जन्मवार मंगळवार/ स्वभाव/गुण/अवगुण/आजार/Born on Tuesday/Calendar App वर जन्मवार शोधा.
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- it's all about the person born on Tuesday.
nature, hobbies, qualities, etc complete.
enjoy the video. do comment .
thanks and regards.
हा व्हिडीओ मंगळवार जन्मवार असलेल्या व्यक्तींवर आधारित आहे.गुण, अवगुण, स्वभाव, आवड,इत्यादी.
आपला अभिप्राय जरूर कळवा.
आभारी आहे
धन्यवाद 🙏🌹
whatsapp 8237220886
खूपच चांगले विश्लेषण. मी वृश्चिक राशीचा वर मंगळवराचा जन्म. चांगले गुण असले तरी काही गुण खूप त्रासदायक होतात. पटकन तोंडावर बोलणे ह्याचा खूप त्रास होतो, आणि बोलले नाहीं तर स्वतः ला त्रास होतो.
जवळ जवळ 100% आपले निवेदन खरे असल्याचे जाणवते, आपले निवेदन करण्याची पद्धत सुद्धा खुप छान आहे, तरी मन पूर्वक धन्यवाद.
असेचेका पेक्षा चांगले विषय सादर करावे ही विनंती.
आपण दिलेल्या अमूल्य अभिप्रायाबद्दल मनापासून आभारी आहे,मी नक्कीच चांगले विषय देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद
अगदी बरोबर व्हिडीओ खूपच छान असंच माहिती पुंर्ण व्हिडीओ बघायला मिळू दे धन्यवाद 🌺🌺
Thanks
अतिशय उत्तम माहिती दिली आहे गुरूजी धन्यवाद
सर माहिती एकदम बरोबर आहे..अजून एक सर,हे खूप मुडी असतात...दुसऱ्यांना कधीच समजून घेत नाहीत...असे असतात हे लोक...पण तुम्ही खूप छान माहिती सांगता सर....
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹 dhanyvad 🌹
एकदम म्हणजे एकदम 99% खरं आहे सर 👍👍👍👍....माझा जन्मवार मंगळवार आहे...खूपच छान सांगता तुम्ही 🙏
Thank you so much
Tumcha number milel ka
@@GRAHAVEDH मुऔउऔउउ
Agadi khare aahe.. Swabhav perfect sangitlat... ❤ Thanks🙏
Thanks a lot 🙏
Sir ,100% correct mahiti sangitli. Dhanyavaad sir.
Thanks
बरोबर आहे. धन्यवाद सर खुप चांगली माहिती दिली
खूप खूप आभार, धन्यवाद
Sir, tumhi jsa sangitla tshich majhi personality ahe. Khup chan sir.. Dhanyawad..
छान आहे व्हिडिओ
खूप छान माहिती दिली आहे सर अगदी बरोबर
Khup Khup abhari ahe
९९% अगदी बरोबर ! मी बरेच video पाहिले . खूपच अभ्यासपूर्ण माहिती .
खूप खूप आभारी आहे,धन्यवाद
Khup Chan far sundr
सर..
एकदम बरोबर आहे.. विश्वास आहे तुमच्यावर
दुसर्याचे विडीओ बघायची गरज नाही...
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe, dhanyvad
Agadi barobar chhan sangital sir
छानच आहे मिहीती
खूप छान सविस्तर विश्लेषण. खूप आवडले.
Thanks
अतिशय योग्य विश्लेषणात्मक सांगितलंत. धन्यवाद.
Thanks a lot 🙏
अगदी बरोबर सांगितले तूम्ही
Thanks
तंतोतंत बरोबर आहे। माझा मुलगा अंगारकी चतुर्थी चा आहे , आणि जसे तुम्ही सांगितले तो खूब साहसिक आहे मोठा हुन त्याला मिलीतरीत जायचे आहे।
खुप छान माहिती दिली धन्यवाद
Khup chan sir
Tnx si #####Perfect👍🏻
खुप छान तुम्ही सांगतलेली माहिती तंतोतंत माझ्या मुलीच्या स्वभावाशी जुळते तीचा जन्मवार मंगळवार आहे
खूप खूप आभार, धन्यवाद
माझा जन्म मंगळवारचा आहे ह्यातील शब्दन शब्द बरोबर आहे आणि स्वाभिमान तर ठासून भरला आहे
Thanks
99% अगदी सर्व बरोबर आहे सर..श्री स्वामी समर्थ ..🙏धन्यवाद..🙏
Thanks a lot, shree swami samarth
Far sundar 👌🙏🙏
Thanks
100 टक्के खरं आहे..माझा ही जन्म मंगळवारी झाला आहे आश्विन महिन्यात ❤❤❤😊😊😊
धन्यवाद 🌹
Perfect sangitla
Thanks a lot 🙏
एकदम परफेक्ट
अगदी perfect आहे सर काहीच खोटं नाही, तंतोतंत बरोबर आहे
खूप खूप आभार, धन्यवाद
नमस्कार सर.. आपण बोललेले शब्द अन शब्द माझ्या स्वभावाशी जुळतो.. धन्यवाद आपण पुन्हा नव्यानी ओळख करून दिली 😊.. 🙏
खुप सुंदर साहेब 🙏🙏👍👍आवडला
Thanks 😊
Ekdamch barobar sir
छान
सर तुम्ही खुप छान माहिती दिली ती माझ्या बाबतीत बरोबर आहे धन्यावाद
Sir agdi brobr bolat tumi giving a correct info thank u 🙏
Thanks a lot 🙏
The peoples who born on Tuesday .. how will be the life after marrige??? Plz reply....
Sir khub sunder aani barobar sangital aahe
Thanks
अगदी खर आहे
100% khare aahe khupch chhan mahiti👌
Thanks
Ekdum barobar ahe sir thanks a lot🙏🙏
Thanks
Sunder ani changali mahiti dili, dhanewad
thanks
खरच आहे सर आभारी आहे .
Thanks
🚩🚩🚩🚩🚩🚩 आदरणीय सर , ग्रहवेध या आपल्या परिवाराचे एक लाखापेक्षा अधिक सदस्य झाले आहेत.. याबद्दल You tube चॅनेल कडून आपल्याला जो बहुमान प्राप्त झाला आहे याबद्दल आपले अंतःकरण पूर्वक अभिनंदन!!!🌹🌈🌹🌈🌹🌈🌹🌈🌹🌈
Akdam brobr ahe
Majja janm manglavarcha aahe sir agdi barobar sangitlat thanku sir
Mast, mazha जन्म वार शनिवार , waiting for video
Agadi barobar
Thanks
मनापासून धन्यवाद, खूप छान आणि खरी माहिती दिलीत
Thanks a lot 🙏
अगदी सत्य आहे सर माझा पण वार मंगळवार आहे
Thanks
खूप छान
Thanks 😊
Barobar
Thanks
खर आहे मी मंगळवारी जन्मलो आहे
खूप छान माहिती... माझा जन्म मंगळवारचा आहे..खूप मिळतीजुळती माहिती होती
Khup Khup abhari ahe, dhanyvad
,🙏🏻 गुरुजी मी तुमची सर्व विडीओ बघते .. अगदी बरोबर माहिती देतात तूम्ही .. 🙏🏻
Khup Khup abhari ahe 🌹
एकदम खरं maja वार मगलवार aahe,,,,
Thanks
अगदी योग्य आणि अभ्यासपूर्ण माहिती दिलीत.माझा जन्मवार मंगळवारी नोव्हेंबर महिन्यातला असून मूलांक व भाग्यांक ६ आहे याबाबत माहिती दिल्यास बरे होईल . धन्यवाद .परमेश्वराजवळ आपणाला पुढील भविष्यासाठी शुभेच्छा . 🙏
Thankyou Thank you
Thankyou sir kupach chhan ahe video
Thanks 😊
अगदी तंतोतंत खरे आहे
Thanks
Sunder 🙏
Kharach!! Khatarnaak me roj javalun sahan karat ahey. Ani karat rahava lagel.
Sir, your opinion is very perfect. Thank you sir
Thanks
⅚
माझ्या मुलाचा जन्म मंगळवारचा आहे आपण जेवण करण्याची आवड आहे नवीन नवीन पदार्थ बनवण्याची आवड आहे त्याने मेकॅनिकल इंजिनियरिंग केले आहे अगदी बरोबर आहे.👌👍🙏🏻
अगदी तंतोतंत
Thanks 😊
Great correct
Very much perfect
Thanks
अगदी बरोबर आहे सर
Correct sir👩🏻✈️👩🏻✈️
Thanks
Nice information sir
Thanks a lot
माझ्या आयुष्यात मंगळवारी जन्मलेली व्य कती आहे , आपली माहिती अगदी बरोबर आहे
खुप छान माहिती
Thanks a lot
70% right and some things are exactly as you said Thank you
अगदी बरोबर माझ्या तीनही मुलांचा जन्म मंगळवारचा आहे.
सर तुम्ही जे सांगितल तंतोतंत बरोबर आहे. असाच स्वभाव आहे माझा.
Thanks 😊
अगदी बरोबर आहे सर माझा जन्मवार मंगळवारचा आहे तुम्ही सांगितलेले सर्व तंतोतंत बरोबर आहे 100% माझ्या मुलाचा जन्म वार बुधवार आहे त्याचं सर्व बरोबर आहे धन्यवाद सर
Apan dilelya abhiprayabaddal khup abhari ahe 🌹
Perfect 🙏 majhi mulgi same 😐
Perfect
छान सर
Khupch chhan mahiti diliye sir tumhi, exact characteristic explain kele aahet.
Thanks a lot
Ekdum right sir🙏
Thanks
Giving exactly correct information sir👍🙏
Thanks a lot 🙏
Yekdam barobar bollat bhau maja baptit pan same aasch aahe
Thanks a lot 🙏
Perfect sir. 100 per tru
Thanks
💯 khar aahe
Thanks
Sir u perfectly stated..👍🏻🙂
Could u please conduct a video related to.. Tuesday born people & also their marriage (love or arranged)?
Thanks for your valuable comment.
Sure I will make,thanks
Khup chan sir ekdam perfect sangitlat.
Thanks 😊
छान माहिती सर
Thanks
तुम्ही सांगितलेल्या गोष्टी अगदी तंतोतंत आहेत. एखादं दुसरी गोष्ट सोडली तर.
खूप खूप आभार, धन्यवाद
16/6/1991 Majhi tabet chagali rahatni nani
Nice beautiful
1000 percent true🙏🙏🙏🙏 my daughter is born on Tuesday
Thanks a lot 🙏
👌👌
Thanks 😊
Makar Rashi 2022 che bhavishya sanga sir
100% correct sayali Kulkarni
Thanks a lot 🙏
Barober aahe sir🙏🙏🙏
Agadi barobar aahe tumch ...
maz pn je tumi bolat ahat tech aahe agadi barobar
Thank you so much 🌷
बरोबर सांगितलंय सर परफेक्ट
100% 👍👍👍..👌
Thanks