Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
मंदिर खूप छान होते पिठलं एकं नंबर झाले
Nice व्हिडिओ. 👌🏼👌🏼पिठलं बघून तोंडाला पाणी आलं. गरम गरम पिठले आणि ज्वारी, बाजरीची भाकरी, वरून भरपूर तेल, कांदा खूप. भारी लागतं. 👌🏼👌🏼
👌👌👌👌❤❤❤
छान माहेरची फॅमिली आहे तुमची
😊😊❤
छान व्हिडिओ. छान देवीचे दर्शन झाले. 👌🏼👍🏼😊🙏🏼❤
Devi cha mandir ❤❤❤ chan J1 mast
kareena khoop sweet girl aahe vlog nice❤❤
Very nice❤❤
khupch chan mavshi .....👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
❤❤❤
Tai he mandir kuthe aahe
खूप छान मंदिर 👌🏻 बेसन मस्त 👍🏻व्हिडीओ छान
आमच्याकडे आईची बहीण मोठी aso🌹नाहीतर choti🌹असो मावशीच बोलतात
प्रशांत जी बारीक झाले मॅडम स्मार्ट दिसतात 😊
Video chann❤
सोना माझा मोबाईल हरवला होता कालच घेतला नविन म्हणून तुझे व्हिडिओ मला पाहता नाही आले पंधरा वीस दिवस आजचा व्हिडिओ एक नंबर
पिटल खूप छान झाल मी nakki असा banven
Nice vlog ❤❤❤❤
मंदिर कुठे आहे हैदराबाद मध्ये
ताई तुमच्या आई-बाबा कसे आहेत त्यांना रोज बघण्याची सवय झाली होती आता त्यांची आठवण येते❤
Di jaganath temple ja ekda. Banjara hills ahe. Morning 6 to 12 n evening 5 to 8 timings ahet. Khup sundar ahe temple .
पिठल आवडल
देवीचे मंदिर कुठे आहे हैदराबाद मध्ये
Chhan vaatle tighinna aekatra baghun. Mandir kuthlya area madhe aahe? Dupari sagle mandir closed astat southla. Nampally che exhibition pan pahun ya.
Eh Mandir kahaan hai Sonali. Very nice video.
छान
Kontya area madhe ahe tai he mandir
Kareena is nice girl
आम्ही पण बेसन असेच बनवतो
Tvya vrch chan lagt Tai
आम्ही पण तव्यावर पीठ्ल बणवतो
कढाई मधे पण बनवता आले असते।
Tavavarchi chav vegalich aste nakki karu n paha अप्रतीम 😋😋😋
तव्यावरचं छान लागतं. पण लोखंडी तवा हवा. Alluminium नाही.
हैदराबादचा शॉपिंग मार्केट दाखवा ना
20:51
माझी मुलगी ताई तुम्हाला डी मार्ट ला भेटली तुम्हाला भेटल्यावर तिला खूप छान वाटले
तुमच्या पेक्षा मोठी बहीण आहे न मग करीना मावशी कसे म्हणते
आई ची बहिण मावशी म्हणतात
लहान असो मोठी असो आपण मावशीच बोलतो@@sunitapatil8257
Mag kay boltat tumchyakade
Mothi asho nahiter choti aaichi bahin hi mavshich asate,mavshich boltat.
Mothi also kiva choti mavshich boltat