पूजा डोळेच उघडणाय 😭 लयच आजारी पडली 😒 नेलं हॉस्पिटल ला 💁

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 149

  • @Akashtake.
    @Akashtake. 2 месяца назад +58

    प्रियंका ताईच सोमा दादा च प्रेम बघुन मला रडायला आलं डोळे माझे भरुन आले

  • @ReshmaRaut-bn3mm
    @ReshmaRaut-bn3mm 2 месяца назад +51

    चिकन गुनिया झाल्यावर पन दुखत

  • @reshmasonwalkar9137
    @reshmasonwalkar9137 2 месяца назад +45

    डेंगू झाल्यावर अस होत मला पण असचं झाल होत डेंगू ची टेस्ट करा

  • @prajaktajadhav674
    @prajaktajadhav674 2 месяца назад +81

    पूजा ला रडताना बघून खूप वाईट वाटल काळजी घ्या पूजा ची नीट चांगली dr करा बिचारीला सारखं पाण्यात काम असत तिला आता आराम करुद्या जरा

    • @kishorgaikwad2516
      @kishorgaikwad2516 2 месяца назад +3

      हो सांधेवात पण असु शकतो ,मला ही असचं होत ,माझ्या मुलीला पण झाल होत खुप त्रात्स होतो

  • @MonaliS1968
    @MonaliS1968 2 месяца назад +44

    पांडू दादा - आई धर तिला पडेल पूजा.
    आई - हा लगेच पडेल होय ती आता.
    पूजा किती पण कर सर्वांच कोणाला तुझी किंमत नाही. सासूला किती जीव लाव कधीच आई होऊ शकत नाही. पांडू दादा सोमा कडे पाठवा काही दिवस आई ला तुमच्या.. म्हणजे पूजा च महत्व कळेल आई ला.

    • @GaneshGhode-rk6hl
      @GaneshGhode-rk6hl 2 месяца назад

      बाई तुला काय प्रॉब्लेम आहे आई पासून त्या दोघी छान आहेत भांडत नाही तुला देखवत नाही का दुसऱ्यांच्या घरात आग लावून तुला काय भेटणार

  • @jayasworldmarathi9311
    @jayasworldmarathi9311 2 месяца назад +21

    फ्रिजच्या मागे साठलेले पाणी वेळच्या वेळी काढ ना त्या पाण्यात डेंग्यूचे डास तयार होतात स्वच्छ पाण्यात डेंग्यूचे डास वाढतात.

  • @SumanRanpise
    @SumanRanpise 2 месяца назад +11

    ब्लड चेक करून घ्या डेंगूची पण साथ आहे काळजी घ्या आडमिटच करा❤❤❤

  • @Rupali_recepi
    @Rupali_recepi 2 месяца назад +42

    दादा काम थोड कमी करा घरात थोड लशात दया कारण खूप साथीचे आजार चालू आहे बाहेर

  • @rohinikale324
    @rohinikale324 2 месяца назад +26

    दादा फर्स्ट like दादा पूजा लां रक्त तपासणी करून घे डेंग्यूची साथ चालू आहे

  • @Sonali12357
    @Sonali12357 2 месяца назад +34

    पांडू दादा पहिले त्या पीहू च्या गळ्यातील, हातातील, पायातील धागे दोरे तोडून टाका.. कात्री घ्या आणि कापून टाका तुम्हाला तर हात आहेत ना.
    आणि घरातील माणसाला बजावून सांगा तिला ते कपाळाला नेलपेंट, कुंकू लावत जाऊ नका..
    चांगल्या बाळाला विद्रूप बनवतात

    • @SanviVichare
      @SanviVichare 2 месяца назад +7

      बरोबर बोलताय त्यामुळे तिचा सगळा शो जातो

    • @shrutiskichancook
      @shrutiskichancook 2 месяца назад +2

      निव्वळ गावडळ अजिबात नेट नाही ठेवत गळ्यात किती दोरे बांधले🎉🎉 पांडूला एवढा कळत नाही का तू तर शिकलेला आहे की

  • @tanvisurvase1279
    @tanvisurvase1279 2 месяца назад +27

    Pooja la kam Khup aahet bichyari

  • @GaneshDhumal-z1f
    @GaneshDhumal-z1f 2 месяца назад +14

    Dengu pn zalyvr as hot

  • @madhuridaleofficial
    @madhuridaleofficial 2 месяца назад +8

    टेस्ट करा, चिकुनगुनिया ची लक्षण आहेत, किंवा डेंग्यू...

  • @durgawaghmode4124
    @durgawaghmode4124 2 месяца назад +9

    Najar kada Puja taeci dada

  • @swatiaski8676
    @swatiaski8676 2 месяца назад +31

    पुजाला कायम हसरी बघून सवय आहे...आज पुजारा बघून वाईट वाटल..वेळेवर औषध घे.आराम कर.काळजी घे.लवकर बरी हो.

  • @vandanapawar9222
    @vandanapawar9222 2 месяца назад +24

    काळजी घ्या पूजाची रक्त लघवी चेक करुन घ्या

  • @swapnalichakre2720
    @swapnalichakre2720 2 месяца назад +7

    Pooja la thode diwas Aram dya kam naka deu karayla Dr kade nya khup kam karte laksh dya dada thod tichyakade

  • @MadhuriManjul-h1k
    @MadhuriManjul-h1k 2 месяца назад +9

    पुजा ताई ची काळजी घ्या वातावरण खराब आहे. लहान मुलांच्या काळजी घ्या.

  • @sunitachaugule7094
    @sunitachaugule7094 2 месяца назад +14

    Priynka पुजाची किती काळजी घेते तिला किती जीव लाव्हते सगल्याच करते तिन मुलं बघत खुप छान वाटते ❤

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 2 месяца назад

    पिहु कशी बघती पुजा कड किती गोड आहे पिहु ❤❤❤❤❤

  • @rohinikasture1070
    @rohinikasture1070 2 месяца назад +3

    Dada care kara ti khupch changli ahe nazar laghali Pooja la

  • @RajeshriPatne
    @RajeshriPatne 2 месяца назад +3

    Poojala raudtana baghun malahi Radu aale khoop Maya yeti tichi

  • @dnyaneshwarchormalle7068
    @dnyaneshwarchormalle7068 2 месяца назад +6

    Blood test kara

  • @ganvchyasatrabhangadi
    @ganvchyasatrabhangadi 2 месяца назад +2

    डेंग्यू झाला आहे प्लेट लेट कमी झाल्यामुळे हातपाय दुखतात

  • @Vlogger___ritik-rx
    @Vlogger___ritik-rx 2 месяца назад

    त्याची सातच खूप सुरू आहे आमच्याकडे यवतमाळ जिल्ह्यात

  • @SangitaKamble-db3sp
    @SangitaKamble-db3sp 2 месяца назад +7

    खुप भारी वाटलं जावा जावा असंच एकी मेकीना बघा दुःखात सुंखात असंच रहा

  • @aaichyahatach...8973
    @aaichyahatach...8973 2 месяца назад +2

    Pandu pujachi kalji ghe

  • @sampadadeshmukh8720
    @sampadadeshmukh8720 2 месяца назад

    पूजा ची काळजी घ्या पिऊ खूप हुशार आहे बाय-बाय खूप छान करती

  • @SomnathPuri-ms9ix
    @SomnathPuri-ms9ix 2 месяца назад +2

    Puja tai chi aavsata bagun raday aal nehmi Puja tai la kastani bagaychi savay jali aahe Puja tai radtani mala lay radu aal dada puja tai aaram karuda jara khup kam kartat roj regular yevde mansache bharpur asat

  • @vilasshelke8789
    @vilasshelke8789 2 месяца назад +5

    दादा मोबाईल जवळ घेऊ नका आपल्यापासून लांब ठेवा झोपेमध्ये आपल्यापासून एक फूट लांब ठेवा मोबाईल आपला मेंदूचा क्लास करतो मोबाईल

  • @rajeshgajbhare8448
    @rajeshgajbhare8448 2 месяца назад +3

    पिया ताई किती जीव लावते माया करते बर जाऊ आसुन खरच ताई खुपच छान माया जीव बहिणी सारख रासते आस बघायाला खुप कमी भेटत या जमणयात तर कायकीच छान प्रिया ताई

  • @ashwinipadwal6662
    @ashwinipadwal6662 2 месяца назад +1

    रक्त तपासा टायफरची साथ आहे

  • @bhagyashreemalve3815
    @bhagyashreemalve3815 2 месяца назад +2

    हे डेंग्यूचे लक्षण आहेत दादा टेस्ट करून घ्या

  • @TanviSakpal-d8d
    @TanviSakpal-d8d 2 месяца назад +1

    दादा कोवळ्या वयात लग्न झालं पुजा च आणि लगेच दोन मुलं दीवसभर घरातली कामं कामाला बाई तरी ठेवा तीचे हाल होतात शुटिंग ला पण घेउन जाता

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 2 месяца назад +1

    Pihu gailat kada sagle

  • @diptirao3695
    @diptirao3695 2 месяца назад +1

    Puja kade lakshya det nahit tumi lok

  • @shardapawar307
    @shardapawar307 2 месяца назад

    प्रियांका किती छान आहे ग तुझ्या सोबत आणि बहिणीसारखं प्रेम देतील दोघेही बहिणी सारख्या रहा दोघी पण

  • @Nfgjkkhddrdcbjkvvjkkki
    @Nfgjkkhddrdcbjkvvjkkki Месяц назад

    मला पण चिकन गुनिया झाला आहे लय बेकार रोग तो एकवेळ कोरोना परवडला

  • @VasundharaHannurkar
    @VasundharaHannurkar 2 месяца назад +1

    दादा रक्त चेक करून घ्या डेंग्यूची साथ आली आहे

  • @आव्या
    @आव्या 2 месяца назад +2

    चांगल्या दवाखान्यात दाखवा सगळीकडे व्हायरल ईनस्पेशन तापाची साथ चालू आहे अंग दुखणे हात पाय हाड डोक दुखणे टोचणे 😢

  • @mrunmayijyotsnap4841
    @mrunmayijyotsnap4841 2 месяца назад

    Blood test karun ghya.chicken guniya chi saath chalu ahe .....

  • @Monikapagdhare87
    @Monikapagdhare87 2 месяца назад

    Khup lokk ajari padat ahet kadji gya...

  • @reshmapawar7053
    @reshmapawar7053 2 месяца назад +12

    डेंग्यूची टेस्ट करा

  • @sachinkoli1235
    @sachinkoli1235 2 месяца назад

    Vairal infection....garam pani ghya... take care

  • @SeemaKatrale
    @SeemaKatrale 2 месяца назад

    Dada tumhich golya dya pujala....kalji ghya

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 2 месяца назад

    Gavakade naka jaau plz

  • @karishmadevekar8639
    @karishmadevekar8639 2 месяца назад

    Vhinichi Awastha khupch wait zali ahe kalji ghya dada vhinichi❤😞

  • @Priyagurme
    @Priyagurme 2 месяца назад +1

    दादा शेवटी आपलेच माणसं कामाला येतात तापी मध्ये तिला भात दूध देऊ नका😊😊

  • @SwatiJadhav-kp7uu
    @SwatiJadhav-kp7uu 25 дней назад

    तू खूप भारी आवाज काढला आहे ❤

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 2 месяца назад +3

    डेंगू झाले का पहा दादा चेक करा 😢

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 2 месяца назад

    Kup Chan awaj

  • @DivyaPatole-bu1jd
    @DivyaPatole-bu1jd 2 месяца назад

    प्रियंका ताई सारखी जाऊबाई भेटायला नशीब लागत

  • @urmilapansare7562
    @urmilapansare7562 2 месяца назад

    रक्त तपासणी करून घ्या एखादी सलाईन लावा , आणि पिहुला जास्त पूजा जवळ जाऊ देऊ नका , काळजी घ्या फॅमिली ची

  • @dikshapol3880
    @dikshapol3880 2 месяца назад

    Dada pujachi kalji geya

  • @maurikatke3842
    @maurikatke3842 2 месяца назад +3

    Kalji gya

  • @nxtzenoxxX
    @nxtzenoxxX 2 месяца назад

    Dada Pooja la dr kade gheun ja bare vathel😊

  • @roccorambo
    @roccorambo 2 месяца назад

    Blood test Kara

  • @आव्या
    @आव्या 2 месяца назад

    नेहमी हसत राहणारी पूजा ताई आज रडताना बगून खूप वाईट वाटते 😢...डेंगू तापाची साथ आली आहे बहुतेक डेंगू झाला असणार

  • @k.s953
    @k.s953 2 месяца назад

    काळजी घ्या पुजा ताईची

  • @Sapnqtagar
    @Sapnqtagar 2 месяца назад

    Dada Mala pn asach zal hot वायरल hotay dada he saglyana

  • @rameshwarkewat109
    @rameshwarkewat109 2 месяца назад

    असच प्रेम असूद्या जावा जावा च❤❤❤

  • @sayalibhoye3901
    @sayalibhoye3901 2 месяца назад

    Dengu nahi ha chiknguniya ahe

  • @ShankarAware-j2j
    @ShankarAware-j2j 2 месяца назад

    Plz test for dengue

  • @BharatKambale-hj3qm
    @BharatKambale-hj3qm 2 месяца назад

    पांडू दादा पूजा ची काळजी घ्या

  • @prajaktajadhav674
    @prajaktajadhav674 2 месяца назад +2

    लहान मुलांना आजारी माणसा पासून लांब ठेवत जा

  • @vijaywarghane2287
    @vijaywarghane2287 2 месяца назад +1

    दादा पूजा ताई ला चिकन गुनिया झाला आहे. त्याचे दुखणे दोन ते तीन महिने राहते. मला एक महिन्या आधी झाला होता अजून हात पाय बोट खांदा गुडघे खूप दुखतात.

  • @UrmilaBorude-c5h
    @UrmilaBorude-c5h 2 месяца назад

    Kup Chan Java java

  • @sai_tirthakandekar199
    @sai_tirthakandekar199 2 месяца назад

    test kara raktachi

  • @anjalipavle6870
    @anjalipavle6870 2 месяца назад

    पुजा जवळपास मुलांना ठेवू नका

  • @nayanakothawade5030
    @nayanakothawade5030 2 месяца назад

    Tap utarat nasel ani dok dukht asel tar dengue chi test karun ghya sath chalu ahe

  • @SeetaWaghmare-vo2cg
    @SeetaWaghmare-vo2cg 2 месяца назад

    टायफाईडची टेस्ट करा दादा पुजाची साथ चालू आहे सध्या

  • @AniketBotre-ss3pd
    @AniketBotre-ss3pd 2 месяца назад

    दादा पूजा ची काळजी घ्या

  • @Prachi-m7f
    @Prachi-m7f 2 месяца назад

    Chokangunya झाला aasn dada 😢

  • @SureshPawar-k3f
    @SureshPawar-k3f 2 месяца назад

    पांडू दादा खूप काळजी घेतात पुजा वहीनी ची❤❤❤

  • @rohi5386
    @rohi5386 2 месяца назад

    Dada dengu zale ki hote ase please check karun ghe 😢

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 2 месяца назад +1

    चिकन गुनिया असच होतं. मला दहावीत असताना झाला होता तेव्हा नवीनच आला होता हा आजार आता माझ्या लग्नाचा बार वर्ष झाले आणि त्या आधी कॉलेज चे पाच वर्ष. म्हणजे सतरा वर्षानंतर परत याची साथ आली

  • @BharatKambale-hj3qm
    @BharatKambale-hj3qm 2 месяца назад +1

    🥺🥺🥺🥺

  • @nandawalunj-rv1ty
    @nandawalunj-rv1ty 2 месяца назад

    चिकन गुनिया झाला असेल दादा मला पण झाला आहे असच होत त्याने

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 2 месяца назад

    Admit kara

  • @sachintakale9692
    @sachintakale9692 2 месяца назад

    लयच आजारीआहेका😂❤

  • @aradhanadeshmukh7834
    @aradhanadeshmukh7834 2 месяца назад

    Pooja Tai kayji Gaya

  • @2.0game553
    @2.0game553 2 месяца назад

    चिकन गुणीया झारय पांडु आता त्याची साथ आली आहे

  • @AartiBadache
    @AartiBadache 2 месяца назад

    Dada bla test kra

  • @poojashinde4993
    @poojashinde4993 2 месяца назад

    पूजा काळजी घे दादा सलाईन लावून आणा बर वाटेल

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 2 месяца назад

    Plz gavakade naka neu Pani badal bimar hote mul puja naka neu gavakade

  • @priyamane828
    @priyamane828 2 месяца назад

    Davakhnyla evdhe paise ghalvnyapeksha kamala bai theva pooja swyampak aani mulana vel deil

  • @sachinkondwilkar1688
    @sachinkondwilkar1688 2 месяца назад

    पुजा काळजी घे

  • @smitalandge9358
    @smitalandge9358 2 месяца назад +2

    चिकन गुनिया ची साथ आहे सगळीकडे

  • @ashakand8558
    @ashakand8558 2 месяца назад

    चिकन गुणिया झाला असेल, जास्त लिक्विड प्या म्हणजे ज्युस , पाणी

  • @purvikarale8200
    @purvikarale8200 2 месяца назад

    Dengue chi test karun ghya dada

  • @UshaPawar-j8m
    @UshaPawar-j8m 2 месяца назад

    Jau asavi tar Priyanka sarkhi

  • @leenakale07
    @leenakale07 2 месяца назад

    दादा डेंग्यू, चिकण गुनिया साथ आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने टेस्ट करा

  • @SomnathChandgude-4540
    @SomnathChandgude-4540 2 месяца назад

    पूजाला टायफर झाला असेल टायफर झाल्यावर हात-पाय दुखतात तिला एक सलाईन म्हणजे बरं वाटल पूजा काळजी करू नकोस तिची काळजी घ्या तुमची फॅमिली खूप छान

  • @SwatiJadhav-kp7uu
    @SwatiJadhav-kp7uu 25 дней назад

    तुमच्यातले खूप आजारी पडले

  • @poojaahire9119
    @poojaahire9119 2 месяца назад

    डेंग्यूची साथ चालू आहे दादा काळजी घ्या पोरांना पण जपा

  • @savitazanjad1411
    @savitazanjad1411 2 месяца назад

    पांडु एक कपडे धुवायची मशीन घे पुजाला जरा आराम मिळेल खुप वेळ तिला पाण्यात काम अस्त त्यामुळे आजारी पडते

  • @RaniTekule
    @RaniTekule 2 месяца назад

    स्वामि समर्थन ठीक करतील ताई रडु नका लवकर बरवाटल

  • @shardapawar307
    @shardapawar307 2 месяца назад

    पूजाला डेंगू ची टेस्ट करा त्याने दुखतात हात पाय ठसठस करतात

  • @SanviVichare
    @SanviVichare 2 месяца назад

    पुजा वहिनी काळजी घ्या आराम करा

  • @nishagaikwad1755
    @nishagaikwad1755 2 месяца назад

    काळजी घ्या दादा पुजाची