खुप talented आणि शिस्तप्रिय अभिनेत्री ❤❤ बरोबर म्हणाली कि तीला घाबरतात. रोखठोक आहे Maharashtra cha favourite कोण च्या audition साठी गेले होते हि judge होती दोन मिनिट बाहेर आली म्हटलं मॅम एक selfie दया. तर म्हणाली हि जागा आणि हि वेळ नाही .. नंतर कधी तरी नक्की .. Attitude आहे पण तो योग्य ठिकाणी आहे हे हिच्या बाबतीत वाटते. प्रत्येक मालिकेमधली हिची भूमिका वेगळी. हि उत्तम अभिनय करण्याची पोचपावतीच. नाहीतर खुप सारया अभिनेत्री daily soup मध्ये परत परत आल्या तरी तेच तेच साचेबंद काम करतात. रडणं, सहन करणं या पलिकडे काही वेगळा अभिनय पठडीतलं काम करणारी सध्या तरी हि एकमेव अभिनेत्री आहे.
" इंद्रायणी" सिरियल मध्ये माझा नातू अश्विक देशमुख हा प्रथमेश ची भूमिका करतोय.कालच त्याची एन्ट्री गार्गी फुले व थत्ते सर यांज बरोबर झालीय.त्याचा हा पहिलाच अनुभव आहे.अनिता आनंदी बाईंची भूमिका मोठ्या ठसक्यात छानच करतेयेस.सिरियलसाठी हार्दिक शुभेच्छा!❤से 🌹🌹
माझी लहानपणीची मैत्रिण किरण घाणेकर ची मुलगी. छान अभिनय करते. मी वसंत राव सिनेमात खूप छान काम केले आहे. तुला पुढील वाटचाली करता खूप शुभेच्छा ❤
Kon k iran ghanekar chi mulgi
खुप talented आणि शिस्तप्रिय अभिनेत्री ❤❤
बरोबर म्हणाली कि तीला घाबरतात. रोखठोक आहे
Maharashtra cha favourite कोण च्या audition साठी गेले होते हि judge होती
दोन मिनिट बाहेर आली म्हटलं मॅम एक selfie दया. तर म्हणाली हि जागा आणि हि वेळ नाही ..
नंतर कधी तरी नक्की ..
Attitude आहे पण तो योग्य ठिकाणी आहे हे हिच्या बाबतीत वाटते.
प्रत्येक मालिकेमधली हिची भूमिका वेगळी. हि उत्तम अभिनय करण्याची पोचपावतीच.
नाहीतर खुप सारया अभिनेत्री daily soup मध्ये परत परत आल्या तरी तेच तेच साचेबंद काम करतात.
रडणं, सहन करणं या पलिकडे काही वेगळा अभिनय पठडीतलं काम करणारी सध्या तरी हि एकमेव अभिनेत्री आहे.
Today special with Pooja birari plz
" इंद्रायणी" सिरियल मध्ये माझा नातू अश्विक देशमुख हा प्रथमेश ची भूमिका करतोय.कालच त्याची एन्ट्री गार्गी फुले व थत्ते सर यांज बरोबर झालीय.त्याचा हा पहिलाच अनुभव आहे.अनिता आनंदी बाईंची भूमिका मोठ्या ठसक्यात छानच करतेयेस.सिरियलसाठी हार्दिक शुभेच्छा!❤से 🌹🌹
Amit Bhanushali la bolava plz
Yes, I m also like that u Never order food, I get confused, my favorite actress Anita Date, God Bless u Keep Rocking 🙏👌👍
Indirectly Anita ne teecha vay सांगीतल..५० yrs 😮watat nahi ..
Apratim special jalay bhag ha.teju la kadhi ? Bolavnar tejashree pradhan la. Bolvana vat pahtoy
Anita Date ❤❤❤
Mi v4ch krt hote ki Anita datela ajun bolavla ka nhi
Ruchira Jadhav plz plz
Nasik la kadhi yeteyes Anita.....????
Wah...Anita ajibaat expected navti..chaan vatla character artist la pan बोलावल ❤
Yashoman apte sir la bolva please😊
हिला मैत्रिणी नाहीयेत का???? दर्शना ने "मित्रांना" असं नाही तर "मित्र - मैत्रिणींना" असं म्हणायला पाहिजे एवढं बेसिक कळू नये का??🫤
उकडपेंडी,उपरपेंडी नाही
Jeev majha guntala madhlua Yogita Ani sourabh la bolava pls
Anger mule tumchi image kharab hoil
उगाच इगो आहे .गुण फार नाही.नाही आवडत.
Hi anchor kiti badbad karte tyana bolude na
Amit bhanushali la bolva please