LIVE: Mumbai Toll Free, BJP, Congress यांच्या दिल्ली मध्ये बैठका, Maharashtra Elections कधी?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 14

  • @abhijeetshinde964
    @abhijeetshinde964 4 дня назад +4

    टोल ही संकल्पना राज्याच्या अंतरित येते का केंद्राच्या येते ज्यावेळी टोल कंपनीला कंत्राट दिलं जातं त्यावेळेस ते कंत्राट कशा पद्धतीने असते जर राज्य सरकारने टोल माफी केली तर टोल वसूल करणाऱ्या कंपनीचे होणारे नुकसान कोणाला द्यावे लागते ?

  • @deepakjaiswal1266
    @deepakjaiswal1266 4 дня назад +1

    We support bishnoi समाज

  • @avimango46
    @avimango46 4 дня назад

    गुलशन जी: लाइव पॉडकास्ट च्या कमेंट्स येथे का दिसत नाही?

  • @PrakashBorkar-ob1ku
    @PrakashBorkar-ob1ku 4 дня назад

    महायुती १५५ मविआ १२० ईतर पक्ष १३ या प्रकारचे विजय महा.विधान सभेत होतील असा अंदाज आहे

  • @jaysingraoshinde-sarakar.8056
    @jaysingraoshinde-sarakar.8056 5 дней назад +1

    ......." महाराष्ट्रातील सर्व सामान्य माणूस सुरक्षित आहे . गृहमंत्री आणि गृहमंत्रालय सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आरोपींवर कायदेशीर कारवाई करून कठोरात-कठोर शिक्षा १००% होईल या विषयी महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे. "

  • @pradeepdeshmukh8728
    @pradeepdeshmukh8728 4 дня назад

    अतुल परचुरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Vijaya18990
    @Vijaya18990 4 дня назад +2

    चला रोजगाराच्या कंपन्या तर पळवल्या महाराष्ट्रातील रेवडी कल्चर योजना खूप जोरात चालूच महाराष्ट्रात त्याने थोडा आधार होईल जनतेला

  • @vivekkadam6799
    @vivekkadam6799 4 дня назад +2

    Toll हा nivadnuk jumla aahe 60 days only

  • @shrirambapat7763
    @shrirambapat7763 4 дня назад

    बाबाचे माफियाशी संबंध होते. पाचशे करोडचा मालक बनताना किती जणांशी वैर पत्करले असेल. त्यातल्या एखाद्याने टपकावले असेल.

  • @pradeepdeshmukh8728
    @pradeepdeshmukh8728 4 дня назад

    पृथ्वीराज चव्हाण एक अभ्यासू व्यक्ती आहे

  • @MrRajendrarpatil
    @MrRajendrarpatil 4 дня назад

    मुख्यमंत्री साहेब शेवटचा प्रयत्न करताना दिसतायेत जनतेची मन जिंकायची..पण जनतेच्या पैशाची हेळसांड करणे चुकीचे आहे...मग ती लाडकी बहीण योजना असो किंवा टोल माफी असो.

  • @vikramkadam3990
    @vikramkadam3990 5 дней назад +1

    बाबा सिद्धीकि ची मर्डर ही बिश्नोई गॅंग ने केलेली नाही आहे. ती Manipulation करून विधानसभा इलेक्शन साठी त्याला MVA ने टार्गेट केलेला आहे. SRA land development factor असू शकतो

  • @Vishvaratna-r3x
    @Vishvaratna-r3x 4 дня назад

    Vidhansabha Electionsathi Dillit Mahavikas Aani Mahayuti Tyanchi 1kach Divashi Ka? Doghani Milun Maharashtrachya Lokana Fasvafasavi Karun Doghanchyamadhye Tisaryala Kase Khelvayache? Yache Planing Kele Asel.

  • @UttamNichite-j7o
    @UttamNichite-j7o 5 дней назад

    गुलशन गुलशन