacha mavshikadachya tuza video madhe
pahili tu rau साठी keli hoti. खूपच tempting vatali. So रेसीपी dakhav
Nakkich share karen receipe ☺️👍
D Mart grocery peksha baki housekeeping saman sathi ch changal aahe...nive vlog ...
Ho
Thank you ☺️
Mastch vlog kiti चोखपणे सगळ करतेस mstch ❤
Thank you ☺️
Demart shoping mast monthly shoping mast nice vlog dear 💓👍
Thank you so much 😊
Mast vlog..I love grocerry shopping vlogs 👍☺️
Thank you 😊
खुपच सुंदर vlog, तू सामान सर्व नीट लावतेस पाहून छान वाटते, तुझ्या सासूबाई खुप भारी आहेत, त्यांच काम पण मी पहिले आहे, सुंदर काम करतात सिरीयल मध्ये,
Thank you so much ☺️
खूप छान व्हिडिओ
काम छान निटनिटके स्वच्छ आहे
Thank you ☺️
Ur smile is very sweet niragas just like a innocent child.🎉.gm.
Good morning ☺️
Thank you ☺️👍
Hi Ankita. Khupach sunder Chan video. So nice. Raul so cute.
Thank you ☺️🙂
पोहे स्वस्तिक ब्रँड चे खुप छान असतात.
☺️👍
Mast vlog😊 ,tu khup chan bolatya ankita,diet recipe dakhav
Thank you ☺️
अंकिता मी कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं की मी तुझ्या सासूबाई ना ओळखते😊 त्या पाहिले माझ्या मावशीच्या बाजूला म्हणजे वणी आळीत राहत होत्या शिवदास पांडव. संतोष पांडव😊 मी त्याच्या कडे राहायला यायची मी राणी पनवेल च्य मावशीची मुलगी त्यांनी मला ओळखलं तर मला खूप खूप आनंद होतील मी खूप खुश होतील त्या मला मी लहान असल्या पासून खूप आवडतात सगळ्यात जास्त मला त्याची हासण खूप खूप आवडत.😊 त्याची घरात यायच्या ना त्या हसतच ते खूप आवडायचं😊 आणि आता अचानक खूप वर्षांनी त्या दिसल्या मला खूप आनंद झाला😊😊 आता पण माझी मावशी बदलापूर मध्येच राहते पण कत्र्ज रोड ल गेली आणि तुम्ही पण दुसरी कडे गेलात😊 अंकिता तू पण सेम तुझ्या सासू सारखीच आहेस हसरी ❤❤❤❤❤ खूप काही बोलावस वाटतं 😊
Achha Samiksha mami chi bhachi mhnje aai ne olkhal lagech ☺️👍
अरे व्वा खूप खुश झाली मी😊😊😊 उद्याच्या व्हिडिओ मध्ये बोल्या तर मला खूप आवडेल राणी तू कशी आहेस अस 😂😂 मला आवडेल
किती ग ती Elegancy ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ 😊
Thank you ☺️
Don't u make groundnut powder with salt mirchi powder and garlic just whip in mixie good with chapattis with curd u can add in salad also.
Ho banvto Amhi shengdanyachi Chatni mhntat tyala ☺️👍
Kiti sunder vlog ❤ fodnicha taak kasa karatta u mean kadhi kadhi ka and if no plese share recipe dear 😊of fodnicha taak
सामान भरले गेले म्हणजे खुप बरे वाटते, नाही तर नाहि तर चुकतय काहितरी असं वाटतं रहात
Ho agdich ☺️
Recipe nkki share Karen ☺️
Thank you ☺️
vlog mastaaaa🤗🤗😍😍😇😇
Thank you ☺️
Ankita tuza cooker chi detail de ns
Maze donhi cooker he prestige company che ahet
Motha Cooker 8 ltr cha ahe ani Chhota cooker 3 ltr cha ahe ☺️👍
...........,.. मन्चुरिअन भजी कशी केलीस अंकिता.. रेसिपी सांग
Nakki recipe share Karen ☺️👍
Good morning 😊 nice vlog dear
Good morning☺️
खूप सुंदर व्हिडिओ❤❤❤❤❤
Thank you ☺️
Nice vlog 🖤💜
Thank you ☺️
किती प्लास्टिक आहे घरात! प्लीज शक्य असेल तर स्टील किंवा काचेचे डबे बरण्या वापरा. आरोग्यासाठी बरं असतं ते.
Good morning ❤❤❤ 1st like
Good morning☺️
Groceries karun aala kinntey lavaylach kitti vel zaato...khup kaama kelis aaj
Ho vel jato khup ☺️
खुप छान व्हिडिओ
Thank you ☺️
Chan sundar very nice
Thanks a lot
अंकू शक्यतो घरातल्या स्वयंपाकघरातलं तेल,मीठ,पीठ कधीच संपू देऊ नकोस.बाकी नेहमी प्रमाणे खूपच छान व्लाॅग.
Yesss te kayam asatch Gharat ☺️
हरबरा डाळ वातुळ असते
Ok👍
Nice vlog ❤❤
Thank you 😊
चपाती चा पीठ पण दळून रेडी मदे घेतेस का तू?? सॉफ्ट होतात का चपात्या??
Ho mast hotat chapatya ☺️👍
जेवण बनवणे नाही स्वयंपाक करणे म्हणावे..
कडधान्य नेहमी बदलून आणावीत.
👍
Good morning
Good Morning ☺️
असं म्हणतात कि संपलाय असं कधी बोलायचं नाही.. कमी आहे असं बोल..
Yess ☺️👍