जरांगेंच्या रॅलीमध्ये दगडफेक? धक्कादाय खुलासा जरांगे पाटील लाईव्ह ! Manoj Jarange Patil Live

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 15

  • @GaneshShinde-fr3fj
    @GaneshShinde-fr3fj 2 месяца назад +2

    जरागे तुझी वाटचाल राजकारणाकडे चालू आहे

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 2 месяца назад +2

    Lokana bhavanik karun rajkaran Karu Naka

  • @yadavsonkamble5595
    @yadavsonkamble5595 2 месяца назад

    Ek mahar lakh thar

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 2 месяца назад +1

    मनोज जरांगे सगे सोयरे तुझे तुझ्या मैतीला येतील.दहाव्याला येतील जेवन करतील घरी जातील.तू नको काळजी करु

  • @dnyanobamore4402
    @dnyanobamore4402 2 месяца назад +1

    Jai Manoj jarange patil
    Ek Maratha koti Maratha

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 месяца назад

    सरकारची ही शेवटची टर्म आहे

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 2 месяца назад

    एकशे ऐकुनसाठ साठ घराणे शाहीच सत्तर वर्ष सत्तेवर आहेत.

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale 2 месяца назад

    जरांगेच आंदोलन भरकटत ठेवणार राहणार आहेत ओबीसींमधील लहान लहान जाती पर्यत आरक्षण पोहचत च नाही जरांगेच आंदोलन नविन लाॅबीच तयार करण्याच काम करीत आहेत. छ.शिवाजीमहाराज स्वराज्य आठरापगड जात बहुजन मुसलमान मराठा. मावळा स्वराज्य रक्षक आहेत

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 месяца назад

    सत्ताधारी आरक्षण देण्यास असमर्थ आहे का? विरोधी पक्षाच्या इशार्यावर सरकार चालते का?

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 месяца назад

    जातीच्या विरोधात काम करणाऱ्या नेत्यांना समाजाकडून मोठी किंमत मोजावी लागणार

  • @vinodmisal2343
    @vinodmisal2343 2 месяца назад

    😢 तू फुकट काम करत नाहीस हे तुझा चेहरा सांगतो

  • @yadavsonkamble5595
    @yadavsonkamble5595 2 месяца назад

    Jarange Tumi kashe Aahat tumche andolan dusara samazashasathi kedhi ladhyaei Keli kai

  • @rajrane635
    @rajrane635 2 месяца назад

    Tu rajkaran jarto