हा दहीहंडी प्रकार परंपरेप्रमाणे साजरा व्हायला हवा यात दुमत नाही, थरांची मर्यादा ६ ते ७ थरापर्यंत असेल तर हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडेल, परंतु ९ थर १० थर अशा चढाओढी करून हा खेळाचा प्रकार होऊच शकत नाही हा जीवघेणा खेळाचा प्रकार होणार आहे, आज जर १० थर लागले तर, पुढच्या वर्षी ११- १२ थरासाठी चढाओढ लागेल, अपघात वाढतील, गरीब मराठी पोरं उध्वस्त होतील. तरी प्रत्येक दहीहंडी मंडळांनी बक्षिसांच्या प्रलोभनांना बळी पडण्याचे टाळावे, स्वतःची काळजी घ्यावी हेच महत्त्वाचे आहे. ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे असे कोट्यधीश लोक उद्या ५० लाखांची किंव्हा १- २ करोडची पण दहीहंडी बांधतील, पण महत्त्व कोणाला द्यायचं ते आपण ठरवायचं असतं. आयुष्य की धन ?
सरकार ला कळतंय काय ते काय करताय हिंदू धर्मात दहीहंडी ला एक विशिष्ठ स्थान आहे. खेळ चा दर्जा दिल्यावर कोणी पण ती फोडेल दुसऱ्या धर्मचे लोक पण दहीहंडी ला हात लावतील कशी पण फोडतील ती बाब योग्य नाही. याचा सरकारने पुन्हा एकदा विचार करावा.
विक्रम केलाय त्यामुळें सर्वच स्तरातून कौतुक होत आहे., पण दहीहंडी हा एक सण (उत्सव)आहे सण म्हणुनच साजरा व्हावा, पण याचा क्रिडाप्रकारात समावेश करू नये एवढीच अपेक्षा...
गोविंदा नी आपले महाराष्ट्राचा अभिमान छत्रपती शिवाजी महाराजांना विसरू नये सर्वानाच मान द्या पण कुणाला विसरू नका
काय सांगतेस ज्ञानदा ❤️😇😇
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
हे मुख्य बोलायचे राहून गेले मी बोलतो चला...
For more Janmastami Video you can watch my Janmastami vlog on my channel
छत्रपति शिवाजी महाराज की जय🙏🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायला पाहिजे होते जय भवानी जय शिवाजी
बीपी पिक्चर
हा दहीहंडी प्रकार परंपरेप्रमाणे साजरा व्हायला हवा यात दुमत नाही, थरांची मर्यादा ६ ते ७ थरापर्यंत असेल तर हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडेल, परंतु ९ थर १० थर अशा चढाओढी करून हा खेळाचा प्रकार होऊच शकत नाही हा जीवघेणा खेळाचा प्रकार होणार आहे, आज जर १० थर लागले तर, पुढच्या वर्षी ११- १२ थरासाठी चढाओढ लागेल, अपघात वाढतील, गरीब मराठी पोरं उध्वस्त होतील. तरी प्रत्येक दहीहंडी मंडळांनी बक्षिसांच्या प्रलोभनांना बळी पडण्याचे टाळावे, स्वतःची काळजी घ्यावी हेच महत्त्वाचे आहे. ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे असे कोट्यधीश लोक उद्या ५० लाखांची किंव्हा १- २ करोडची पण दहीहंडी बांधतील, पण महत्त्व कोणाला द्यायचं ते आपण ठरवायचं असतं. आयुष्य की धन ?
Nako Gyan deu vicharl nahi koni
तुम्हा सर्वांना खुप खूप शुभेच्छा.
छत्रपती शिवाजी महाराज की जय...🚩🚩🚩
तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि स्वागत 💐
Mumbai cha govinda ahe ki Punjab cha
Ha na .....Punjabi asel to
Chatrapati shivaji maharaj ki jay
धर्माचा खेळ केला.....
पहिली पतीक्रिया
सरकार ला कळतंय काय ते काय करताय हिंदू धर्मात दहीहंडी ला एक विशिष्ठ स्थान आहे.
खेळ चा दर्जा दिल्यावर कोणी पण ती फोडेल
दुसऱ्या धर्मचे लोक पण दहीहंडी ला हात लावतील कशी पण फोडतील ती बाब योग्य नाही.
याचा सरकारने पुन्हा एकदा विचार करावा.
Maharaj visarle
👌👌👍👍💐💐👌👌🚩🚩
King of Maharashtra Raj saheb Thackeray 💥🤩💯
For more Janmastami Video you can watch my Janmastami vlog on my channel
Prashant bhava ek number
हंडी बांधणारे नी त्यांची पोरटोर कधीच कोणत्याही थरावर, चढत नाहीत,सुरक्षित लांब, स्टेजवरुनच टाळ्या वाजवतात,,हात पाय मोडुन घेतात,आमचीच पोर,,,,,
For more Janmastami Video you can watch my Janmastami vlog on my channel
Nice🍯🎼
विक्रम केलाय त्यामुळें सर्वच स्तरातून कौतुक होत आहे., पण दहीहंडी हा एक सण (उत्सव)आहे सण म्हणुनच साजरा व्हावा, पण याचा क्रिडाप्रकारात समावेश करू नये एवढीच अपेक्षा...
🎉🎉👍👍
जय मनसे जय मनसे 💯✌️🚩
यह स
महाराजांचं नाव पहिला घेत जावा
Maharajanna naka aslya faltugiri madhe adkavu!🙏
यह सरस यह संत🙏🙏🙏👌🤙
महाराजांचा पहिला नाव घेयाला पाहिजे होता 😡😡
शिवरायांचा नाव घ्यायला पाहिजे होत 😠
भैया लोक आहेत का है महाराजांच नाव घेत नाहित
आणि आम्ही झाट उपट्टत बसतो तुम्ही द्या सर्वांना आरक्षण अरे दिलय ना सपोर्ट कोट्या ला 5 टक्के तर वेगळा का
10 tar nahi huha madam 9
9 tharacha Vikram ha mazgaon tadwadi cha ahe purn vichar karun batmya dyavya konachi lachugiri karu naka
Kra
Jahir nishedh
थ
Arr kasla world record?? Jagaat itar kuni khelta ka tari he ??🤣🤣
का गरीबांच्या मुलांच्या जीवनाशी खेळ मांडला आहे साहेब.
Saheb tyana dahi handi kheltana kay watat nhi trr tumhala ka dukhty
डरपोक भाऊ तूम्ही तुमचं राहुद्या
Nigh chomnyaaa tu ghari..mc tuzya sarkhya mule hindu san band hot aaye
@@akashpatil3777 tychya ghari abdul yet asel mhnun dukhat
@@Dhn55535 tyachya ghari yetch asanr re... . Mhnun fkt hindu sanala virodh kartat he lok