मकर संक्रांति स्पेशल आईने जोडलेले गीत | Makar Sankranti Special 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 49

  • @kantamaskare170
    @kantamaskare170 Год назад +3

    आईच्या प्रतिभा शक्ती ला तोंड नाही मी सग,ळे व्ही डिओ पाहिले मी भारावून गेले प्रतिकूल परिस्थितीत सामना करून हे सारे किती आनंदाने गातात सलाम आई आणि हे जपणुक करून आईला पुढे आणणारा मुलगा भाग्यवान आहे हीच खरी पुण्याई बाळा तुला येईल कामा

  • @rakhamajishinde2593
    @rakhamajishinde2593 Месяц назад

    ताई मी सर्व तुमचे गाणे मन लाऊन ऐकतो ताई मन भरुन येत ❤❤❤

  • @MangalaAbhang-h2x
    @MangalaAbhang-h2x 10 месяцев назад +1

    खूप छान 👌🌹🌹❤

  • @mandakinikshirsagar6543
    @mandakinikshirsagar6543 Год назад +2

    खूप सुंदर गीत शब्द रचनीसाठी ताई तुम्हाला त्रिवार वदंन 👌👌👌

  • @Tanuja-krishna
    @Tanuja-krishna Год назад +2

    Khup chhan 1 number ❤❤

  • @ashawaykar6214
    @ashawaykar6214 Год назад +2

    खूप खूप छान आहे गान दुसरी बहिणाबाई च❤

  • @sangeetarevgade1176
    @sangeetarevgade1176 Год назад +3

    मावशी तुम्ही कोठे राहता मस्तच

  • @namdeojivrag7786
    @namdeojivrag7786 Год назад +2

    वा वा एक नंबर आई मराठी पाऊल पडते पुढे पुढे

  • @rajendraborse2271
    @rajendraborse2271 Год назад +2

    खूपच छान ताई 👌👌👍

  • @dadaravdahake2931
    @dadaravdahake2931 9 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤

  • @pushpapatil6864
    @pushpapatil6864 Год назад +2

    खूप छान गातात ताई प्रती बहिणाबाई 🙏🙏👌👌👍👍❤❤

  • @MaheshSanap-j7k
    @MaheshSanap-j7k Год назад +1

    आई खुपचं छान गाता तुम्हि

  • @sangeetarevgade1176
    @sangeetarevgade1176 Год назад +2

    सुंदरच लय भारी

  • @pushparaut8265
    @pushparaut8265 Год назад +2

    खूप छान आवाज आहे मावशी एकच नंबर

  • @SomnathSonawane-j7s
    @SomnathSonawane-j7s 7 дней назад

    आई खुप छान आहे गाणे

  • @vinodsonone8133
    @vinodsonone8133 Год назад +2

    खुप छान आवाज आहे आई तुझा फारच गोड आवाज आहे

  • @RamaAhire-v9u
    @RamaAhire-v9u Год назад +2

    खुपच छान गाता आई तुम्ही मन भरुन येत शब्द ऐकुन

  • @parmeshwarghule8659
    @parmeshwarghule8659 Год назад +2

    खूप खूप छान

  • @sunitanikam2642
    @sunitanikam2642 Год назад +2

    Khup सुंदर

  • @vimalbirajdar3380
    @vimalbirajdar3380 11 месяцев назад +1

    खुप खुप छान आहे

  • @manishapund9308
    @manishapund9308 6 месяцев назад

    ताईसाहेब खूप छान आवाज आहे ❤❤

  • @vishalisangle3855
    @vishalisangle3855 7 месяцев назад

    मावशी तुम्ही कुठे राहतात खूपच छान गाणं म्हणतात एकदा सईबाई च्या गळ्यावर गाणं म्हणून दाखवा

  • @sumatishinde4809
    @sumatishinde4809 Год назад +2

    खुप छान

  • @श्रीमतीलक्ष्मीबाईपुसकर

    खूप छान

  • @rameshpawar229
    @rameshpawar229 Год назад +1

    खुप खुप छान ताई धान्य धान्य

  • @KavitaWaditke-tg6yd
    @KavitaWaditke-tg6yd Год назад +2

    Nice 👍

  • @VishalSomwanshi-f3b
    @VishalSomwanshi-f3b Год назад +2

    Nabar sad kara tumch bhau

  • @Sonalilokhande-j1f
    @Sonalilokhande-j1f Год назад +7

    आईची गाणी खूप छान आहेत मला आईला भेटावसं वाटत 🙏

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 Год назад +2

    ताई तुम्ही वान वटीत घेतलंच नाही पदरातच घेतलाव