@@SirLeveL. "हिंसयती दुष्टम् दुर्गुणानाम् स: हिंदू: |" जो समाजातील दुर्गुनांचा नाश करतो तो हिंदू | धारयते इति धर्म: आणि याचे वर्णन वेद पुराणांमध्ये आहे.... ताई जे बोलत आहेत ते योग्य आहे.... जो हिंदू आहे त्यांना चांगलं माहीत आहे.... जे हिंदू नाहीत त्यांनी यात लक्षच घालू नये....
ओबीसी तू नको सेपरेट आरक्षण 10% आहे त्यात 8% कमीत कमीत लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे सगळ्या ओबीसी पेक्षा मराठा समाज जास्त आहे त्यांना 27% तर मराठ्यांना 20ते 25% का नको आणि आतापर्यंत आरक्षणाचा लाभ उठवलेला आहे तेव्हा त्यांचा आरक्षण चालू झाल्यापासून चा कालावधी आहे तो कालावधी पण त्यांना आरक्षणातून वगळून मराठ्यांना द्यायलाच हवा
अशी निर्भीड व स्पश्ट बोलणारी व जशास तसेच शिव्याला शिव्या खालच्या दर्जाच्या भाषेला त्याच भाषेत ऊत्तर देणारी रणरागीणी हवीच होती तु अशीच लढत रहा .तुझे अभीनंदन
मन्याने शरद पवारासाठी व स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी जाती-जातीच तेढ केली.. त्याला समाजाच आरक्षणाच देणघेण नाही.. तो खरा असेल तर बारामतीत 1994 आरक्षण GR बाबत सभा घेऊन जाब विचारावा
ताई तुम्ही एक दम खरं बोलता व निर्भिड पणे त्या मोगलांच्या आवलादीना घोडे🐴 लावता हे फार योग्य✅ करता त्यांना असे घोडे लावणारे कुणी भेटीतच नाही तुम्ही जे बोलता ते भारी आवडले आपल्याला जय श्री राम🙏
खरच ताई तूम्हाला तूमच्या निर्भिड बोलण्याला सलाम
@@rathodshlok1522 Hindu kai Aahe ? व्याख्या
@@SirLeveL. "हिंसयती दुष्टम् दुर्गुणानाम् स: हिंदू: |"
जो समाजातील दुर्गुनांचा नाश करतो तो हिंदू |
धारयते इति धर्म:
आणि याचे वर्णन वेद पुराणांमध्ये आहे.... ताई जे बोलत आहेत ते योग्य आहे....
जो हिंदू आहे त्यांना चांगलं माहीत आहे.... जे हिंदू नाहीत त्यांनी यात लक्षच घालू नये....
संगीता मॅडम तुम्ही सत्य बोलत आहात
ताई एकच नंबर सत्यासाठी झटणारी तुच एक वाघीण आहे. आमचा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे.
Hindu kai Aahe ? व्याख्या....
Tu kon ahe???????te sang mg tula vyakhya sangto
Muslim akranta kadun dharmparivatan kele gele tyatun shillak.loka. hindu Pakistan Bangladesh gele Kashmir keral chalale aata aapla number @@SirLeveL.
खरंच संगीताताई वाघीनी, सारखी आहेस , जशास तसे उत्तर द्यायला, जय हिंद जय महाराष्ट्र, जय श्रीराम
जहाँ मराठा खडा और वहीं मराठा पडा l
ये सब फितुर जरांगे की बजेसे घडा l
आम्हा 96 कुळी मराठा यांना आजही आरक्षण नको आहे .
ते फक्त जरांगे सारख्या अकरा माशी लोकांची मागणी आहे ....
Hindu kai Aahe ? व्याख्या....
ruclips.net/video/JTvZds-GGFs/видео.htmlsi=XhBAsLTMtBD3dv3J
😂😂😂😂😂
धन्यवाद ताई हिंदू साठी खूप आपण मेहनत घेतात
आम्हा 96 कुळी मराठा यांना आजही आरक्षण नको आहे .
ते फक्त जरांगे सारख्या अकरा माशी लोकांची मागणी आहे ....
@@Crazyboylondon samajala jarurat ahe na .mg support kr na zatya
ओबीसी तू नको सेपरेट आरक्षण 10% आहे त्यात 8% कमीत कमीत लोकसंख्येच्या प्रमाणात म्हणजे सगळ्या ओबीसी पेक्षा मराठा समाज जास्त आहे त्यांना 27% तर मराठ्यांना 20ते 25% का नको आणि आतापर्यंत आरक्षणाचा लाभ उठवलेला आहे तेव्हा त्यांचा आरक्षण चालू झाल्यापासून चा कालावधी आहे तो कालावधी पण त्यांना आरक्षणातून वगळून मराठ्यांना द्यायलाच हवा
@@ShubhamPatil-iy4zvअरे दादा, दहा टक्के दिल की रे, इतक आरक्षण कोणत्याही जातीला नाही, महाराष्ट्रात
आपला तर्क 100% खरा आहे!
आरक्षणाची "भीक" नकोच.
तु काय बारा माशी आहेस का
ताई सलाम तुमच्या वाणीला,अशाच रणरागिणी छत्रपतीच्या महाराष्ट्रात व्हाव्यात हीच अपेक्षा.जय शिवराय, जय जिजाऊ.
ताई कराळे मास्तरवरती एक व्हीडीओ बनवा
ताईंनी काराळ्या चाट्या कुत्र्याचा एकदा विषय घ्यायला पाहिजे....!
@@Chandrakantkekane 😊😊
संगिताताई ,,शिरपुर जि, धुळे येथे आपले एकदा दनदनीत सभा होउ ध्या हिच माझी हिंदु सेवकाची अपेक्षा.
अशी निर्भीड व स्पश्ट बोलणारी व जशास तसेच शिव्याला शिव्या खालच्या दर्जाच्या भाषेला त्याच भाषेत ऊत्तर देणारी रणरागीणी हवीच होती तु अशीच लढत रहा .तुझे अभीनंदन
Great leadership of ताई साहेब
एकदम ग्रेट, ताई
शेरनी..... मरते दम तक लढेगी ... सॅल्युट
तुमच्या सारख्या स्पष्ट आणि खर बोलणारांची समाजाला गरज आहे
एकदम बरोबर बोलत आहेत तुम्ही ताई
मन्याने शरद पवारासाठी व स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी जाती-जातीच तेढ केली.. त्याला समाजाच आरक्षणाच देणघेण नाही.. तो खरा असेल तर बारामतीत 1994 आरक्षण GR बाबत सभा घेऊन जाब विचारावा
धन्यवाद ताई खूप छान विश्लेषण.
जरांगे ची पिलावळ शिव्या देणारी आहे आम्ही देशासाठी मतदान केले हिंदूंसाठी केले,
मी केलं मतदान.
देव देश आणि धर्म वाचवण्या साठी.
अगदी बरोबर ताई
😂😂😂
जबरदस्त सलाम ता,ई
ताई निर्भीड बोलण्याला सलाम आहे तुमचं योगदान फार महत्वाचे आहे तुम्ही चांगल्या स्पष्ट होतात.. 🚩🚩🚩🚩🚩
तुमचे भाऊ सदैव तुमच्या पाठीशी आहेत
जय हिंद! जयश्रीराम!🙏🏻
ताई जरागेणा घोडा लावलाच पाहीजेत रणरागीणी ताई आम्ही तुझ्या पाठीशी आहे
शरद पवारने मराठीचे वाटोळे केले आहे.
Ho ho super sister so beautiful thoughts nice video aap ko Dil se sport karte hai...Jai shree Ram Jai shivay Jai bhim Jai Hind 🚩🚩🚩🚩🚩🚩
ताई वंजारी समाज तुमच्या सोबत आहे... जय श्री राम... जय भगवान
जय श्री राम,जय महाराष्ट्र.
जय श्री राम देश व धर्मा लढणारी खरी निभिॅड रणरागिणी संगीत ताई..
जहाँ मराठा खडा और वहीं मराठा पडा l
ये सब फितुर जरांगे की बजेसे घडा l
जय श्रीराम जय शिवराय जय हनुमान जय हिंदुराष्ट्र अभिनंदन वानखेडे ताई खुप छान 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
बीड मध्ये जरांगेमुळे जातियवाद
मोडेन पण वाकणार नाही खरी जिजाऊ ❤❤❤❤
,very good god bless you
संगीता ताईच्या मागे अशाच अनेक स्त्रीयांनी रणरागीणी होऊन सपोर्ट करावा एक रणरागीणींची संघटना बनवा.
जय श्री राम ताई तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे ग्रेट आहात तुम्ही
तुम्ही बरोबर बोलत आहे
खरंच खूप छान 🚩🚩
संगिता वानखेडे ताई खुप अभिनंदन तुम्ही हिंदू धर्माबद्दल मेहनत घेता त्याबद्दल धन्यवाद
हिंदु एकता जिंदाबाद. जय हो हिंदू शेरनी
एकदम बरोबर बोलले तुम्ही ताई
ताई आम्ही धर्म वाचविण्यासाठी योग्य त्या पक्षालाच मतदान केले आहे. जे तुमच्या मनात तेच आम्ही मतदान केले
ताई त्या कराळे मास्तर चे पण क्लास चालू करावे आपण असे... त्याची फी हवी तर मी देतो आपणास 🙏🏻🙏🏻plzz
संगीताताई वानखेडे आपल्या या निर्भिड वक्तव्याला सलाम
ताई एकाच नंबर बोलत खरच भारी
With you.❤
ताई आमच्या गावात तुतारी vs धनुषबाण पण आमच्या गावात मराठा वडार माळी 90% केला धनुषबाण ला आणि बाकी समाज ने तुतारी ला किल 🚩🚩🚩
आमच्या मनातलं बोललात. Great
एकदम बरोबर आहे.
आपले हिंदू शांत झोपलेत त्यांच्या घरावर आल्याशिवाय कळणार नाही
फक्त BJP🚩🚩🚩🚩
खरचं आहे तुमचं... आगदी बरोबर..
ताई तुम्ही एक दम खरं बोलता व निर्भिड पणे त्या मोगलांच्या आवलादीना घोडे🐴 लावता हे फार योग्य✅ करता त्यांना असे घोडे लावणारे कुणी भेटीतच नाही तुम्ही जे बोलता ते भारी आवडले आपल्याला जय श्री राम🙏
ताई जंरागे चि आवलाद शिव्या देणारी आहे अणि त्याचे नेते कार्यकर्ते
ताई 🌺धन्यवाद 🌺
ताई तुमचे video पाहून जाती बघू न नाही तर् देशा साठीच मत दिले. ताई फक्त देश समोर ठेवून बोलत रहा बाळासाहेबां सारखे
बर झाले जरांगे चा खर रूप ह्या ईलेकशन मुले बाहेर पडले......
Ekach nambar taisaheb....🎉
हिंदु राष्ट्र जय श्री राम
ताई तुम्ही 2000 % शिवरायांची वीर कन्या अहात . श्री स्वामी समर्थ तुम्हाला खूप खूप शक्ती देवो 🙏🏻🙏🏻🙏🏻
जय श्रीराम ताई
अगदी बरोबर बोलतेस ताई 👍👍👌👌
अगदी बरोबर ताई साहेब
जरंगी ताई सुपर एकदम आमचा तुम्हाला फुल सपोर्ट आहे
Super sangita tai. हिंदु राष्ट्र की जय.
हिम्मत बताई नहीं दिखाई जाती है ग्रेट जॉब . / तुम्हारी हिम्मत की दाद तो वो सूफड़ा साफ भी देगा।
ताई खरच तुमचे व्हिडिओ लय भारी आणि खरे असतात
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे,,ताई खूप छान विश्लेषण 🚩🚩🚩
❤ ताई तुम्ही मेहकरला केव्हा येणार हिंदूंना जागृत करना है
1 नंबर ताई
Jay sree ram tai
जय श्रीराम
महाराष्ट्रातील आणि भारतीय पत्रकार जगातील पत्रकारांच्या तुलनेत निव्वळ थर्ड क्लास आहेत. चारदोन वगळता सर्व नालायकीच्या खालच्या दर्जाचे आहेत.
ताई एक नंबर स्पष्ट वक्त्या. जय हिंदूराष्ट्र❤ परमेश्वर तुम्हाला हजार हत्तींचे बळ देवो.
एक है तो नेक है
//जय श्री Ram//
बरोबर आहे ताई
ग्रेट ताई
Your great 👍 sangita tai
Tai great👍
एकदम साहसी व धाडसी तुमच्या विचार सरणीला धन्यवाद ताई
ताई तुम्ही ग्रेट आहात
तरी पण हिंदू त्यांना मत देत आहेत किती तरी वेळा सांगितले तरी हिंदूच्या लक्षात येत नाही
ताई तुम्ही खरं बोलता म्हणून यांना राग येतो. ताई सलाम 🙏🙏
अगदी बरोबर
जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र
फारच छान ताई
अगदी खरं बोलता ताई
Good morning Tai shree Swami Samarth
Very nice comment Jay Hind
सनातन शेरनी
हिंदु रणरागिणी
संगिता ताई साहेब
जय शिवराय 🙏🏻
ग्रेट ताई... 💥💥💥
Well said
संगीता ताई खरच तुम्ही खरे बोलून जरांगे पाटलांची हवा ताईट केली रोज तेच तेच बोलून लोकांना वेडपट बनवत होता जरांगे पाटील
जय हिंदू राष्ट्र संगीता ताई
❤❤❤❤ जय श्री राम ....🎉
👍 ताई
जय श्री राम जय हिंदू राष्ट्र
Good job l salute tai
गुड वेरी गुड वेरी गुड 👍👍👍👍👍
1 no tai
ताई 👍
Great Tai..
धन्यवाद ताई निर्भय बोलल्या बदल