Historic Raigad Fort : रायगडावर 7 वाडे, 12 तलाव; जगदीश्वर मंदिराच्या ढिगाऱ्यात मड प्लॅस्टरचे पुरावे
HTML-код
- Опубликовано: 28 сен 2024
- #abpमाझा #abpmajha #monsoonupdate #DrTatyaraoLahane #eknathshinde #devendrafadnavis #ahmednagar #maharashtrapolitics #ajitpawar
Historic Raigad Fort : रायगडावर 7 वाडे, 12 तलाव; जगदीश्वर मंदिराच्या ढिगाऱ्यात मड प्लॅस्टरचे पुरावे
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा
१३ वे ज्योतिर्लिंग म्हणजे रायगड वरील जगदिश्वर मंदिर 🙏
🙏
अगदी खरंय हो..
🙏🙏🙏
खूपच छान माहिती... 👌👌👌
धन्यवाद एबीपी माझा...
जय शिवराय🚩
जय शिवराय राहुलदादा आपण म्हणतात तसा विचार व्हायला पाहिजे अंमलबजावणी झाली तर खूप छान
U make very good and informative videos on Maratha History . Request to make this in Hindi or English also so that we can share such great Maratha Historical information to people outside Maharashtra.
माझ्या राजा र
माझ्या शिवबा र
आपल्या सेवेशी तत्पर
हिरोजी इंदलकर (हिंदवी स्वराज्याच्या पहिले आर्किटे्चर)
श्रीमान रायगड हा , जसा होता तसाच उभा करायला हवा🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻
Rahul sir thank u mahiti dilyabadal
रायगड हा किल्ला बांधला पाहिजे महाराजांनी किल्ला बांधला आपण किल्ला बांधू शकत नाही किल्ला बांधने गरजेचे आहे महाराज एकटे होते त्यांनी स्वतः किल्ला बांधला आहे 🚩🚩 जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Great varun sir👌
Hiroji Indualkar was architect
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤❤❤❤
कॅमेरामन बधीर आहे काय दाखवायचे हे सांगावं लागतंय अमराठी आहे का काय🤦
😊
आणि हजारो मावळे, पहारेकरी हे काय उघड्यावर रहात होते.
शिवकाळात या दगडी बांधकामांवर लाकडी बांधकाम होतं, जे इंग्रजांनी रायगडाला लावलेल्या आगीत जळून खाक झाले.
राहुल सर आजपर्यंत तुह्मी केलेला सर्वात सर्वात best व्हिडीओ आणि अभूतपूर्व माहिती. अशीच माहिती देत रहा🙏🙏. आई तुळजाभवानी चा तुह्माला आशीर्वाद लाभो.
राहूल कुलकर्णी यांचे खुप खुप आभार, धन्यवाद.
हा रायगडावर पण पोहोचला का, हातात बांबू घेऊन ???
संजय राऊत पण एकेकाळी असाच पत्रकार होता, हा प्रेक्षकांनी लक्षात ठेवावे.
खूप छान राहुल सर 🚩
Shikshak bhartiwar 2023 vr bola sir
Varun bhamre is best in raigad
जुने कि ल्ले अ से च राहील स र का री नौ क री वर्गाला फू क्क ट पगार 90ट क्के पैसा याना दे तिल प ण हे काम ज सा च त से ठे व तिल
Background music band Kara 🙏
खुप छान सर bagraund 🎶..❤
Nice Video
Show host karayla ha desh drohi ka ghetla?
Rahulya chapri sala
Dokyavar padlays ka🤔🤦♂️
राहुल कुलकर्णी एक प्रामाणिक पत्रकार आहेत...
गोदी मिडिया सारखे विकलेले पत्रकार नाहीत...
@@indian62353
Tu bochyavar padel tevha aathvel tula
@@indian62353
Mag tu Gandhi media cha supporter aahe
@@dipeshrajput9132 तुम्ही अंधभक्त फक्त दुसऱ्यांना नावे ठेवत बसा. स्वतः काही सुधारणार नाहीत 🤦♂️😂
शाहू महाराज रायगडावर कधी आलेच नाहीत....पत्रकाराला अगोदर इतिहास जाणून घेणे महत्वाचे...तोंड वाकडे तिकडे करून views येत नाहीत
या पत्रकाराला इतिहासाची अपूर्ण माहीत आहे...त्यात तोंडाचे हाव भाव लोकांना विडिओ पुढे पहावा असा नाही या पत्रकाराचा...माझी विनंती आहे abp majha ला ...अश्या लोकांना इतिहास संबंधित इव्हेंट करू देऊ नका
मस्त