खरच यार आपल्या भोळ्या लोकांना बाहेरील लोकं येऊन असं तस सांगून जाळ्यात धर्मांतर करण्यास सांगतात असं नको व्हायला . तुमचे video बरेच लोकं बघतात . खरचं हा serious मुद्दा आहे याच्यावर video आला पाहिजे . लोकांना massage जाईल
आपली परंपरा संस्कृती लग्नाच्या चालीरीती दिवाळीच्या चालीरीती ही सगळी परंपरा आपल्या आदिवासी लोकांनी ख्रिस्तन धर्म स्विकारला आणि आपली परंपरा लपवायचा प्रयत्न चालू आहे ख्रिस्तन धर्म स्विकारनाऱ्या लोकांना एक नाही दोनदा धडा शिकवायला पाहिजे ... खिस्तन लोकांन विषयी अजुन एक विडयो बनवा भावा
त्यांनी नाय रे वाट लावली आपल्या समाजाची RRS वाल्यांनी आणि आता OBC आपल्या विरोधात कोर्ट मध्ये याचिका घेऊन गेले आहेत . क्रीचन धर्म स्वीकारतात ते अशिक्षितेच परिणाम आहे. दुसरं मोठ अस काही कारण नाही आहे.
तू आदिवासी अससील तर नक्कीच ओळखत अससील आदिवासींचा खरा देव😁 हा व्हिडिओ फक्त आदिवासी बांधवांन साठी बनवण्यात आला आहे. बाकीच्यांचा काही संबंध येत नाही. कुणाच नाव घेतलेल नाही आणि कुठल्याच धर्मांचा यात उल्लेख नाही.😁
@@hasteraho1888 आम्ही कोणत्या देवाचा नाव घेतलेलं नाहीए भाऊ😊 नाव घेतल असेल तर पुरावा दे. फक्त आमच्या आदिवासी मध्ये दिवाळीला देव करतात त्याबद्दल हा व्हिडिओ आहे.
ज्या देवानी आकाश पृथ्वी बनवली व माणूस बनवला व प्राणी बनवले व निसर्ग बनवला स्वर्ग व नरक बनवला त्या देवाची उपासना करा देवाला ओळखा कृपया ढोंगी भगताच्या मागे लागू नका🕎🕎 🕎🕎🕎
Muuchstac SL Combo (SLO+SLFW):
Website : bit.ly/G10233Websloslfw
Flipkart : bit.ly/G10233fksloslfw
Muuchstac Herbal skin lightening oil :
Flipakrt : bit.ly/G10239fkslo
Muuchstac Herbal skin lightening Facewash :
Flipkart : bit.ly/G10233fkslfw
Order on WhatsApp : bit.ly/G10233wasloslfw
Call Muuchstac customer care (9892599660)
Muuchstac Instagram: bit.ly/Muuchstac
@@pritamjadhav2013 mala de na
खरच तुमच्या टीम च एवढं आभार मानावं कि तुम्ही आपल्या आदिवासी संस्कृती कुठेतरी सांभाळून ठेवता जय जोहार ✊️✊️🤝🤝
Ravi karmoda cha pan khup mothe yogdan aahe mitra
आपले देव टिकावे म्हणून व्हिडिओ च्या माध्यमातून दिलेला संदेश खूप छान आहे
ज्या मातीत जन्मलो त्याच मी मातीचा... मला फक्त एकच जात माहीत आहे आदिवासी त्याच मी जातीचा... जय आदिवासी जय जोहार...😍✊
या पृथ्वीवर एकच जात आहे ती आहे मानव जात,
आपल्या संस्कृती विषयी व्हिडिओ बनवल्या बद्दल खूप आभारी आहे
आधुनिक भगत network 🛜 शेत्रातील माहिती आहे 😂पण मस्त ❤
कडक महेशभाई डबलरोल, धर्मा भाईचा मस्त मेसेज 👌🏻👌🏻👌🏻
👌👌 nice विडिओ.. आपली संस्कृती आपला अभिमान... ✊
खरच यार आपल्या भोळ्या लोकांना बाहेरील लोकं येऊन असं तस सांगून जाळ्यात धर्मांतर करण्यास सांगतात असं नको व्हायला . तुमचे video बरेच लोकं बघतात . खरचं हा serious मुद्दा आहे याच्यावर video आला पाहिजे . लोकांना massage जाईल
आपली परंपरा संस्कृती लग्नाच्या चालीरीती दिवाळीच्या चालीरीती ही सगळी परंपरा आपल्या आदिवासी लोकांनी ख्रिस्तन धर्म स्विकारला आणि आपली परंपरा लपवायचा प्रयत्न चालू आहे ख्रिस्तन धर्म स्विकारनाऱ्या लोकांना एक नाही दोनदा धडा शिकवायला पाहिजे ... खिस्तन लोकांन विषयी अजुन एक विडयो बनवा भावा
Khup chhan ❤... Dharma bhau khup chhan aapli juni parampara kadhi visaru naye ❤
jabardast!!!!!!❤❤
मस्त सुपर कॉमेडी धर्मा भाई🎉😂 महेश भाई ❤
आज खरोखर आपली मानस संस्कृती विसरत चालले आहेत. आणि ती जपून ठेवने गरजेचे आहे 🙏 जय आदिवासी 🙏
Rkm group chi video pan mast astat
मस्त वाटला वीडियो जय आदिवासी
Mast comedy Mahesh... Bhava
Barobar Dharma bhai...khar dev apal june...
Bhari vatla dada video❤❤❤❤
1 no bhavanno ❤❤❤ good 💯
एक नंबर videos भावांनो🎉❤
धर्मा भाई ची गोट खरी आहे र ❤❤❤❤
हो बरोबर आहे धर्मा दादा
महेश भाई खुपचं सुंदर व्हिडियो आहे,
Barobar aahe dada aapli ji parampara aahe ticha best aahe 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
Bhari aahe aani barobar pn aahe 🥰🥰🥰🥰🥰👆 kddk
आपली संस्कृतीची वाट लावली ती किरचन वाले लोक त्या विषयी एक व्हिडियो बनवा भावांनो 😮🙏🙏🙏🙏
त्यांनी नाय रे वाट लावली आपल्या समाजाची RRS वाल्यांनी आणि आता OBC आपल्या विरोधात कोर्ट मध्ये याचिका घेऊन गेले आहेत . क्रीचन धर्म स्वीकारतात ते अशिक्षितेच परिणाम आहे. दुसरं मोठ अस काही कारण नाही आहे.
ब्राह्मणांनी आपली वाट लावली आहे मित्रा, गणपती, नवरात्री, होळी असं सन आपल्यात भेसळ केला वाट लावली
आपल्या समाजाची संपूर्ण वाट ही विदेशी ब्राह्मणानि लावली आहे?.
ब्राह्मण हटावा, देश वाचवा
जॉईन बामसेफ,
Barobar aahe dharma bhai 👌
Mast video she 🙋 Mahesh Bhai best lak😀🌹🌷🌹🌹
ek no video 😊
महेश भाई खूप छान आहे विडियो जय जोहार 🚩🚩
एकदम बरोबर आहे धर्मा दादा
आपल देव ❤
❤❤
Very nice... keep it up
मस्त कॉमेडी आहे धर्मा शेठ
महेश भाई चा डब्बल रॉल भारी आहे 😂 असेच नवीन व्हिडिओ येवू द्या...😍
Nice vedio 👌👌👌👌❤️🥰🥰
Tumhi apli juni parmpara chi janiv karun dili 😊 mast video ahe Mahesh belkar 🌾
नवरात्री ना गणपती किती जुन देव ना ते आदिवासी लोकांच देव काय 😂😅
तू कोण आहेस? आदिवासी आहेस का भाऊ ?
Rkm group chi video pan mast astat
@@dharmabelkar7316 hi dharma bhai
Yeshu pan aaplach dev aas kay r
बरो्बर आहे धर्मा दा आपली सं्कृती जपली पाहिजे
Bhari aahe video bhai
भारी भावो
Mahesh.... Brother.. Video bhari zala ho... Ek number..❤❤
𝐌𝐚𝐬𝐭 𝐚𝐚𝐡𝐞❤❤
महेश भाऊ मस्त मस्त व्हिडिओ आहे आणि सर्वांचे एक्टिंग खूपच छान आहे ❤❤❤
Rkm group chi video pan mast astat
Nice Comedy❤❤❤😆🤣😃😀🤣
Mast video hai ki
Super bhai log 😂
Nice ❤
फार तो बेस, व्हिडीओ हा 👌👌👌🥰🥰🥰🌹
खूप छान भाऊ, आपली पुर्वीची जुनी परंपरा जपावी ,
Khup changla video banvala bhavano 👍
Mast😂
खूप छान व्हिडियो आहे😂❤
Nice Dharma bhai❤
Superb 👍
धर्मा भाई लय बेस .खूप छान
लय भारी स्क्रिप्ट 👌👌👍
महेश दादा भारी भगत आहे माना दारू सोडायची आहे🤣🥰🔥❣️💫✨👌👌👌👌👌👌
येना
Kutla r tu
Super comedy full Adivasi 👍👍👌👌🙏😘
Nice ❤❤❤❤
Kup bhari video comedy aahe
Mast Comedy Video ❤
महेश भाई ✌️🔥🔥
प्रत्येक वेळी काहीतरी नवीन बघायला मिळते....👏👏
Nice आर्यन ग्रूप टीम 🎉💐😍😍
Jwgia😂😂
खूप मस्त भावांनो 🎉🎉🎉❤
बरोबर आहे धरमा दा
Ho kharach 😂😂
कडक कोमेठी 🔥💗💗💗🤩
एक नंबर कोमेडी😮😅❤❤
Muuchstac ca combo ledies sati pan kay
Nice comedy video 👍🏻
Ek numbar bhai Video aahe
Happy diwali ❤❤❤🎉🎉🎉
खूपच आवडला व्हिडिओ खुप छान व्हिडिओ आहे
मस्त ❤
घरचा देव असो का कोडचा पण देव असो पण खरा देव कोणचा आहे तो ओळखा नाही त तो देव पण तुम्हाना ओळखणार नाही
तू आदिवासी अससील तर नक्कीच ओळखत अससील आदिवासींचा खरा देव😁 हा व्हिडिओ फक्त आदिवासी बांधवांन साठी बनवण्यात आला आहे. बाकीच्यांचा काही संबंध येत नाही. कुणाच नाव घेतलेल नाही आणि कुठल्याच धर्मांचा यात उल्लेख नाही.😁
@@dharmabelkar7316 मी पण खरा आहे तेच सागितलं आहे सर्व मानसाचा एकच देव आहे त्याला ओळखायला पायजे
हो ते समजेल भावा कोणता देव तो
जय आदिवासी जय जोहार ✊️
Mahes dada kay bhari video aahe mast 👍 aapli गावाची सस्कुती कायम ठेवली 👍 दादा तुमचं नंबर send kar na please dada
एक नंबर
Dharma bhavu tumhi je devala dos deta , tya devabaddal jara aankhi mahiti kara , aani nantar tya devala dos dya. Dhanyvad 🙂
Mi khanivadyala rahto
आम्ही कोणच्या देवाला दोस नाय दिला आहे आपली आदिवासी संस्कृती जपावी म्हणहून हा व्हिडिओ बनवला आहे आहे तुझी कॉमेंट मला बिलकुल आवडली नाय 🙏
Pan dharma bhavu tumhi video madhe deva baddalch bolta,mala maf kara pan, kon kuthle devala manto hache baddal video banvu naka ... Please
प्रभु येशु कडे प्रार्थना सर्व दुःख आजार बरे होतात.
@@hasteraho1888 आम्ही कोणत्या देवाचा नाव घेतलेलं नाहीए भाऊ😊 नाव घेतल असेल तर पुरावा दे. फक्त आमच्या आदिवासी मध्ये दिवाळीला देव करतात त्याबद्दल हा व्हिडिओ आहे.
Kup mast video aahe mla tar kup aavdla aapali sankuti ashi calu thevaya pahije
Super comedy video 😂😂😂😂
👍👌💛
Happy diwali ❤💥
हा बरोबर धर्मा दादा
Bhai tu kharch आपली संस्कृती आणि परंपरा बदल बोललास फार बरं वाटलं
चांगला विडिओ आहे
Kdkk ❤
Happy diwali 🥰🥰
महेश बेलकर भावा,, हालालिओ करणारे आपले आदिवासी भरकटले आहेत त्यावर शॉर्ट फिल्म बनव
Ravi bhai la sanga to banvel
Halleluya म्हणजे काय
देवाला काही दिया नाही लाग देवांनी आपल्यानाच दिलाहे संगला
देवाला काही दिया नाय लाग माहित त्या. त मंगा दान क्या देताहास😁 देवला दानाची काय गरज.
@@dharmabelkar7316 घर चालवायला खर्च येतो का नाय
आदिवासी समाजाचे देव हे काही मागत नाही ते आपल्याला सर्व देतात शिक्षणापासून ते जगण्यापर्यंत
बरोबर आहे दादा
देवांनी आपल्याला सांभालाय पाहिजे कि आपण देवाला सांभालाय पाहिजे
😂😅 डेंजर भेंडे😄
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Jay Johar Jay Aadiwasi 🏹🏹
Only rkm group 🔥
Palghar jilhat rkm group chi hawa👍👍
@@Pm12556 Ha jadak
Vangarje gaon he femous zala ravi karmoda chya navavar ❤
Ravi karmoda farach bes👌👍
Dharma bhai cha number bhetel ka
ज्या देवानी आकाश पृथ्वी बनवली व माणूस बनवला व प्राणी बनवले व निसर्ग बनवला स्वर्ग व नरक बनवला त्या देवाची उपासना करा देवाला ओळखा कृपया ढोंगी भगताच्या मागे लागू नका🕎🕎 🕎🕎🕎
@@KailashBaswat तोच व्हिडिओच्या माध्यमातून संदेश देनेचा प्रयत्न केला आहे आम्ही भाऊ 🙏
जय आदिवासी जय, जोहार
Dharma set mast
Nice video
बोरो बरोब दादा आपके देव नाही वीरा चे
Jay johar🙏🥰🥰
❤❤❤❤❤❤❤❤