काही दिवसातच बनलेलं निरागस नात / शेवटचा दिवस आमची मज्जा .

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024
  • #Dance #DanceChoreography #Choreographer #ViralBlog #Solapur #SolapurPuri #Girls ##FriendsLove #Theatre #Function #Masti #Enjoyment #Memories #Goodbye #UnconditionalLove #Children’s #ChildrenLoves #Welcome #WelcomeSong #Devi #DeviDance #AmbabaiDance #Successful #BigAchievement #Satisfied

Комментарии • 3

  • @rajsalgarcreativity4654
    @rajsalgarcreativity4654 2 дня назад

    खूप छान ❤

  • @sunitavanaskar7038
    @sunitavanaskar7038 День назад

    जमादार सर मी वनस्कर मॅडम होटगी जिल्हा परिषद शाळेची शिक्षिका आहे.मी या सर्व मुलींना इयत्ता पहिली पासून सहावी पर्यंत त्यांच्या वर्गाची शिक्षिका आहे. मी या सर्व मुलींना डांस व विषय शिकवते. आम्ही परवाच तालुकास्तरीय नृत्य स्पर्धा करून आलेला आहोत. या सर्व मुली अतिशय उत्कृष्टरित्या नृत्य करतात. धन्यवाद

    • @mukeshjamadar3055
      @mukeshjamadar3055  День назад

      @@sunitavanaskar7038 हो मॅडम अतिशय ऊर्जा आहे खूप खूप कष्ट करतात मुली . मी खूप वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं आहे पण हा अनुभव वेगळा होता . पुन्हा ह्याना डान्स बसवायला आवडेल मला .