दारूमुळे संसार मोडला |मराठी लघुपट-भोग । खाली लिहलेल लाल अक्षरातील SUBSCRIBE बटन नक्की दाबा.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • मुलगी पाहण्याचा कार्यक्रम 🤣
    खुळ्यांची चावडी
    • मुलगी बघायला गेल्यावर ...
    खुळ्यांची चावडी मराठी वेबसिरीज 😂
    तुम्ही पण बघा😂
    • पोरगी बघायला गेल्यावर ...
    अंधारवाट- • Video
    सर्कशा- 2
    • Marathi Short Film -सर...
    Best Marathi Short film - सर्कशा | SARKSHYA |
    • Marathi Short Film -Sa...
    SUBSCRIBE PLEASE
    #viral
    A film by -Suhas Abaji Tarange

Комментарии • 235

  • @santoshgore5997
    @santoshgore5997 3 года назад +2

    खूप खूप छान चित्रपट होता बघून डोळ्यात पाणी आले

  • @uddhavdevkate
    @uddhavdevkate 4 года назад +7

    खुप छान सुहास तरंगे एक सत्य घटना घडत आहे असेच वाटले, मस्त लेखन आहे, कथा पटकथा संवाद खुप छान. All the best

  • @pravin71282
    @pravin71282 4 года назад +8

    आजीच काम फार चांगल झाल (नैसर्गिक) .... कथा फारच सुंदर भावनिक आहे...

  • @asaramjisusalade2630
    @asaramjisusalade2630 4 года назад +20

    खूपच छान आहे शॉर्ट फिल्म हृदय स्पर्शी खरोखरच या व्यसनामुळे लोकांचे संसार उध्वस्त होतात तरीही काही लोकांच्या लक्षात येत नाही...

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 4 года назад +4

    खरच खुप वाईट वाटले लहान मुलाकडे बघुन डोळ्यातून पाणी येतं खरच तुम्ही कांदा मोठा चित्रपट काढावा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 4 года назад +4

    खूप छान लघुपट तयार केला आहे, बघताना असं वाटतं होतं की घटना आपल्या आसपास आहे, आजींचा अभिनय नैसर्गिक मस्त वाटला कथा व लोकेशन छान आहे

  • @anilbhalerao8285
    @anilbhalerao8285 4 года назад +5

    हीच खरी गोष्ट आहे प्रत्येक गावाची या दारू मूळे असेच घर बरबाद झालेत ही गोष्ट इतकी सुंदर आहे ना खर तर लघु चित्र पटाला tv वर दाखवली पाहिजे तर च काही तरी सुधारणा होईल

  • @ramlingsarvade1426
    @ramlingsarvade1426 4 года назад +17

    ग्रामीण भागातील वास्तव चित्रण छान पद्धतीने मांडले अाहे.खूपच छान.

  • @sainathrgaikwad8232
    @sainathrgaikwad8232 3 года назад +1

    मस्त आहे खूप वाईट वाटलं

  • @akshaygawali38
    @akshaygawali38 4 года назад +14

    अतिशय उत्कृस्ट रीती ने खेडे गावातील परस्तीती दाखवले आहे या मधून खूप काही शिकून घेण्या सारखा आहे 👌

  • @pratapsinhpujari4873
    @pratapsinhpujari4873 4 года назад +8

    ग्रामीण भागातील वास्तव उत्तम प्रकारे मांडले ,सुहास तरंगे माझ्या कडून पुढील कार्या साठी हार्दिक शुभेच्छा super super

  • @narojigore2672
    @narojigore2672 4 года назад +1

    खुप छान लघुपट मराठी फिल्म बनवला जो दारुत रंगला त्याचा संसार भगला

  • @sanjayghadge9848
    @sanjayghadge9848 3 года назад +3

    Ek number

  • @samadhanhake3217
    @samadhanhake3217 4 года назад +11

    खरच काही काही ठीकाणी घरांमध्ये अस घडलय ते तुम्ही ह्या व्हिडीओ च्या माध्यमातुन दाखवल
    सुहास दादा खरच तुम्ही ग्रेट आहात सलाम तुमच्या या कार्याला🙏🙏👌👌

  • @ramtikhe5617
    @ramtikhe5617 4 года назад +1

    बगोलं ऐकल लाहान बाळं ददंक देवा आमाला ऐवडीच रिकवेट आहे 🥰🥰😍😍😍😍😇😁😆🙂😅🙃😂😉😙😚😗😘🥰😍😍🙏🙏🙏👏👏🙌🙌🤛✊

  • @mahendrawaske5586
    @mahendrawaske5586 4 года назад +11

    सुहास जी खूप सुंदर आहे आपला लघुपट..
    अशा किती तरी कुटुंबाची ही परिस्थिती आहे समाजात...😥

  • @agr.aniketkakade1929
    @agr.aniketkakade1929 4 года назад +10

    खरंच खूप सुंदर असा विषय मांडला आहे तुम्ही अप्रतिम आहे

    • @agr.aniketkakade1929
      @agr.aniketkakade1929 4 года назад +3

      मी पण टाकतो माझ्या व्हिडिओ ला सुद्धा सहकार्य करा येवढीच अपेक्षा आहे आमच्या शुभेच्छा कायम तुमच्या पाठीशी आहेत

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise5647 3 года назад +2

    कथा एकदम खरी वाटली बाळाला त्यांच्या ताब्यात देताना फारच अवघड वाटले डोळ्यात पाणी तरळले. जानेवारी 2021मध्ये निम्मा एपिसोड बघितला बाळ आणि आज्जी यांची तळमळ बघुन पुढे बघू वाटेना पण आज पुर्ण भाग बघीतला छान होता एपिसोड ‌😭😔😌🙏

  • @tusharzargad4362
    @tusharzargad4362 4 года назад +5

    Suhas Tarange.. khup changal kam kartay..... Samajatil सत्य परिस्थिती samor आणण्याच kam kartay... Best of luck 👍 👍

  • @amolmaharajghadge8050
    @amolmaharajghadge8050 4 года назад +2

    तुम्ही बनवलेली शॉर्टफिल्म पिणाऱ्या व्यक्तीच्या परिवाराची जीवन गाथा काय असते हे दर्शवून जाते..
    👍👌

  • @easyloanpoint
    @easyloanpoint 4 года назад +23

    हे विदारक चित्र खरोखर आहे ह्यात कोणतेही दुमत नाही. माझा परिवार ह्या परिस्थितून गेलेला आहे त्या मुळे हे पाहताना माझ्या डोळ्यात पाणी वाहत होते धन्यवाद अश्या विषयाला हात घातल्या मुळे

  • @abdulshaikh3822
    @abdulshaikh3822 3 года назад +1

    खरच ग़रीबी ची जाणीव करुण देणारा लघुपट आहे

  • @annasahebkandalkar8664
    @annasahebkandalkar8664 4 года назад +2

    खुप सुंदर कथा केली

  • @riteshshimpi9736
    @riteshshimpi9736 4 года назад +3

    सुहास भाऊ तुम्ही तुमच्या इतर शॉर्ट फिल्म पेक्षा भोग ही सुपर डुपर बनवलेली आहे. त्यात आजीने मुख्य नाईकाचा आणि मन लाऊन अभिनय केला आहे. यात आवाजाची गुणवत्ता ही उत्तम आहे. भविष्यात कमी वयाचा दिग्दर्शक सुहास तरंगे हे नाव अख्खा महाराष्ट्र भर लवकरच गाजणार.
    पुढील वाटचलीस शुभेच्छा

  • @fansclub8357
    @fansclub8357 3 года назад +1

    Khup chan aajinev balane abhinay uttam kela aahe.

  • @Shrinivaskharat
    @Shrinivaskharat 4 года назад +3

    एकाच नंबर फिल्म आहे.सुहास भाऊ

  • @ashokkale7646
    @ashokkale7646 3 года назад +1

    फक्त आणि फक्त भयानक,वास्तव.

  • @prashantgodse325
    @prashantgodse325 Год назад

    खरच ग्रामीण भागात हि अवस्था आहे.ग्रामीण भागाकडे कुणी लक्षच देत नाही.खास करून शेतकऱ्यांची ही अवस्था आहे

  • @santoshwaghmode2535
    @santoshwaghmode2535 4 года назад +15

    गावखेड्याची दुसरी बाजू उत्तमरीत्या मांडतोयस.....
    💐💐
    लगे रहो सुहासदादा

  • @jitendragambhire5363
    @jitendragambhire5363 4 года назад +2

    खुप छान फिल्म बनवली.

  • @easyloanpoint
    @easyloanpoint 4 года назад +9

    तरंगे साहेब अप्रतिम विषयात हात घातला आहे तुम्ही

  • @rajumate555
    @rajumate555 4 года назад +13

    ग्रामीण भागातील आजही हीच परिस्थिती आहे अशा दारुड्या लोकांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले हि खरी घटना लोकांपर्यंत पोहचलीच पाहिजे आपले खुप आभार असेच चांगले शाॅट फिल्म मोठ्या फिल्म मध्ये रुपांतरीत होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @aakashbansode3323
    @aakashbansode3323 4 года назад +5

    अशी वेळ कोणत्याच आई वर येऊ नये.आणि असा मुलगा कोणत्याच आईच्या पोटी जन्माला येऊ नये.प्रत्येक सीन ला डोळ्यातून पाणी येईल असा आहे . आणि अशी ही खेडेगावात सत्य परिस्थिती आहे .😢

  • @माझाबळीराजा-प8ख

    खरच सत्य परिस्थिती दाखवली
    आहे

  • @shitalmarkad3247
    @shitalmarkad3247 4 года назад +10

    खुप छान👌👌👌. ह्रदयपर्शी खेड्यातील गरिबी चे चित्र रेखाटले आहे.

  • @shubhangigajare_official77
    @shubhangigajare_official77 3 года назад +1

    Khup chan concept madalit 👍👍👍super 🌟🌟🌟🌟

  • @snehaldhas1256
    @snehaldhas1256 4 года назад +4

    Khuop khuop chan👌👌👌👌👌👌😘

  • @tejaswinivijay9713
    @tejaswinivijay9713 4 года назад +1

    खुप छान

  • @greattogreat8743
    @greattogreat8743 4 года назад +1

    Best film ..खूप मस्त प्रयत्न केला आहे ...👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌great suhas dada

  • @rajumate555
    @rajumate555 4 года назад +25

    अतिशय सुंदर फिल्म बनवलात शेवटचा क्षण खरोखरच रडायला लावला खुप खुप धन्यवाद दादा तुमच्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा तुम्ही असेच चांगले फिल्म बनवून खुप मोठ व्हा.

  • @somnathnistane7347
    @somnathnistane7347 4 года назад +2

    Khup khup chan

  • @rahulbidave9233
    @rahulbidave9233 4 года назад

    तंरगे साहेब खूप छान

  • @renukakamble8432
    @renukakamble8432 4 года назад +1

    खूप खूप छान

  • @deepalipatil5370
    @deepalipatil5370 4 года назад +2

    Deepali Patil khup khup khup chan khup must mala Radu yet

  • @vidyanande2809
    @vidyanande2809 4 года назад +3

    Khup chan

    • @rajanikulkarni8048
      @rajanikulkarni8048 4 года назад +1

      खुपच हृदयस्पर्शी आहे

  • @ankushranadive2378
    @ankushranadive2378 4 года назад +1

    आजीची भूमिका खुप आवडली ,

  • @shrikrishnad.rupnar1644
    @shrikrishnad.rupnar1644 4 года назад +4

    खूपच छान आहे..!

  • @pavansurve4275
    @pavansurve4275 4 года назад +5

    खूप छान...

  • @BalliBoss8788
    @BalliBoss8788 4 года назад +3

    अप्रतिम

  • @nileshsalunke7295
    @nileshsalunke7295 4 года назад +1

    khupch sunder bhavnik video banavla kontyach balachya aayushat ASA prasang yeu naye 😭

  • @prajyotkachare2802
    @prajyotkachare2802 4 года назад +25

    गोरगरीब जनतेची व्यथा मांडलेला हा लघुपट उत्तम प्रदर्शित केलेला आहे.

    • @mmavhad8716
      @mmavhad8716 3 года назад

      णछठेट घे टछछववमठौयरयधलळलशवशशंढणक्षव

  • @akshaybhosale6413
    @akshaybhosale6413 4 года назад +2

    Khup mast

  • @dhulajiguldagad3595
    @dhulajiguldagad3595 4 года назад +2

    😢😢😢 निशब्द झालो सर फ्लिम बघू 😢 एकदम रियल आहे😢

  • @vijaygaming8024
    @vijaygaming8024 4 года назад +4

    Mast suhas bhau

  • @vijayagaikwad47
    @vijayagaikwad47 4 года назад +2

    चांगला विषय चांगली फिल्म आहे team ने छान मेहनत घेतली 👌शुभेच्छा 💐🙏👌नवीन प्रॉजेक्ट साठी 💐💐💐

  • @devanarute4202
    @devanarute4202 4 года назад +3

    अप्रतिम भावा

  • @bkfilms9455
    @bkfilms9455 4 года назад +4

    खूप भयानक

  • @rajendradevkatte8993
    @rajendradevkatte8993 3 года назад +1

    satya parastiti mandlat dil se pranam

  • @shivtejproduction8794
    @shivtejproduction8794 3 года назад +1

    आजीची एकटिंग आवडली

  • @indrajittaywade6008
    @indrajittaywade6008 4 года назад

    सुंदर विचार आणी उत्तम सादरीकरण

  • @rupeshshahare1199
    @rupeshshahare1199 4 года назад +2

    Mst video#shivsapate

  • @vishnuabarao4873
    @vishnuabarao4873 3 года назад +1

    Garmin vastav...khup chan prakare dakhvale ahe

  • @rahulthaware2623
    @rahulthaware2623 4 года назад +3

    अतिशय सुंदर 👌👌👌👌

  • @fknagre8463
    @fknagre8463 4 года назад +6

    आजीने काम खुप छान केल आहे आगदी ओरीजनल

  • @subhashkarate1252
    @subhashkarate1252 4 года назад +1

    लय 😭😭पोेराला बघुन वाइट वाटल अशी वेळ कुनावर येवु नये आमी पण अशाच कुटुंबात वाढ लोय पण शेती लय करत होते खायचे हाल नव्हते पण व्ही डिओ बघुन सगळच आठवले पण घर सावरले मी मी जाॅपला लागल्यावर सलाम तुमाला

  • @ramdashivre8372
    @ramdashivre8372 4 года назад +1

    Khup chaan .

  • @vishalpadale8689
    @vishalpadale8689 4 года назад +2

    आशी परिस्थिती सर मी बालपण अनुभवाली आहे पण माझी घराची परिस्थिती चांगली होती पण माझं घरी दारूपीणरि मंडळी होतं त्यामुळे माझी परिस्थिती खुप वाईट झाली होती पण आम्ही सर्व शिक्षण घेतले आणि परिवार वरची परिस्थिती बदली आम्ही हे दारू मुळे खुप कुटुंबाचा वाईट झालें आहे आज पण आशी परिस्थिती ग्रामीण व शहरी भागात आहे धन्यवाद सर nice movie

  • @amitsuryawanshi7261
    @amitsuryawanshi7261 3 года назад +3

    Very nice dicijan by his grandmother

  • @vishalmovie
    @vishalmovie 4 года назад +5

    छान आहे माला आजीच काम आवडले मि विशाल तरंगे

    • @vishalmovie
      @vishalmovie 4 года назад +2

      नमस्कार vishal Tarange

  • @शिवस्वराज्यचॅनल

    अप्रतिम सुहास👌👌👍

  • @rohinipatil6173
    @rohinipatil6173 3 года назад +1

    क छानच

  • @rahultarange2508
    @rahultarange2508 4 года назад +4

    सुहास आण्णा मस्त

  • @ganeshsargar5112
    @ganeshsargar5112 4 года назад

    अप्रतिम लघूपट दादा🙏🏻पाणी अला रे दादा डोळयातन

  • @rutvikghadage8532
    @rutvikghadage8532 4 года назад +4

    nice 👌👌 suhas

  • @somnathshembade4205
    @somnathshembade4205 4 года назад +2

    अतिशय सुंदर

  • @sagarsoni7869
    @sagarsoni7869 4 года назад +7

    Very heart toching short film,all team of Bhog very nice creation & to improve the habits of all Indians.Thank u Dr Mahesh Ghuge my dear friend to suggest me to Watch, otherwise i was unware to watch this film.Thank u Dr.Mahesh ,Best Wishesh to Shri.Patange Sir & all team...

  • @karishmasalgar3807
    @karishmasalgar3807 4 года назад +4

    Yekch nambar banvala ahe bhag 2 bhari ahe

  • @surajpadwalkar9702
    @surajpadwalkar9702 4 года назад +2

    Khupach Chan👌

  • @jayashreeyadav4882
    @jayashreeyadav4882 Месяц назад

    Ek.number.

  • @bkfilms9455
    @bkfilms9455 4 года назад +2

    खरे वास्तव

  • @Nilesh2mante
    @Nilesh2mante 3 года назад +1

    👌👌

  • @ak40gamer5
    @ak40gamer5 3 года назад +1

    kharo khar chan vishiy hota rao

  • @MrSrikant1986
    @MrSrikant1986 4 года назад +6

    छान आमची बैलगाडी आले आहे त्यात..

  • @aishamulani5976
    @aishamulani5976 4 года назад +4

    😭😭 खरी परिस्थिती आहे ज्या घरात दारुडा तीथ काय खर नाही

  • @dilipthombare7576
    @dilipthombare7576 4 года назад +5

    तरंगे सर एकदम छान काम करताय पुढील काळात येणाऱ्या प्रत्येक चित्रपटा साठी हार्दिक शुभेच्छा माझ्या कडून

  • @ajaymote5316
    @ajaymote5316 4 года назад +6

    Kdkkk

  • @nayankamble2708
    @nayankamble2708 4 года назад +9

    छान 👌👌

  • @bhalachandrakhandekar2514
    @bhalachandrakhandekar2514 4 года назад +3

    Mast

  • @ajaymote5316
    @ajaymote5316 4 года назад +2

    No. 1

  • @sn1258
    @sn1258 4 года назад +17

    आजीची acting is mind-blowing

  • @prajwalpansarenashik5109
    @prajwalpansarenashik5109 4 года назад +3

    Nice film

  • @shwetaganvir9612
    @shwetaganvir9612 4 года назад +4

    Majh pillu 😢😢

  • @ganeshmetkari6236
    @ganeshmetkari6236 4 года назад +3

    Awesome.

  • @rahimunpirjade8262
    @rahimunpirjade8262 4 года назад +1

    👌👌👌👌👌

  • @dhuldeokolekar1029
    @dhuldeokolekar1029 4 года назад +19

    ग्रामीण भागात दारुच्या व्यसनामुळे कुटुंबाचे वाटोळे होऊन ते कसे देशोधडीला लागते यावर जळजळीत प्रकाश टाकणारा लघुपट.

  • @sameersawant9558
    @sameersawant9558 4 года назад +4

    👌👌👌👌

  • @meenabhisikar3407
    @meenabhisikar3407 3 года назад

    Bahut khub hai mauusi ye sachha jivan

  • @laxmanbansode3606
    @laxmanbansode3606 4 года назад +1

    मन हेलवनारी कथा

  • @vijaygaming8024
    @vijaygaming8024 4 года назад +3

    Nice