जिभेची चव वाढवणारी महिनाभर टिकणारी खमंग ,खुसखुशीत " लसूण चटणी "|Lasun chutney recipe in marathi |
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- साहित्य व प्रमाण
एक वाटी किसलेलं सुकं खोबरं
अर्धी वाटी शेंगदाणे
दोन चमचे पांढरे तीळ
सात ते आठ पाकळ्या लसणाच्या
एक छोटा चमचा जिरे
दोन चमचे लाल तिखट
पाव चमचा हळद
पाव चमचा हिंग
चवीपुरते मीठ
#priyaskitchen
#lasunchutney
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
गरमागरम तांदळाची किंवा ज्वारीची भाकरी त्यावर ही चटणी घालून खायला अप्रतिम लागेल❤
The best recipe, thank you for sharing 👌👌👌👍
एक नंबर चटणी झाली आहे दिवाळीमध्ये गोड गोड खाऊन कंटाळा आला आहे ही चटणी खरंच जिभेची चव वाढवेल
खरच छान, तोंडाला पाणी सुटलं, नक्की ट्राय करीन, आमच्याकडे भाताला खातात.
Khup Chan so nice
अतिशय सुंदर माहिती दिली आहे.
वडा पाव सोबत सुद्धा खुप छान चव येते या चटणीसोबत धन्यवाद
Zabbardast......Taai....... thank you very much 👌👌👌👌
Khup chaan ,mast 😊
चविष्ट चटणी.धन्यवाद
Khup chhan I will also try
Zhanzanit every loving recipes
खूप छान माहिती दिली ताई मी बनवली खूप छान ❤❤
आज बन वली, घरात सगळयांना खूप आवडली
सुंदर झाले चटणी👌
वीडियो देखकर तुरंट चटनी बनाई आपकी रेसिपी वाली बहुत अच्छी बनी सिर्फ रंग बहुत लाल नहीं हुआ क्यों की मैं तीखा काम खाती हूं तो मिर्च पाउडर काम डाला पर सच में बहुत अच्छी बनी धन्यवाद 🙏😊
खूप मस्त चटणी दाखवली आहे मी अशीच करायचे फक्त तीळ आणि जिरे घालत नव्हती पण आता या पद्धतीने नक्की करून पाहीन
Khupch chan recipe ahee mi try kelii😊😊😊
खूप सुंदर मस्त चटणी झाली आहे
भारीच झालिये परफेक्ट रेसिपी
Khup chan Recipe aani soppy
धन्यवाद ताई
खूप सुंदर
Khupch chan chatptitchatni 🎉😂❤
Khupch chan chutney hoti tai
खूप छान चटणी आहे
छान रेसिपी🎉🎉 करून पहाते .
चटणी करून बघितली .खुप छान झाली .सर्वांना आवडली ,👌👌💐💐
___
छान झाली आहे चटणी
Khupch mast recipe..... 👌👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
मस्त आहे👌👌👌
मस्त, 👌
Mast tai tempting chutney thanks for sharing mi nakki banven Chan sangta❤🎉😊
ruclips.net/video/DbCvGuNGX3Q/видео.htmlsi=HPtQAtA-p-FCYoh-
हिवाळ्यासाठी उपयुक्त कंबरदुखी व सांधेदुखी वर गुणकारी "डिंकाचे लाडू"
जरा सुद्धा गुळाचा पाक न करता सहजपणे वळता येणाऱ्या लाडूची अचूक पद्धत!
What did you add in the end?
Salt ...
खरच खुपच छान मी पण असंच करते चटणी
Bhaghun tondala pani sutale❤
Apratim Recipe
ruclips.net/video/mrX3YAs6tm8/видео.htmlsi=UKCET2beLnBegndX
" पापडाचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी उपयुक्त रेसिपी "
एकही थेंब तेल न लावता पीठ न कुटता न शिजवता न वापरता
" रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पोह्याचे पापड " बनवण्याची साधी सोपी व अचूक पद्धत!
Khup chan recipe.Karun baghin nakki.
Sarv pratham dhanyavad, pharal recipes sathi, 🙏🏻
खूप खूप धन्यवाद स्मिताताई🙏
माझा आडनाव सुद्धा यादवच आहे🤝🤝🤝🤗❤️
तुमच्या रेसिपीज खूपच चांगल्या असतात. तुम्ही अतिशय छान पद्धतीने सांगता आणि दाखवता. फक्त मला काही भाषा प्रयोग कानाला खटकतात. उदा. वाढला जातो ऐवजी वाढतो टिकली जाते - टिकते असे म्हणणे योग्य वाटते.
तुम्ही केलेल्या सूचनेचा मला आदर आहे 🙏मी नक्कीच माझ्या भाषा प्रयोगामध्ये बदल करीन 👍👍खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी🙂🙏 आहे
खुप छान चटणी झाली आहे❤
धन्यवाद योगिता ताई
Chan vatlo
Khup chan
कलर खूप छान मी पण करून बघेन चटणी 👌
Khup Chan catni aje hi
Thanks Taai.
वा छान
छान चटणी झाली.
Khup chan chhatni zali
खूप.छान
Mast
Testy
1 ch no 👌👌👌👌
Khupch chan
🎉mast mast😂😂😂😂😂
Khupch chhan
धन्यवाद 🙏
Khup chan👌🏻👌🏻
छान आहे
🎉🎉
Khup mast
Khoopach chhan 👌👌
1 kg che praman sanga
Awesome 👍
Thank you so much 🙏
सुपर एक नंबर झाली चटणी
Must
कढई छान आहे कुठन घेतली आहे
Me dar 15 divsani bnvte praman agdi perfect aahe....khup sundar hote me hyat jeer aani chinch nahi घालत
सुंदर झाली आहे चटणी.
मग❤
खुप छान... फक्त पाव चमचा साखर त्यात ऍड केली तर आणखी छान लागेल असं मला वाटत 😊
पाव चमचा साखर आणि एक छोटं चिंचेचं बुटुक टाकलं तरी सुद्धा छान लागेल
छान
Kuph sunder
Khup 👌
👌👌👌💙
Chhan chhan chhan
Mast👌👍 भाजलेलेच शेंगदाणे घेतले तर चालेल का? धन्यवाद🙏 दिवाळी चा फराळ पण मस्तच झाला👍
Ho चालेल
नंबर वन
Khupch Chan pan Mazi chtni sukhi ka zali tumchya sarki oli nay zali
लसणाचे प्रमाण कमी घेतलं तर सूकी होते लसूण थोडं जास्त घेतलं की ओली होते
आम्ही यात छोटंसं चिंचेचं बुटुक आणि थोडा गूळ घालतो,चविष्ट लागते
मी सुद्धा कधी कधी चिंचेचे बुटुक घालते पण गुळ अजून कधी घालून पाहिला नाही नक्की घालून पाहीन
Mast❤
मस्त
मी पण करते लसूण चटणी पण शेंगदाणा नाही वापरत
शेंगदाणे नाही घातले तरीही छान होते ताई 👍🙂🙂 पण कधीतरी थोडी वेगळी पद्धत म्हणून या पद्धतीने केली😀
खूप मस्त ❤
👍👌🌹🌹Ok.. madam 😂
Hello new friend 😊
मस्त चटणी 😊😊
Shengdane nahi ghetale tar chalel ka
नाही घातले तरीही चालेल आणि चवीला सुद्धा छान होते
👌👌
Tondala pani sytle
👌❤❤
E chinch ghatli nahi
Ho. 1 आमसूल घातले तरी चालेल
थोडी चिंच पण भाजताना घातली व वाटताना थोडा गूळ किंवा साखर घातल्यास छान चव येईल😊
ह्या मध्ये लसणाचे प्रमाण तर अगदी च कमी आहे नाव अस कस दिलंय चटणी छान आहे नाव फसवं आहे
,👍🎁👌💐💐🌄❤️
0
थोडेसे आंबट घाला ना !
छोटासा चिंचेचा तुकडा घातला तरीही चालेल👍
या सर्व रेसिपी दाखवता ,तर शुद्ध मराठीमध्ये बोला
शुध्द मराठीची नेमकी व्याख्या काय? आजची प्रमाण मराठी, बखरींची मराठी,
बाळबोधी मराठी की आणखी काही? भाषा हा अत्यंत क्लिष्ट विषय आहे. आपल्याला सवयीची नसते ती भाषा कानाला खटकते एवढेच. प्रत्येकाला स्वतःची भाषा शुद्धच वाटते. आपल्याला ज्या भाषा मागासलेल्या वाटतात त्या बरेच वेळा मूल भाषेच्या जवळच्या असतात. विदर्भात पळाला ऐवजी पयाला म्हणतात, कोकणात पलाला म्हणतात ते भाषा अशुध्द नसून या मूळ मराठीतील बोलीभाषा आहेत. तेव्हा शुद्ध अशुध्दचा न्याय अवघड आहे.
खुप सुंदर
Khup chan
Mast
Khup chhan