Best Agro Tourism Resort in Talawade | Pitambari Agro Tourism | Rajapur Tourist Places
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- प्रत्येक ऋतूचा आनंद लुटायचा तर कोकणात यायलाच हवं,
तळवडेला 'पितांबरी रिसॉर्ट' मध्ये राहायला हवं,
चमचमीत घरच्या चवीचं खायला हवं,
निसर्गात स्वतःला शोधायला हवं !
अशा छोट्या छोट्या क्षणांचा आनंद तुमच्या आयुष्यात भरण्यासाठी राजापूर तालुक्यातील ‘तळवडे’ गावामधील निसर्गरम्य वातावरणात वसलेले 'पितांबरी रिसॉर्ट’ तुमची वाट पाहत आहे. विकेंडला किंवा मोठी सुट्टी घेऊन कुटुंबासोबत, मित्र-मैत्रीणींसोबत, सोलो ऑर टुगेदर एखादी पिकनिक नक्की प्लॅन करा. आम्ही तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहोतच !
पितांबरी रिसॉर्ट, तळवडे - राजापूर वैशिष्ट्ये :
• आधुनिक सुविधांनी युक्त प्रशस्त कॉटेजेस
• कोकणी चवीचं, स्वादिष्ट व शुद्ध शाकाहारी पद्धतीचं जेवण
• स्विमिंग पूल
• कॅम्प फायर
• ध्यानमंदिर
• पितांबरी नर्सरी
• लॉर्न गार्डन, स्पाईस गार्डन, फ्लॉवर गार्डन, व्हेजिटेबल गार्डन, बांबू गार्डन, अगरबत्ती
स्टिक प्रोसेसिंग, रुचियाना गूळ पावडर कारखाना पाहण्याची संधी
• पितांबरीची गोशाळा
• हॉर्नबिल पाहण्याची पर्वणी
• शुद्ध हवा, पक्षांचा किलबिलाट, झाडे, शेतातील पिके, शांत आणि प्रसन्न वातावरण.
• तळवडे राजापूर आसपास पर्यटन स्थळ पाहण्यासाठी सहलीची व्यवस्था.
For Inquiry & Booking Call (Please Call between 9.30AM to 5.30PM) :
Pranav Mule : 9405558864
Talawade Office Number : 7057317030/ 9404808864
Ajay Mahajan
8657307352 / 9819146554
Must Visit Place : www.pitambari....
आम्ही पितांबरीचीा राजापुर टुर करुन आलो .खूप छान आहे.रिसाॅर्ट चांगले आहेत .परंतु खोली मधे डबल बेड न ठेवता चार सेपरेट बेड ठेवले आहेत.नाश्ता आणि जेवण अप्रतिम होते.ताजी भाजी आणि भाकरी खूप छान वाटले .आदरातिथ्य पण छान .पुन्हा जायला पण आवडेल.Staff पण co operative आहे.
तळवडे गाव नावारूपाला असल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद, खुप सुंदर आहे.
Sundar, pitambari nehmi nav navin nisargachya javal jaychee sandhee gheun yet asta, dapoli nantar ata ikde hi jau...all the best pitambari, #pride marathi manus
Very nice . Keep it up pitambari
Excellent ...thanks for sharing such a beautiful narration ❤
Charges..per person ?
न आणि ण कुठे वापरावा याचा विचार करावा.कोणतीही भाषा शुद्ध स्वरूपात वापरावी हीच अपेक्षा आहे.
whats app chat var kon reply pn karat nhi booking sathi vicharla tar charges meal plan kute baghu shakto ?
Rent किती आहे
Pet allowed aahe ka
ईनवेस्ट करनार आसेल तर जमिन उपलब्ध
मोबाईल नंबर द्या खूप छान आहे 👌