Dasara Melava | दसरा मेळाव्याला शिवसैनिकांनी फिरवली पाठ | Marathi News
HTML-код
- Опубликовано: 12 окт 2024
- दसरा मेळाव्याला शिवसैनिकांनी फिरवली पाठ
शिउबाठांच्या मेळाव्यात रिकाम्या खुर्च्यांची संख्या अधिक
तर शिंदे यांच्या मेळाव्यातही शिवसैनिकांची संख्या कमीच #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
#MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
#DasaraMelava #ShivSena #PoliticalGathering #MumbaiEvents #ShivSainik #PoliticalActivism #MarathiPolitics #PublicSupport #PoliticalUnity #FestiveGathering #CommunityStrength #PoliticalSpeech #MaharashtraNews #Vijayadashami #ShivSenaRally
----------
Follow Us On :
वेबसाईट - jaimaharashtranews.com
युट्युब - / @jaimaharashtranews
व्हाट्सअप चॅनेल - whatsapp.com/c...
इंस्टाग्राम - / jaimaharashtralive
ट्विटर - JaiMaharashtraN
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
लोकप्रिय आणि व्हायरल RUclips Shorts बघण्यासाठी क्लिक करा...
/ @jaimaharashtranewsdig...
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
काही चॅनल विकले गेलेत त्यातले आपले हे एक चॅनल आहे ,वास्तव समोर ठेवणे हे सच्या पत्रकाराचे काम आहे
गर्दी असती तर चॅनल वाले विकले नाही आणि गर्दी नसली की न्याय व्यवस्था चॅनल वाले विकले गेले वाह रे उबाठा
@@rameshpatil1397 ऊद्धटरावांचे पितळ ऊघडे पाडले कि चॅनेल विकले गेले. फडणविसांना शिवीगाळ केली तर चॅनेल पुरोगामी!
Vadapav sainik
वास्तव आहे हे दोन्ही मेळावे फेल झाले मेळावा झाला फक्त नारायण गड 🚩🚩🚩🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा
एक मराठा लाख मराठा इफेक्ट 🙏🙏🙏
कारण नारायण गड
आम्ही शिवसैनीक,मनोज जरागें सैनीक आता कस पाटील मनतील तस, नारायण गड
नारायण गड ❤❤
मराठा समाजाला या दोघांचाही घेणंदेणं नाही आता... 🙏
फक्त पाटील ❤️
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
फक्त गर्दी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सभेला.
आतापर्यंत मेळावे तुमचे होते ,
गर्दी आमची होती , आता कसं पाटील म्हणतील तसंच💯💯💯🚩🚩🚩
कारण जरागे पाटलांच्या मेळावा सुपर हिट zala
फ्लॉप झाला फ्लॉप
@@vikrantshelar524pagal jhala ka be tu
@@vikrantshelar524चष्मा काढून पहा😂😂😂😂
Tula chasma ahe disat nahi
थँक्स भाऊ 👍👍
ना शिवसेना ना उध्दव सेना... आता फक्त पाटलाची सेना.... मराठा 🚩
जरांगे पाटलाची हवा आहे भो 🚩🚩🚩🥰
शिवतीर्थावर निष्ठावंतांची गर्दी असते
Fakt vasuli sainik vadapav sainik 😜😜😜
तीच गायब होती यावेळी कारण नारायण गड 🚩🚩🚩🚩🚩
पक्ष फोड़ला गेला,सत्ता देखील नाही
तरी देखील शिवतीर्थावर इतकी गर्दी होणे कमाल आहे....
याउलट सत्तेत असून, गाड्या लावून, पैसा वाटप करून देखील गर्दी होत नाही.
फक्त मनोज दादा जरांगे सोबत मराठा हिसका दाखवून देऊ विधानसभेत
😂😂
गर्दी फक्त मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मेळाव्याला जास्त होती.जय शिवबा जय जिजाऊ.
Rashtrawadi Sp che Mansa hotee
भगवान गढ नाही बघितलं का.... स्वतःचीच तारीफ...
@@kishorbhusari6774😂😂 Narayan gadh 100% bhagwan gadh 1%😂😂
@@sandippatil4462kon mane be aata paryant BJP la matdan det hoto bhokat geli aata BJP jevha OBC tun reservation dein tevhach BJP la matdan dein nahi tar pada padi
@@kishorbhusari6774बघीतल भावा त्यांच्या 10 पटीने नारायण गड येथे हजर होते लोक आणि तेवढेच ट्रफीक मध्ये अडकले होते मि स्वतः गडावर जाता न आल्याने माघारी आलो
खोटं कशाला बोलता मिंदयाच्या खुर्च्या रिकाम्या होत्या शिवतीर्थ भरून बाहेर शिवसैनिक उभा होती
एक मराठा लाख मराठा....
Only jarange patil 😅😅❤❤
मनोज jarange पाटील ❤❤❤❤❤
Record break गर्दी
सर्व लोक नारायण गडावर आले होते ❤❤
Ek maratha lakh maratha only manoj dada
Jarange Patil
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
Only udav thakare saheb
Ek maratha lakh maratha ⛳⛳⛳⛳⛳
नारायण गड
Ata maratha fakt manoj dada sobat nasik 💪
Only नारायणगड
पाटील 🎉
आता दसरा मेळावा फक्त जारांगे पाटलाचा असणार... बाकीचे मेळावे फक्त रिकाम्या खुडची सोबत घ्यावेत..पाटील🚩
खोटी बातमी आहे माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवाजी पार्क वरची मेळावा मध्ये खूप जास्त गर्दी होती
😅😅😅
Kadhi tri vastv admit kra re, uddhav aata Muslim zalay to hindu raha nahi, to Muslim matansathi LaChar zalay, Ani jya baine balasahebana shivya ghatlya ti andharbai aaj yachi neta zaliye ha uddhavcha swabhiman ekandar balasahebancha 1 hi gun yachyat nahi ani yach hindutv pn nahi
😅
Fakt ha ekach channel as dakhavt ahe
असेच होईल 🙏🙏या पेक्षा खूप वाईट परिस्थिती पहायला मिळेल 🙏
नारायणगडचं दृष्य
न भुतोन भविष्य
जरांगे पाटिल
1 न
खोट्या बातम्या कशाला दाखवता आम्ही शेवटपर्यंत होता
किती भेटले हि बातमी लावायची
वास्तव मांडले गर्दी फक्त नारायण गड येथे 🚩🚩🚩🚩🚩🚩
उद्धव ठाकरें ✌🏼
Fake news. सभा सुरू होण्याच्या आधीच दाखवत आहे. हे चॅनल नेहमी महाविकास आघाडी विरोधात का असते? संपादक नेहमी भाजप समर्थन का करतो??😮
UBT nakoch...
वा वा किती छान बातमी दिली. काय तुम्ही TV वाले 😂😂😂😂
हे वैभव केवळ मराठ्यांमुळे मिळाले होते ..पण आमच्या समजला त्यांनी फक्त वापरून घेतला ..शिंदे साहेब आणखी वेळ गेली नाही निर्णय घ्या पुढचे मुख्यमंत्री तुम्हीच...पण पाटील म्हणतील तो निर्णय घ्या...नाहीतर सुपडा साफ ...
😂😂
बाळासाहेबांच्या विचारांना🎉🚩🚩🚩🚩🚩 संपवणारा शिउबाठा
पाकीट मिळाला vataty😅
कारण एकच सर्व लोक नारायण गड येथे हजर🚩🚩🚩🚩💯💯💯💯
Aamhi hoto uddav sahebachi sbha jorat zali ❤
चुकीची बातमी आहे ठाकरेंच्या मेळाव्याला गर्दी भरपूर होती
किती पैसे घेतले भाजप कडून
चॅनलच्या नावा प्रमाणे वागा जरा
दसरा मेळावा गाजवला तो फक्त पाटलांनी❤❤ओन्ली पाटील
आता फक्त पाटील म्हणतील तसा❤❤
सत्य वस्तुस्थिती सांगितली व दाखविली तरी काही लोकांच्या बुडाला आग लागली आहे
दोन्ही शिव सैनिक आता शहाणे झाले आहेत
ओन्ली उद्धव ठाकरे साहेब ❤
कामधंदे सोडुन यायच आणी वींचारांच सोन लुटायच भवीष्याचा वेध घ्यायचा व नवी ऊर्जा नवी दिशा घेऊन झपाटल्यागत काम करणारे कार्यकर्ते संपले आणि आता कार्यकर्ते भरकटले कारण नेत्यांचे वीचार भरकटले 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔
दसऱ्यात फक्त मनोज दादा गाजले
अरे रे किती खोटं बोलाल,शिवाजी पार्क भरून वाहत होतं
भगवान गड No. 1 दसरा 🏹
फक्त मनोज दादा 🚩🚩🚩🚩🚩
मराठ्यांची शान म्हणजे मनोज दादा❤
नारायण गड दसरा ना खुर्ची ना काही तरी 2 कोटी जमले हे आहे पाटील पावर
🍌🍌
काय फायदा नाही पण
हो 😊
कोटी म्हणजे किती रे.... यामुळेच तर आपण मागे आहोत.... हजाराची संख्या लाखात सांगू शकतो पण कोटीत कस जमेल 😂😂
मुंबईत पावसाचे वातावरण होते.
तरी शिवतीर्थावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी व मेळाव्यासाठी उत्साहात शिवसैनिक आले होते.
आत्ता फक्त मनसे आणि राज साहेब
गर्दी फक्त मराठ्यांचा ढाण्या वाघ जरांगे पाटील 🚩🚩
मेळावा चालू ह्यायच्या आगोदरचा आहे आम्ही होतोत्या मेळाव्यात
Shiv sainik
Frustrated zalai.!!
Tyana konta zenda gheu, asye zalai..
शींदे फक्त सीएम ❤🎉
या शिंदेचं आणि उद्धव ठाकरे यांचे जरी मेळावे एककेला असता तरी एका कोपऱ्यात बसला असता नारायण गडावर भरपूर पब्लिक
😂😂
तेही वापरून घेत होते हे ही तेच करणार 😂😂
उबाठा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
आम्ही पण होतो फुल गर्दी होती
गर्दी दिसणार कशी,राज्जामधे किती दसरामेळावे झाले ते ही सांगा लोक येणार कुठून,आयोजकांनी खुर्चांची संख्या वाढवली तर खुर्च्या रिकाम्याच दिसणार.
मॅडम उद्धव कोणाला म्हणताय. परत म्हणु नका मी बाई आहे आणि मला असे कसे बोलता. दलाली करताय काय.
अहो मॅडम! ऊद्धव काय म्हणता? ऊद्धट म्हणा ना! 😂😂😂😂😂
लोक सण साजरा करण्यात व्यस्त असतात.. इथेच बसून राहतील का...
जरांगे फॅक्टर मान्य करा 🚩🚩⚔️🚩🚩
करोडोचा दसरा मेळावा फक्त जरांगे पाटील यांचा झालं 🙏🚩🚩
फुल्ल होत
नारायण गड मराठा आहे
मराठवाड्यातील गावागावांतून भगवान गड आणि नारायण गडावर खूप जनता गेली होती ,, म्हणून मुंबईत गर्दी कमी झाली,,,
Only manoj dada❤❤
Manoj jarange patil bolte 🚩🚩💯💪💪
नारायण गड❤
टोमणे बहाद्दर घरकोंबडा , विश्व विदुषक पत्रकार आणि आई बसली फेम अंधार कोठडी ह्यांना ऐकायला कोण जाणार 😂😂
प्रवकता संजय शिरसाठ ल दाखवा किती लोकं होते ते तो लै बोलतो
आपल्याला काही माहीत नाही आपण जरा सुरवाती पासून ते शेवट पर्यंत दोन्ही दसरा मेळाव्याचे चित्रिकरण नीट डोळे उघडून पाहिले पाहिजे की शिवतीर्थावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात संपूर्ण खुर्च्या भरलेल्या होत्या आणि आझाद मैदानावर खुर्च्या रिकाम्या होत्या याची माहिती नीट समजून घ्यायला हवी.
Maratha Factor..!!
Jarangye patil..
Asu shaktil.!!
Only Uddhav saheb
सर्व फक्त पाटलांंकडे गेले होते , आता साफडासुफ झाले.
गर्दी जरांगे पाटलांचा दसरा मेळाव्याला
जरागे.पाटील पावर
मराठ्यांनी आता विचार केला आहे
मनोज जरांगे पाटील यांनी ही दसरा मेळावा घेतला त्यामुळे मराठा समाज नारायण गडावर साजरा करण्या साठी जमा झाला होता
तमाम मराठी माणूस मुंबईतील तमाम मराठी माणूस ला "सत्याचा" साक्षात्कार झाल्यामुळे..।?
दसरा मेळावा काय असतो ते नारायणगड वरील बघा स्वतःच्या घरच्या बेसन भाकर चटणी सोबत घेऊन नारायण गडावर उपस्थित होता
लोकं आता सुधारली म्हणायचे 😂😂😂
कारण पाटलांचा मेळावा 😅❤
समजून घ्या बाई तुम्ही
काही नाही एक टॉनिक एक कोंबडी ची भूक आहे फक्त ....वोटिंग च्या दिवशी भाजपा चालवनार😅😅😅😅
घरी बसुन् विचार करता येतो😂😂😂😂
शिवसैनिक जे मराठा होते ते गेले नारायण गडावर
जो माणूस भाषना वेळी जातं धर्म काढेल त्यांचं भाषणा ला आम्ही जाणार नाही आसं ठरवल्यल.. हिंदू मुस्लिम ख्रिश्चन धर्म भाव भाव
पाटलांनी सांगितल आहे जायच नाय...
मराठा नाय तर गर्दी पण नाय 😂
😂😂. आरक्षण पण नाही मिळणार
😂😂@@VijayGodambe
@@VijayGodambe नाय मिळू दे...
सत्ता पण नाय देणार...
महाविकास आघाडी आणि महायुतीला...😂
@@sandeepshinde9078मग कुणाला देणार 😂😂
हे नक्कीच खरं आहे.... कि तुम्हीच गर्दी करत होते
Waf board ला supoort देणाऱ्यावर असच होणार
विकावू वहिनी!
विश्वासाहर्ता खूप कमी आहे.