सचिन वाझेच्या पत्रात आले नाव, जयंत पाटीलांचा चकीत चंदू??

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • सचिन वाझेच्या
    पत्रात आले नाव,
    जयंत पाटीलांचा
    चकीत चंदू??
    #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
    whats app link- chat.whatsapp....
    Email : lakshyavedh7@gmail.com

Комментарии • 39

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Месяц назад +16

    करामती काकाचे आशीर्वादाने 2.5 वर्षात धुमाकूळ चालू होता. काकाने डोळे बंद करून घेतले होते.

  • @user-qo6hn3xq6d
    @user-qo6hn3xq6d Месяц назад +15

    आबाजी शाम मानव यांच्या संस्थेला प्रताप पवार कडून एक कोटीची देणगी मिळाली ?

    • @pramodghan433
      @pramodghan433 Месяц назад +2

      Sharad Pawar yanche payse Pratap Pawar marfat Shyam Manav yana dilet. Pawar kontyahi prakarnat nama nirale rahat aastat.

  • @adnyat
    @adnyat Месяц назад +8

    अशा भ्रष्ट नेत्यांना महाराष्ट्रातील जनता साथ देते... ही लाजिरवाणी गोष्ट आहे

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Месяц назад +10

    जे काही घटना घडल्या आहेत हा नियतीचा खेळ आहे जे पण होते आहे ते फक्त डोळे उघडे ठेवून बघत राहा आबा माळकर छान माहिती दिली धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @satishdudhgaonkar3057
    @satishdudhgaonkar3057 Месяц назад +6

    कौरव सेना जशी महाभारतात नामशेष झाली तसच... यदा यदा हीं धर्मस्य.....

  • @user-jo4jz4cm3h
    @user-jo4jz4cm3h Месяц назад +6

    Joint स्पाॅTल नक्कीच यात असणार.

  • @vilassavant700
    @vilassavant700 Месяц назад +9

    अमानव यास एक कोटीची देणगी मिळविली आहे

  • @vilassavant700
    @vilassavant700 Месяц назад +9

    चकित चंदू चालू आहे

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 Месяц назад +4

    चकित चंदू खूप गोंडस नाव आहे आणि राहीन

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Месяц назад +6

    हा चंदू सुख दुखात सतत सुसु ताई सारखा हसत अस्तो 😂 पक्का चालु आहे

  • @Vashishta-sf6bh
    @Vashishta-sf6bh Месяц назад +2

    आभारी आहोत।🙏🙏

  • @sangameshwarshinde5717
    @sangameshwarshinde5717 Месяц назад +10

    आबा सचिन वाजे हे सत्य आहे जयवंत पवार साहेब अनिल देशमुख हे खरच भ्रष्टाचारी आहे त हे सत्य आहे

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 Месяц назад

      जयवंत?😂😊 जंत पाटील, आणि थुकरट वाकड्या 😂😂😅😅

  • @sudhir4274
    @sudhir4274 Месяц назад +2

    आबा त्यांच्या मालकाच नाव घेउ शकत नहीं म्हणून याच नाव.🤑🤯🤫

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 Месяц назад +1

    आबासाहेब छान विश्लेषण केले आहे👍🙏

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 Месяц назад

    100 crores वसुली वाल्याचे कोणालाच खरे वाटणार नाही.

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Месяц назад

    सचिन वझे सरळ पत्र लिहितो एवढी हिम्मत आहे म्हंजे चांगलाच हिम्मत बाज आहे, म्हणूनच असा किमती माणूस कोणाला नको आहे

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox Месяц назад

    जयंत हां भ्रष्टाचार करण्यात यक नंबर वर

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 Месяц назад

    करामती चे रहीवासी वालेचे शिष्य या कांडात सहभागी राहणार.

  • @Gtyjj
    @Gtyjj Месяц назад +4

    Aba Malakar sir yachorana laj Nawachi ijat Nahi He Nirdhwale chorAhet jantayana PosatAhe

  • @vilassavant700
    @vilassavant700 Месяц назад +4

    vaje sagalyana vazvato ahe

  • @dilipkumarkulkarni6173
    @dilipkumarkulkarni6173 Месяц назад

    Aata champala japa.

  • @snehamadhu5630
    @snehamadhu5630 Месяц назад

    जंत पाटील 😂😂😅😅

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 Месяц назад

    चकित चंदू चोर का?😂

  • @sangampicture7993
    @sangampicture7993 Месяц назад

    Koni arop karayla lavele " ANAJI PANTU " ani tuzya sarakhe Utuber tyache " LOMBTYA LAMBU ".

  • @prakashsawant1558
    @prakashsawant1558 Месяц назад

    जयंत पाटील हे सुसंस्कृत आणि संयमी नेते आहेत.

    • @user-qo6hn3xq6d
      @user-qo6hn3xq6d Месяц назад +1

      @@prakashsawant1558 Savatsnu tumi kavapassna certificate deuk lagalasa?