खूप दिवसांनी गेलो खाडी मध्ये खेकडे पकडायला😍 || कोकणातील खाडीतील खेकडे 🦀😍

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • गाव- वेळास (मंडणगड)
    कोकणा मध्ये पारंपारिक पद्धतीने पागोल्यांचा वापर करून खाडीतले खेकडे कसे पकडले जातात ते हया वीडियो मध्ये दाखवलं आहे, माझ्या आगदी घरा जवळच खाडी असल्यामुळे खाडी मध्ये मासे मारी खेकडे पकडणे चालूच असत, खाजना मधली खेकडी खूप चविष्ट असतात खायला खूप मज्जा येते, खाडी च्या पलीकडे जाण्या साठी आमच्या गावा मध्ये तराफ्या चा वापर केला जातो त्याजी माहिती देण्याचा मी ह्या व्हिडिओ मध्ये प्रयत्न केला आहे, खाडीच्या खाजणा मध्ये न जाता कडेने पागोल्या टाकून आम्ही खूप खेकडे पकडले, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक कारा
    #crabs #crabscatching #mudcrabs #musCrabcatching #khekda #khekdyacharassa #kokanveda #kokan #कोकण

Комментарии • 16