भाजपनं विधानसभेला मविआविरोधात काय केलाय प्लॅन? भाजपचा 25 -85 चा गेम काय? BJP's plan against MVA |SP2

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 сен 2024
  • BJP's plan against MVA in the Vidhan Sabha Election : भाजपनं विधानसभेला मविआविरोधात काय केलाय प्लॅन? भाजपचा 25 -85 चा गेम काय?
    #bjpplan #bjpmaharashtra #devendrafadnavis #ajitpawar #eknathshinde #bjp #maharashtrapolitics #marathinews
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
    सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
    क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 47

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 3 дня назад +24

    कितीही रणनिती आखा, तुमच्या रणनितीवर राज्यातील सुज्ञ जनतेची रणनिती भारी ठरणार, ज्याचे ट्रेलर लोकसभा निवडणुकीत प्रदर्शित झाले.

  • @user-ks9xi6skO1g
    @user-ks9xi6skO1g 3 дня назад +22

    मविआ INDIA आघाडी जिंदाबाद 💜🇮🇳🚩

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 3 дня назад +7

    भाजपला शिंदे दादा मुळे प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे लोक सभे प्रमाणे

  • @BadrinathRodge-p2v
    @BadrinathRodge-p2v 3 дня назад +11

    महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री मनोज दादा जरांगे पाटील हेच होणार या भ्रष्टाचारी राजकारण्यांनी काही चिंता करू नये जय शिवराय

  • @narsingbiradar1401
    @narsingbiradar1401 3 дня назад +9

    जरांगे साहेबांची मागणी मान्य न केल्यास bjp चा कार्यक्रम पक्का.

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 3 дня назад +24

    बीजेपी महाराष्ट्रातील जनतेला वेडे समजते की काय दोन दोन पक्ष तोडून महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पाठवून रणनीती होऊ शकत नाही

  • @prakashgadre1311
    @prakashgadre1311 3 дня назад +16

    महायुती होणार, महा माती

  • @BadrinathRodge-p2v
    @BadrinathRodge-p2v 3 дня назад +8

    आम्ही गरजवंत गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगार मजूर सर्व समाज निस्वार्थी प्रामाणिक नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत कायम एकनिष्ठ राहणार

  • @shivajibhosale3820
    @shivajibhosale3820 3 дня назад +6

    खाजप=45,/50

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 3 дня назад +5

    भाजप ४० ज् येणार फक्त

  • @dhanajipol2931
    @dhanajipol2931 3 дня назад +9

    महाराष्ट्रातील जनता एकदा, दोनदा फसेल परंतू तिसर्‍यांदा कदापी फसनार नाही.माहायुतीला घाट दाखवल्या शिवाय राहनार नाही.

  • @rameshbobhate9943
    @rameshbobhate9943 День назад +1

    हे भाजप वाले काहिही करू दया पण विजय हा महाविकास आघाडीचाच होनार आहे हे लक्षात ठेवा हे माझं वाक्य एका डायरीत नोंद करून ठेवा.... जय महाराष्ट्र

  • @amolbibave6635
    @amolbibave6635 3 дня назад +4

    मीडिया सुद्धा कन्हून हगते आहे आता.

  • @hanudeokar7756
    @hanudeokar7756 3 дня назад +2

    शेतकऱ्यांना शेतमालाला निर्यात बंदी उद्योग गुजरातला मतदान फक्त महाविकास आघाडीलाच

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 3 дня назад +3

    भाजप चा लोकसभेला गेम झाला तरी काही सुधारणा होईणा.

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 3 дня назад +2

    भाजपाचा उपटा उपटी करुन काही फायदा होणार नाही जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 3 дня назад +3

    भाजप व गद्दारानी किती रणनिती आखली तरी पराभव अटल आहे

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 3 дня назад +3

    No vote for bjp vidhansabha 2024

  • @BabanKute-j2b
    @BabanKute-j2b 3 дня назад +6

    Mhanje 110 paiki 25 nivadun yeu sakatat (25-85=110)magil anubhav 45=4+5=9

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 дня назад +1

    देशात बीजेपी मोदी विरूद्ध प्रचंड रोष आहे.ते मतदानात दिसून येईल.
    सध्या मनाचे समाधान करून घ्या?

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 3 дня назад +6

    तुमच्या जागा वाटपा मुळे सर्वच अबाल वृद्ध चिंतित आहेत. सर्वांनीच अन्न पाणी सोडलंय ...
    लवकरच जागा वाटप व्हावं , एवढेच .जनतेचे काळजी घ्यान 😢😢😢

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 3 дня назад +3

    🔥 Only 🔥 Manoj 🔥 dada 🔥 jarange 🔥 patil 🔥

  • @sunilpatil3980
    @sunilpatil3980 3 дня назад +3

    भाजप चा जनता माज मोडणार

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 2 дня назад +1

    महाराजांचा पुतळा पाडण्यासाठी उभा केला हे लक्षात आणा

  • @nareshpedhvi2184
    @nareshpedhvi2184 2 дня назад +1

    BJP सफाट होणार जनता सुज्ञ आहे लवकर निवडणूक लावा निकाल बघा

  • @rahultawarepatil2550
    @rahultawarepatil2550 3 дня назад +2

    अतिशय रटाळ विश्लेषण

  • @Patil-w8n
    @Patil-w8n 3 дня назад +5

    महाविकास आघाडी 180 + जागा जिंकणार

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 2 дня назад +1

    A,B,C चा बीजेपी
    D होईल

  • @pibangar9910
    @pibangar9910 3 дня назад +5

    महविकास आघाडी 175 +

  • @jitendrakhamkar8105
    @jitendrakhamkar8105 2 дня назад

    फडणवीस साहेब जिंदाबाद भाजप 110सिट घेईल

  • @mandakinijoshi3292
    @mandakinijoshi3292 3 дня назад +1

    Bjp harnar आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मार्गी लागत नाही तोपर्यंत mahavikas आघाडी जिंकू देणार नाही. Fadanavis याना राजकारणातून संपवण्याचे कारस्थान त्यांनी मराठा आरक्षणाचा vishay chighalavun ठेवला आहे

  • @udaydeshpande543
    @udaydeshpande543 2 дня назад +2

    4:23 फडतूस लोकमत संघाची नाराजी नाही.फालतू बकवास करू नका

  • @vinayakgalale3889
    @vinayakgalale3889 2 дня назад +1

    B. J. P. Khalahc

  • @madhukarjarange3103
    @madhukarjarange3103 3 дня назад +1

    Mahauitila fakt,bjp 45shinde 20ajitdada 15akun 80jaga yetil.

  • @SK-ce7ku
    @SK-ce7ku 3 дня назад +2

    Mhnje chatu giri chalu aah 😂

  • @kailasjagtap9
    @kailasjagtap9 3 дня назад +2

    Aata parat yenar nahi.kahipan kara.

  • @shaikhareeb9781
    @shaikhareeb9781 2 дня назад +1

    Kahi pan plan karu dya janta la jyala nivdaycha tyala konhi roku ahaknar nahi

  • @smallthings9498
    @smallthings9498 3 дня назад +1

    Game karat basnyapexa 10+ years pasun kendrat satta ahe. Kam kele aste tar he karaychi garaj nasti

  • @SK-ce7ku
    @SK-ce7ku 3 дня назад +3

    Ladka Bhau harnar😂

  • @GajananPund-c3b
    @GajananPund-c3b 2 дня назад +2

    चिंता करू नका महायुतीची आता नक्की माती होणार

  • @laxmanmore7651
    @laxmanmore7651 48 минут назад

    बिजेपी 20 जागाच्याही कमी येणार त्याही वैयक्तिक कर्तुत्वावर.बिजेपी,आरएसएस,मोदी टरबुज्याचा काही संबंध नाही.